राष्ट्रीय खाद्य तेल अभियान तेलबिया अंतर्गत सन 2025 -26 व्या वर्षात शेतकऱ्यांना 100 टक्के अनुदानावर प्रमाणित सोयाबीन व भुईमूग बियाणे वितरित करण्यात येत आहेत हे वाटप महाडीबीटी पोर्टल च्या माध्यमातून प्रथम अर्ज प्रथम सेवा या तत्त्वावर पार पाडले जात आहे असे माहिती कृषिमंत्री अंड माणिकराव कोकाटे यांनी दिली आहे
कोकाटे यांनी सांगितले की योजनेअंतर्गत सोयाबीन साठी एकूण 46 हजार 500 क्विंटल आणि भुईमूगसाठी 16 हजार क्विंटल देण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले असून सद्यस्थितीत महाडीबीटी पोर्टल द्वारे 44 हजार 317. 13 क्विंटल सोयाबीन बियाणे 95.3 31 टक्के आणि सहा हजार 870. 54 क्विंटल बियाणे 42.86 टक्के वितरित पूर्ण झाले आहे
योजनेसाठी लाभ घेण्याची प्रक्रिया
शेतकऱ्यांना महाडीबीटी पोर्टल वर अर्ज केल्यावर एसएमएसद्वारे सूचना दिली जाते त्यानंतर पाच दिवसाच्या आत संबंधित तालुका कृषी कार्यालयाशी संपर्क साधून बियाणं पाऊल उचलणे आवश्यक आहे अन्यथा लाभ रद्द केला जातो फक्त एकदाच उचलता येते त्यानंतर पुन्हा मागणी केल्यास बाजार मूल्य आकारले जाते
बियाण्याचा पुरवठा राष्ट्रीय बीज निगम कृभको इत्यादी संस्थेकडून तालुका स्तरावर केला जात आहे तसेच शेतकऱ्यांना पोर्टलवर लाभार्थ्याची पुष्टी मिळाल्यानंतर करीत वितरण केंद्रावरून बियाणे उचलावे लागते या प्रक्रियेमुळे योजना लाभार्थ्याचे डिजिटल सुलभ झाले असून अपात्र किंवा अ प्रमाणिक करतांना टाळण्याची व्यवस्थाही निर्माण झाली आहे कृषी विभागाने शेतकऱ्यांना तातडीने महाडीबीटी पोर्टल वर नोंदणी करून योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन केले असून केली आहे