soyabean kapus anudan yadi maharashtra 2023 मध्ये ज्या शेतकऱ्यांनी आपल्या शेती पिकाची पीक आणि केली होती अशा शेतकऱ्यांना आता त्या ई पीक पाहणीच्या आधारे हेक्टरी पाच हजार रुपये अशाप्रकारे अनुदान मिळणार आहे आणि या अनुदानाची तारीख देखील 29 सप्टेंबर 2024 आहे या दिवशी अनुदान वितरित होणार आहे परंतु ज्या शेतकऱ्यांचे क्षेत्र स्पेशल आहे स्वतःचे क्षेत्र आहे अशा शेतकऱ्यांचे अनुदान खात्यात जमा होण्यासाठी कसल्याही प्रकारचे अडचण येणार नाही.
परंतु मित्रांनो ज्या शेतकऱ्यांचा सामाईक क्षेत्र आहे म्हणजेच सामाईक खाते आहे एका जमिनीमध्ये चार भावांच्या वाटा आहे अशा सामायिक क्षेत्रधारकांना एक अडचण निर्माण होणार आहे त्यामुळे सामायिक क्षेत्र धारकांना या अनुदानासाठी थोडं मागे ठेवून यासाठी एक वेगळी प्रोसेस केली जाणार आहे आणि मगच या सामाईक खातेदारांना हे अनुदान जमा केले जाणार आहे.
सामाईक शेतकऱ्यांची यादी पाहण्यासाठी येथे क्लिक करा
सोयबिन सामाईक यादीत नाव पहा
कापूस सामाईक यादीत नाव पहा
तरी या सामाईक खातेधारकांना अनुदानास पात्र राहण्यासाठी तुम्हाला दोनशे रुपयाचा स्टॅम्प पेपर आणि त्या स्टॅम्प पेपर वरती सामाईक खातेदारांचे नाव व सही व सर्वांची संमती घेतली आहे अशा प्रकारची नोटरी त्यावरती लिहून असे पत्र कृषी अधिकारी यांच्याकडे जमा करायचे आहे त्यानंतरच तुम्ही या अनुदानासाठी पात्र राहू शकता.