कापूस आणि सोयाबीन अनुदान यादीत आपले नाव पहा soyabean kapus anudan yadi maharashtra

राज्यातील कापूस आणि (सोयाबीन कापूस अनुदन यादी) सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना खरीप हंगाम 2023 साठी राज्य शासनाच्या माध्यमातून प्रती हेक्टर 5000 रुपयाचा अनुदान जाहीर करण्यात आलेले जास्तीत जास्त दोन हेक्टर च्या मर्यादेमध्ये या अनुदान देण्यासाठी मर्यादा देऊन राज्य शासनाच्या माध्यमातून याची अंमलबजावणी सुरू करण्यात आलेली आहे.

soyabean kapus anudan yadi maharashtra याच्या संदर्भातील याद्या प्रकाशित करून ज्या लाभार्थ्यांचे ज्या शेतकऱ्यांचे नाव या यादीमध्ये आहेत अशा लाभार्थ्यांना एक सहमती पत्र आपल्या आधारचा डाटा वापरण्यासाठीच कन्सल्ट देण्यासाठी याचप्रमाणे सामायिक क्षेत्र असेल तर सामायिक क्षेत्रधारकाला आपल्या इतर सामायिक क्षेत्रधारकाचे सहमती आणि आधार डाटा वापरण्यासाठी जर कन्सेंट देण्यासाठीचा आव्हान करण्यात आलेले आहे.

व्हॉटसॲप ग्रुप जॉइन करा.

Table of Contents

सोयाबीन कापूस अनुदान यादी डाऊनलोड करा

आधार टाटा वापरण्यासाठीच कन्सेंट देण्यासाठीचा आव्हान करण्यात आलेले 19 ऑगस्ट 2024 पर्यंत सर्व शेतकऱ्यांनी आपले कागदपत्र जमा करावेत अशाप्रकारे सोयाबीन कापूस अनुदन यादी आता कृषी विभागाच्या माध्यमातून आव्हान करून पुढील अनुदानाच्या प्रक्रियेसाठी या ठिकाणी सुरुवात करण्यात आलेली आहे पात्र लाभरथी यादी प्रकाशित केल्यानंतर आपण जर पाहिलं तर बऱ्याच साऱ्या शेतकऱ्यांची नावे या यादीमध्ये आलेले नाहीत ई पीक पाहणी केल्यानंतर त्यांचा 2023 24 चा डाटा असेल 2023 चा डाटा असेल किंवा ई पीक पहाणी सुरू झाल्यापासून चा डाटा असेल आता डिजिटल सातबारा वरती दिसून येतो.

अनुदान प्रति हेक्टर 5000
पात्रताई पीक पाहणी केलेले असावी
पात्र झालेल्या लाभार्थ्यांची यादी येथे क्लिक करून पहा
सोयाबीन कापूस अनुदान यादी डाऊनलोड करा
यादी 1 डाउनलोड
यादी 2डाउनलोड
यादी 3डाउनलोड
यादी 4डाउनलोड

याचप्रमाणे बऱ्याच साऱ्या शेतकऱ्यांच्या सातबाराला 2023 24 च्या पीक पाहण्याचा डाटा अद्यावत झालेल्या परंतु त्या शेतकऱ्यांचे नाव देखील या आता नवीन प्रकाशित करण्यात आलेल्या याद्या मध्ये नाही त्याच्यामुळे शेतकऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात गोंधळ उडालेला आहे मित्रांनो यापूर्वी ई पीक पाहण्याच्या पोर्टल या डाटामध्ये देखील मोठ्या प्रमाणात तफावत होते याच्यामुळे आता हा एक मोठा गोंधळ या ठिकाणी निर्माण झालेला आहे की नेमका सातबारा आलेला डाटा बरोबर आहे की ई पीक पाहण्याच्या पोरटेल वरून शासनाच्या माध्यमातून प्रशासनाच्या माध्यमातून याद्याच्या स्वरूपात प्रकाशित करण्यात आलेला डाटा बरोबर आहे तर मित्रांनो अशा प्रकारे जर तुमच्या सोबत झालेला असेल तर घाबरू नका यादीमध्ये ज्यांचं नाव आलेले त्यांनी आधार कन्सेप्ट सामायिक क्षेत्र असेल तर सामायिक क्षेत्रधारकाचे सहमती की कागदपत्र कृषि अधिकारी कडे जमा करा आणि जर तुमचे यादीमध्ये नाव नसेल परंतु तुमच्या डिजिटल सातबाराला तुमची ई पीक पहाणी होऊन त्याची जर नोंद आलेली असेल

अनुदान अर्ज डाऊनलोड करा

डिजिटल सातबारा डाऊनलोड करू शकता त्याच्यामध्ये आपल्या सातबाराला जर (सोयाबीन कापूस अनुदन यादी) सोयाबीन कापूस पिकाची 2023 24 च्या ई पीक जर नोंद झालेली असेल तर आपण आपल्या तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क करा तुम्हाला तुमचा असलेला डिजिटल स्वरूपातील सातबारा याच्यासाठी तुम्हाला पंधरा रुपयांचे शुल्क खर्च करावा लागेल तुमचा आधार कार्ड याचबरोबर तुम्हाला या अनुदानाचा लाभ मिळण्यासाठी एक विनंती अर्ज लेखी स्वरूपामध्ये सुद्धा तुम्ही देऊ शकता किंवा आधार जे कन्सेंटचा अर्ज आहे तो अर्ज सुद्धा तुम्ही तुमच्या तालुका कृषी अधिकारी कडे भरून देऊ शकता.

माझं यादीत नाव न आल्यामुळे मी अनुदानापासून वंचित राहू शकतो मला या अनुदान योजनेचा लाभ मिळावा मी इथे पीक पहाणी केलेली आहे माझ्या सातबाराला याची नोंद लागलेली आहे आणि याच्या आधारस्तव याच्या प्रमाणात मी या अर्ज सोबत माझा सात बारा जोडत आहे अशा एक विनंती अर्ज सुद्धा तुमच्या तालुका कृषी अधिकार्‍याकडे देऊ शकता लवकरात लवकर ही प्रक्रिया पूर्ण करण्याचा प्रयत्न करा जेणेकरून तुम्ही देखील या अनुदान प्रक्रियेमध्ये समाविष्ट केले जातील आणि तुम्हाला देखील अनुदानाचा लाभ मिळण्यासाठी मदत होणार आहे मित्रांनो राज्यातील 50% लाभार्थी अशा प्रकारे तुम्हाला सापडतील की ज्यांची ई पीक पाहणी झालेली आहे.

त्यांच्या सातबारेला नोंद आलेले परंतु त्यांची यादीमध्ये नाव नाहीत तर अशा शेतकऱ्यांना आता शासनाच्या माध्यमातून काही पावला उचलले जातील आणि याच्यासाठी तुम्ही तालुका कृषी अधिकाऱ्यांच्या माध्यमातून हे अर्ज करू शकता

Leave a Comment