सर्वात मोठी खुशखबर हे शेतकरी कापुस सोयाबीन अनुदानासाठी पात्र..

कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी अतिशय दिलासा अपडेट आहे राज्य शासनाच्या माध्यमातून हेक्‍टरी पाच हजार रुपये सोयाबीन आणि कापसासाठी अनुदान जाहीर केलेले अनुदान जाहीर केल्यानंतर ई- पिक पाहणीच्या पोर्टल ला उपलब्ध असलेल्या शेतकर्‍यांच्या याद्या प्रकाशित करण्यात आले होते त्या बऱ्याच शेतकऱ्यांच्या माध्यमातून ई पीक पाहणी करण्यात आली होती

सातबाराला नोंदी लागलेल्या होत्या याची यादी मध्ये नाव आलेले नव्हते आणि अशा सर्व शेतकऱ्यांना आता ह्या सोयाबीन आणि कापूस अनुदानासाठी पात्र करण्यात येणार आहे याप्रमाणे वनपट्टे धारकांचे शेतकरी आहेत अशा शेतकऱ्यांना देखील

शासन निर्णय पहा

व्हॉटसॲप ग्रुप जॉइन करा.

यामध्ये समावेश करण्यात चंद्रपूर जिल्ह्यामध्ये ज्योती तालुक्यातील शेतकऱ्यांच्या जमिनी ई taging झालेला नसल्यामळें त्या शेतकर्याला देखील या अनुदानाच्या याद्यांमध्ये समावेश करण्यात आला नव्हता अशा शेतकऱ्यांना देखील यामध्ये करण्यात येणार आहे आणि या संदर्भातील एक स्पष्ट निर्देश एक अस्पष्ट चा जीआर राज्य शासनाच्या माध्यमातून निर्गमित करण्यात आले आहे याच्या बद्दल थोडक्यात माहिती आजचे आर्टिकल च्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न करणार आहे

विषय ई पीक पाहणी तसेच सन 2023 च्या मधील हंगामातील कापूस व सोयाबीन पीक उत्पादक शेतकऱ्यांना अर्थसाह्य योजना अंमलबजावणीबाबत त्याच्यामध्ये आपण पाहू शकता 2023 ते चा खरीप हंगामामध्ये कापूस आणि सोयाबीन पीक उत्पादक शेतकऱ्यांना अर्थसाहाय्य देण्याची घोषणा करण्यात आलेले शेतकऱ्यांच्या माध्यमातून ई पीक पाहणी करण्यात आलेल्या ज्या शेतकऱ्यांच्या सातबारा उतारा ते कापूस सोयाबीन पिकांची नोंद आहे

सोयाबीन कापूस अनुदान यादी पहा

मात्र इ पीक पाहणी मध्ये त्यांचे नाव आले नाहीत अशा बऱ्याच तक्रारी शासनाला विविध ठिकाणाहून प्राप्त झालेले आहेत कृषी महसूल विभागाच्या निदर्शनास आणून देण्यात आलेले आहेत आणि याच कारनावरती खालील प्रमाणे कारवाई करण्यासाठी चे निर्देश देण्यात आलेले आहेत याच्या मध्ये पहिली बाब असणारे खरीप हंगाम 2023 चा सातबारा उतारा नोंद आसुन पोर्टल वर नोंद नसलेल्या खातेदार याच्यासाठी खरीप हंगाम 2023 मधील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना मदत देण्याच्या कार्यपद्धती अंतर्गत गाव निहाय ई- पीक पाहानी यादी वरून तलाठी यांनी गाव नमुना नंबर बारावरील येथे ई पाहणी यादीत नाव असलेल्या यादीत नाव नसलेल्या परंतु सातबार्यावर ते कापूस आणि सोयाबीन पिकांची नोंद झालेल्या अशा शेतकऱ्यांची माहिती गोळा करायचे त्याच्यासाठी एक नमुना दिलेला आहे त्याच्यामुळे शेतकऱ्याचे नाव गाव तालुका जिल्हा गट क्रमांक सोयाबीन पिकाखालील क्षेत्र कापूस पिका खालील क्षेत्र की माहिती आता शेतकऱ्यांच्या गोळा करून शासनाला जमा केली जाणार आहे

वनपट्टे धारक शेतकऱ्यांना मदत देणार राज्यामध्ये आदिवासी शेतकऱ्यांना वनपट्टे वितरित करण्यात आलेले व त्यावर ते खरे 2023 मध्ये कापूस आणि सोयाबीन अथवा दोन्ही पिकांची लागवड केली आहे अशा शेतकऱ्यांची माहिती सुद्धा कृषी विभागाला गोळा करून याठिकाणी देण्यात यावे अशा प्रकारचे याच्यामध्ये देण्यात आलेले याप्रमाणे चंद्रपूर जिल्ह्यामध्ये जिवती तालुक्यातील गावाचे भुमिअभिलेख डिजिटायझेशन झालेला नसल्यामुळे तेथे इथे पाणी होऊ शकलेले नाही अशा ठिकाणी जेथे भुमी अभिलेख डिजिटायझेशन झालेले नाही

तेथे गावातील तलाठी यांच्याकडून गावातील खाते क्रमांक निहाय खातेदाराचे संपूर्ण माहिती कापूस आणि सोयाबीन खालील क्षेत्र ही सर्व माहिती या ठिकाणी गोळा करण्यासाठी दिलेली आहे याच्यासाठी तीन सप्टेंबर 2024 रोजी आयोजित करण्यात आलेल्या व्हिडिओ कॉन्फरन्सिंग मध्ये बैठकीमध्ये सुद्धा देण्यात आलेल्या निर्देश देण्यात आलेल्या सूचना देण्यात आले आहेत आणि या अनुषंगाने तात्काळ माहिती उपलब्ध करून द्यावी अशा प्रकारचे स्पष्ट निर्देश राजेश कुमार अपर मुख्य सचिव महसूल यांच्या माध्यमातून देण्यात आलेले आहे शेतकऱ्यांचा देखील आता या अनुदानाचे यादीमध्ये समावेश केला जाणार मी एका लेखात डाटा गोळा करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आलेले परिसर या शेतकऱ्यांच्या माध्यमातून आपली माहिती दिलेली तलाठी कार्यालयाच्या माध्यमातून माहिती जमा

करण्यात आलेले आणि आता लवकरच या त्याच्या आधारे नवीन जगात शेतकऱ्यांच्या माध्यमातून माहिती जमा केली जाईल या माहितीच्या आधारे तलाठी कार्यालयाच्या माध्यमातून तहसील कार्यालयाच्या माध्यमातून शासनाला दिला जाईल आणि हे कही वनपट्टे आधारक शेतकरी त्यांच्या सातबारा आलेल्या यादी मध्ये नाव आलेले शेतकरी येतात याचबरोबर चंद्रपूर जिल्ह्यातील जिविती तालुक्यातील शेतकरी आता या सर्वांचा अनुदान यादीमध्ये समावेश केला जाणार आहे अतिशय महत्त्वपूर्ण ज्याची मागणी शेतकऱ्याच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात केले जाते अशा प्रकारचा एक निर्णय घेण्यात आलेला आहे धन्यवाद

Leave a Comment