आनंदाची बातमी सन 2023 साली खरीप हंगामातील शेतकऱ्याला जे काही अनुदान झालेला soyabean anudan कापूस उत्पादकांचे आर्थिक नुकसानीपोटी जे अनुदान देण्यात येणारे त्याची तारीख आता फायनल झालेले मित्रांनो कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी ऑफिसर लोकांचे बैठका घेतल्या आणि त्याच्यात एक तारीख जाहीर झाली आणि त्यात आता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे डिपॉझिट होतील.
सन 2023 साली झालेल्या आर्थिक नुकसानीपोटी शेतकऱ्यांना soyeabn kapus anudan कापूस सोयाबीन साठी हेक्टरी पाच हजार रुपयांपर्यंत अनुदान मिळणाऱ्या आहेत कापूस आणि सोयाबीन साठी असे दहा दहा हजार म्हणजे 20 हजार रुपयांपर्यंत तुम्हाला अनुदान मिळणार हा त्याच्यासाठी ई- केवायसी अट घातलेली त्याच्या त्याच्या शेतकऱ्याचा ई-केवायसी झालेला नसेल अशा शेतकऱ्यांना ई-केवायसी करणे बंधनकारक होतो त्यानंतर जे काही सामाजिक क्षेत्र लोकांना आपले तीन चार लोके मिळुन एकाच अकाउंट नंबर द्यायचा होता.
आणि ना हरकत प्रमाणपत्र जमा करायचं होतं कधी याच्या याद्या लागणार होत्या आणि याच्या नंतर फायनल डेट आली जी की 10 सप्टेंबरपासून शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे डिपॉझिट होन्यास सुरूवात होणारे त्याच्यामध्ये जे काही कापूस उत्पादक शेतकरी आहेत.
त्यांच्यासाठी पंधराशे 48 कोटी रुपयांचा निधी सोयाबीन शेतकऱ्यांसाठी जास्त शेतकऱ्यांनी सोयाबीन शेतकऱ्यांसाठी 26 से 46 कोटी रुपये मंजूर झाले 4,194 कोटी रुपये एका सेंटर लाईज अकाउंट मध्य टाकण्यात आले आणि याच्या वरती दहा तारखेपर्यंत शेतकऱ्यांच्या अकाउंट मध्ये डिपॉझिट होईल