सोयबिन कापूस अनुदान केवायसी अशी करा 5 हजार रुपय मिळणार soyabean kapus anudan kyc yadi

खरीप हंगाम 2023 मधील soyabean kapus anudan kyc yadi सोयाबीन व कापूस उत्पादक शेतकरी बांधवांना भावांतर योजनेअंतर्गत हेक्टरी पाच हजार रुपये अनुदान जाहीर केलेले आहे दोन एकर मर्यादेत हे अनुदान दिले जाणार आहे.

तर मित्रांनो यासाठी आता पात्र लाभार्थ्यांची यादी ही जाहीर करण्यात आलेली आहे तरी आता पात्र लाभार्थ्यांची यादी आहे त्यामधील काही शेतकऱ्यांना या ठिकाणी आपली soyabean kapus anudan kyc yadi केवायसी ही करावी लागणार आहे तर ते कोणत्या शेतकरी बांधवांना ही केवायसी करावी लागेल याची थोडक्यात माहिती या मध्ये आपण जाणून घेणार आहोत.

व्हॉटसॲप ग्रुप जॉइन करा.

Table of Contents

Ekyc यादी पाहण्यासाठी इथे क्लिक करा

soyabean kapus anudan kyc yadi जर तुम्ही केवायसी केली नाही तुम्हाला या अनुदानाचा लाभ मिळणार नाही ही केवायसी कुठे करायची कोणत्या शेतकरी बांधवांना करायची आहे ही सर्व माहिती थोडक्यात समजून घेऊयात तर शेतकरी मित्रांनो तुम्हाला माहिती असेलच की राज्य शासनाने सोयाबीन व कापूस अनुदान देण्याचा निर्णय घेतलेला होता तर त्यासाठी त्यांनी पहिली यादी

soyabean kapus anudan kyc yadi 2024

ही कृषी विभागाच्या माध्यमातून जाहीर केलेली होती तर त्यामध्ये ज्या शेतकरी बांधवांचे नाव (soyabean kapus anudan yadi 2024) होते त्या शेतकरी बांधवांना आधार संदर्भातील एक समदी पत्र आणि सामाजिक क्षेत्र असेल तर सामायिक खातेदारांच ना हरकत पत्र देणे या ठिकाणी बंधनकारक होतं तर यादीत नाव असलेल्या शेतकरी बांधवांनी या ठिकाणी कृषी सहायकांकडे ही कागदपत्रे जमा केलेली होती

तरी कागदपत्रे आता जमा झाल्यानंतर कृषी सहाय्यक जी असतील त्यांनी की सर्व यादी जी आहे त्याचा पोर्टलला अपलोड केली आता पोर्टलला ही सर्व यादी अपलोड झाल्यानंतर या ठिकाणी यादी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे तरी यादी तुम्ही ऑनलाईन पाहू या ठिकाणी पाहू शकता

यादी तुमचं नाव आहे की नाही ते चेक करू शकता तर आता महत्त्वाचा पॉईंट मित्रांनो लक्षात असू द्या ज्या शेतकरी बांधवांना (pm kisan yojana) पीएम किसान सन्माननीय योजना आणि राज्य शासनाची (namo shetkari yojana) नमो शेतकरी योजना या दोन्ही योजनेची किंवा दोन पैकी कोणत्याही एका योजनेचे अनुदान जे पैसे आहे ते रेगुलर पणे मिळत असतील तर अशा शेतकरी बांधवांना या ठिकाणी केवायसी करायची काहीही गरज नाही कारण त्यांची केवायसी या दोन्ही योजनेच्या माध्यमातून आधी झालेली आहे

त्यामुळे soyabean kapus anudan yadi सोयाबीन व कापूस उत्पादनासाठी त्यांना या ठिकाणी केवायसी करायची गरज नाही केवायसी नाही केली तरी चालेल तुम्हाला या ठिकाणी अनुदान मिळून जाईल परंतु एकदा तुम्ही या ठिकाणी कृषि जाऊन तुमचे नाव यादीत आहे की नाही याची खात्री करून घ्यावी आता ज्या शेतकरी बांधवांना या ठिकाणी पीएम किसान सन्मानित योजनेचा लाभ मिळत नाही किंवा मग नमो शेतकरी योजनेचा लाभ मिळत नाही तर अशा शेतकऱ्यांची केवायसी ही कृषी सहाय्यकांच्या माध्यमातून करणे बंधनकारक आहे कारण या पोर्टलला या ठिकाणी पोर्टल या ठिकाणी यादी अपलोड करण्यात आलेली आहे त्यामध्ये ज्या शेतकरी बांधवांना या ठिकाणी हे पैसे मिळत नाही. नमो शेतकरी योजना आणि पीएम किसानचे तर त्यांचा डाटा राज्य शासनाकडे उपलब्ध नसल्यामुळे त्यांची केवायसी करून घेण्यात येत आहे

ही केवायसी झाल्याशिवाय त्यांच्या खात्यात सोयाबीन व कापूस पैसे जमा केले जाणार नाही त्यामुळे तात्काळ तुम्हाला कृषी सहाय्यक यांच्याकडे जाऊन यादीत आपले नाव आहे की नाही चेक करून घ्यायचे आहे आणि यादीत नाव असेल तर तुमची केवायसी करायची गरज आहे की नाही हे सुद्धा तुम्हाला तात्काळ चेक करून घ्यायचं आहे

तर लक्षात असू द्या मित्रांनो पुन्हा एकदा थोडक्यात समजून सांगतो जर तुम्हाला पीएम किसान सन्मान योजना आणि नमो शेतकरी योजनेचे पैसे मिळत नसतील तर तुम्हाला या ठिकाणी soybin kapus anudan yadi सोयाबीन व कापूस अनुदान कृषी सहाय्यक यांच्याकडे जाऊन आपली केवायसी करून घ्यायची आहे तुम्हाला कोणत्या ऑनलाईन सेंटरला जायची गरज नाही किंवा तुम्ही स्वतः करू शकत नाही फक्त कृषी सहायक यांच्याकडे तुम्हालाही केवायसी आहे

Leave a Comment