हरित विकासाचा वेग महाराष्ट्राचा 2030 पर्यंत 50 % स्वच्छ ऊर्जेकडे निर्धार

नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारताने आर्थिक विकास आणि पर्यावरण यांना जबाबदारी याचा संतुलित मार्ग स्वीकारत शासन प्रगति दिशा निश्चित केली आहे देशाने अक्षय ऊर्जेच्या क्षेत्रात झपाट्याने प्रगती करत जागतिक स्तरावर चे वेगळे स्थान निर्माण केले आहे स्वच्छ ऊर्जा चा विचार आणि तंत्रज्ञानाचा वापर आणि कार्बन उत्साजनता चा कापत या माध्यमातून भारत हवामान बदलाच्या आव्हानांना समर्थपणे सामोरे जात आहे

या राष्ट्रीय पर्यावरणात महाराष्ट्र महत्त्वाची भूमिका बजावत आहे 2030 पर्यंत राज्यातील हरित अर्जाचा वाटा 50 टक्क्यांहून अधिक करण्याचे महत्त्वाकांक्षी उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे स्वच्छ हायड्रोजन इलेक्ट्रॉनिक वाहतूक दैवतइंधन सौर ऊर्जा आणि शाश्वत पायाभूत सुविधा या क्षेत्रावर विशेष भर दिला जात आहे या माध्यमातून औद्योगिक विकास आणि पर्यावरण संरक्षण याचा समतोल राखण्याचा पर्याय राज्य सरकार करत आहे

मुंबई येथे आयोजित मुंबई क्लायमेट वीक चे उद्घाटन देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले यावेळी बोलताना त्यांनी हवामान बदल हे प्रशासनासमोर गंभीर आव्हान असल्याचे स्पष्ट केले अवकाळी पावसामुळे कापणी केलेले पिके नष्ट होतात त्याचा मोठा आर्थिक आणि सामाजिक पर्यावरण परिणाम होतो बदलत्या पावसाच्या पद्धतीत वाढता पर्यायाने पाण्याचा ताण आणि किनारी भागांवरील वाढते

धोके लक्षात घेता हवामान प्रतिरोधक शेती कार्यक्षम जल व्यवस्थापनावर भर दिला जात असल्याचे त्यांनी सांगितले या कार्यक्रमास केंद्रीय नवीन आणि नवीनीकरण आय ऊर्जामंत्री काढला जोशी पर्यावरण व वातावरणीय बदल विभागाच्या मंत्री पंकजा मुंडे प्रोजेक्ट मुंबईचे शीशर जोशी पर्यावरण विभागाच्या सचिव जयश्री भोज महापौर तू तावडी एम एम आर डी एच महानगर आयुक्त संजय सर जी तसेच सन संयुक्त राष्ट्र पर्यावरण कार्यक्रम विभागाचे संचालक कृषी उपस्थित होते

यांच्या उपस्थितीमुळे या उपक्रमाचे राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय महत्त्व अधोरेखित झाल्या ऊर्जा क्षेत्रात महाराष्ट्राने उल्लेखनीय कामगिरी केली असून विशेषत प्रधानमंत्री कुसुम योजना पीएम कुसुम योजना अंतर्गत प्रभावी अंमलबजावणी केली जात आहे राज्याच्या कामगिरीची दखल घेत आणखीन एक लाख सौर पंप करण्याची घोषणा प्रल्हाद जोशी यांनी केवळ यावेळी केली या निर्णयामुळे शेतकऱ्यांना परवडणारी आणि शाश्वत ऊर्जा उपलब्ध होणार असून पारंपारिक इंधनावरील ऑलम्पिक कमी होईल

यांच्या जलसंधारण पाण्याचा कार्यक्रम वापर आणि हवामान बदलाशी जुळवून घेणाऱ्या शेती पद्धतीवर विशेष भर देण्याची गरज अधोरेखित केले आहे ग्रामीण भागात स्वर पंपाच्या नातं सिंचन व्यवस्था अधिक सूक्ष्म करण्याचा सरकारचा मानस आहे बदलते हवामानाच्या पार्श्वभूमीवर प्रशासन उद्योग आणि नागरिक यांच्यात समन्वय साधून व्यापक पार्श्वभूमीवर प्रशासन उद्योग आणि नागरिक यांच्यात समन्वय साधून व्यापक योजना राबवणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले प्रल्हाद जोशी यांनी लोकसभेत लोकसभा भागाचे महत्त्व अधोरेखित करतात हवामान विषयक कृती चळवळ बनल्यास परिवर्तन अधिक वेगाने घडू शकते असे सांगितले

अक्षय ऊर्जा क्षेत्रात महाराष्ट्राने लोकसभा भागातून साधलेली प्रगती देशासाठी प्रेरणादायक असल्याचे त्यांनी नमूद केले एकूणच आर्थिक प्रगती सोबतच पर्यावरणीय संतुलन राबविण्याचा भारताचा निर्धार अधिक दृढ होताना दिसत आहे केंद्र आणि राज्य सरकारच्या संयुक्त प्रक्रियेतून हरित ऊर्जा शाश्वत विकास आणि हवामान प्रत्येक समता पायाभूत सुविधा यावर आधारित नव्हे विकास मॉडेल आकार देत येत आहे महाराष्ट्र या पर्यावरणाचा आग्रह असून 2030 पर्यंत हरित ऊर्जेचे तील हा गाडी कायम राखण्याच्या दिशेने ठोस पावले उचलत आहे

Leave a Comment