दिवसभराची नोकरी बॉस चा तान आणि महिन्याच्या शेवटी अपुरा पगार सगळ्यातून बाहेर पडण्याचे स्वप्न अनेकांच्या मनामध्ये असतं आपलं ही एकदा व्यवसाय असावा ही इच्छा प्रत्येक कामगार वर्गाच्या मनात येते मात्र व्यवसाय म्हणजे मोठी गुंतवणूक हा गैरसमज प्रत्येक का मागे लागतो खरा तर आजच्या डिजिटल मध्ये कमी भांडवल आपण अगदी 10 हजार रुपये पासून आता ही दर्जेदार आणि नफ्याचे व्यवसाय सुरू करता येतात गरज आहे फक्त जिद्द आणि सातत्य आणि योग्य कल्पना ची त्याचप्रकारे तुम्हाला काही कमी गुंतवणूक आणि जास्त पैसे मिळणारे काही व्यवसाय सांगणार आहे
घरगुती लोणचे व मसाले उद्योग
जर तुमच्या हातात चाव असेल आणि लोक तुमच्या पदार्थाची तारीफ करत असतील तर हा व्यवसाय तुमच्यासाठी सुवर्णसंधी ठरतो अवघ्या 5 ते 6 हजार रुपयात कच्चामाल भरण्या आणि पॅकेजिंग ची सोय करून सुरुवात करता येते आज ग्राहक केमिकल मुक्त घरगुती आणि पारंपारिक चवीला जास्त प्राधान्य देतात व्हाट्सअप, फेसबुक किंवा स्थानिक दुकानाच्या माध्यमातून विक्री सुरू केल्यास महिन्याला 30 ते 40 हजार रुपये उत्पन्न मिळवणे शक्य आहे
क्लाऊड किचन घरातूनच हॉटेल व्यवसाय
मोठा हॉटेल जागेचं भाडे किंवा स्टाफ चा खर्च न करता तुम्ही थेट घरच्या किचनमधून व्यवसाय सुरू करू शकता स्वेगी झोमॅटोसारख्या फूड डिलिव्हरी असल्यामुळे ॲप्स मुळे क्लाऊड किचनचा ट्रेड झपाट्याने वाढतो आहे स्वच्छता आणि वेळेवर डिलेवरी याकडे लक्ष दिल्यास हा व्यवसाय 7 ते 10 हजार रुपयात सुरू होऊन 40 हजारांपेक्षा जास्त मासिक उत्पन्न देऊ शकतो विशेष शहरांमध्ये
मोबाईल रिपेरिंग सेंटर
सध्याच्या युगात मोबाईल शिवाय जीवनच थांबले आहे त्यामुळे मोबाईल रिपेरिंग हा काही मागणी असलेला व्यवसाय मानला जातो एकदा एकदा छोटासा कोर्स करून आणि थोडी उपकरणे खरेदी करून तुम्ही हा व्यवसाय सुरू करू शकता यासाठी मोठ्या दुकानाची गरज नसून एका टेबलवरही काम करू शकता येथे पुढे मोबाईल रिचार्ज बिल शासकीय फॉर्म भरणे अशा सेवा जोडल्यास उत्पन्न आणखीन वाढते अंदाजे 20 ते 30 हजार रुपये महिन्याला मिळू शकतात
पर्सनलाईज्ड गिफ्टिंग व्यवसाय
सण, वाढदिवस, लग्न, अनिव्हर्सरी अशा प्रसंगी कष्टमाइज्ड गिफ्ट देण्याची गरज प्रचंड वाढले आहे फोटो फ्रेम, टी-शर्ट पेंटिंग त्यांचें किंवा हाताने बनवलेले शो पीस वस्तूची मागणी कायम असते इंस्टाग्राम, फेसबुक आणि व्हॉट्सऍप स्टेटस च्या माध्य मातून ऑर्डर मिळवता येतात कमी गुंतवणूक हा व्यवसाय चांगला नफा देणारा ठरतो
कन्टेन्ट क्रिएशन आणि फ्रीलांसिंग
लिहिण्याची आवड व्हिडिओ एडिटिंग सोशल मीडिया मॅनेजमेंट किंवा चॉईस ओरिंग कला असेल तर हा झिरो इन्व्हेस्टमेंट व्यवसाय आहे फक्त एका लॅपटॉप किंवा चांगला स्मार्टफोन आणि इंटरनेट पुरेशी आहे सातत्याने आणि गुंतवणूक रक्कम काढल्यास 30 ते 50 हजार रुपये मिळाला महिन्याला कमावणे शक्य आहे तेही घरबसल्या गुंतवणूक आणि उत्पन्नाचा साधण्याचा अंदाज आहे
निष्कर्ष आज व्यवसाय सुरू करण्यासाठी लाखो रुपयाची गरज नाही योग्य कल्पना मेहनत आणि डिजिटल माध्यमाचा वापर केल्यास कमी भांडवलात मोठे प्रगती करता येते नोकरी सोबत सुरुवात करा अनुभव घ्या आणि हळूहळू स्वतःचा व्यवसाय उभा करा कारण हा आज घेतलेला छोटा निर्णय उद्याचा मोठा यस ठरू शकतो





