मोफत शिलाई मशीन ऑनलाईन अर्ज

नमस्कार मित्रांनो जय दिव्यांग व्यक्ती आहे अशा दिव्यांग व्यक्तींसाठी आणि जे मागासवर्गीय व्यक्ती आहे अशा व्यक्तींसाठी मोफत शिलाई मशीन आणि शंभर टक्के अनुदानावरती झेरॉक्स मशीन जिल्हा परिषद पंचायत समिती मार्फत देण्यास सुरुवात झालेली आहे तर आपण आपल्याच जवळील जे काही पंचायत समिती ऑफिस आहे त्या ठिकाणी जाऊन आपण या आपण या योजनेबद्दल माहिती घेऊ शकता आणि जर ही योजना चालू असेल तर आपण या योजनेसाठी आपल्या पंचायत समिती मध्ये ऑफलाइन पद्धतीने हा फॉर्म भरू शकता.

Leave a Comment