शेत जमिनीचा नकाशा व नकाशा ऑनलाइन कसा पाहायचा व डाऊनलोड कसा करायचा संपूर्ण माहिती

आजच्या डिजिटल युगात महाराष्ट्र शासनाने शेतकरी व नागरिकांसाठी अनेक महत्त्वाच्या सेवा ऑनलाइन उपलब्ध करून दिले आहेत यामध्ये अत्यंत महत्वाची आणि उपयुक्त सेवा म्हणजे शेत जमिनीचा नकाशा (भू नकाशा ई नकाशा) ऑनलाइन पाहण्याची व डाऊनलोड करण्याची सुविधा लेखामध्ये आपण भूमी अभिलेख विभागाच्या अधिकृत पोर्टलच्या माध्यमातून जमिनीचा नकाशा कसा पाहायचा कसा डाऊनलोड करायचा याची प्रिंट कशी काढायची याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत

भूमि अभिलेख महाराष्ट्र पोर्टल

महाराष्ट्र शासनाच्या भूमि अभिलेख विभागाच्या अधिकृत पोर्टल अलीकडे https://mahabhunakasha.mahabhumi.gov.in/27/index.html हे अद्यावत करण्यात आल्या आहे या पोर्टलवर वरून शेतकरी व नागरिकांना इतर सेवा निशुल्क वर शुल्क आकारणार सह उपलब्ध करून देण्यात येतात त्यातील एक महत्त्वाची निशुल्क सेवा म्हणजेच जमिनीचा डिजिटल नकाशा पाहण्याची सुविधा नकाशा द्वारे जमिनीचा नकाशा पाहण्याची पद्धत सर्वप्रथम भूमी अभिलेख महाराष्ट्र पोर्टल उघडा उजव्या बाजूला किंवा नकाशा या पर्यायावर क्लिक करा

त्यानंतर महाभुलेख नकाशा या पर्यायावर क्लिक करा तुमच्या जमिनीसाठी डिजिटल नकाशा व नकाशा मिळवा या सेवेत प्रवेश करा त्यानंतर भू नकाशा हे नवीन पेज उघडेल येथे पुढील पर्याय निवडावे लागतात रुलर ग्रामीण किंवा अर्बन शहरी शेत जमीन असल्यास Rural निवडा जिल्हा निवडा तालुका निवडा गाव निवडा गाव निवडल्यानंतर त्या गावाचा संपूर्ण नकाशा स्क्रीनवर दिसेल

जर तुम्हाला संपूर्ण गावाचा नकाशा नको असून फक्त तुमच्या शेताचा सर्वे नंबर चा नकाशा पाहायचा असेल तर खालील दिलेले पर्याय मध्ये तुमचा सर्वे नंबर टाका किंवा दिलेल्या यादीतून निवडा नकाशा मधील माहिती सर्वे नंबर निवडल्यानंतर तुम्हाला खालील माहिती दिसते जमिनीचे क्षेत्रफळ तिचे नाव प्लांट ची माहिती चतु सीमा आजूबाजूच्या जमिनी डाव्या बाजूला (map report) हा पर्याय असतो त्यावर क्लिक केल्यास तुम्ही हा नकाशा डाऊनलोड करू शकता किंवा प्रिंट काढू शकता

महत्वाची सूचना हा नकाशा फक्त माहिती पाण्यासाठी असून कोणत्याही शासकीय किंवा कायदेशीर कामासाठी वैद्य नाही

नकाशा मॅप पर्यायातून नकाशा पाहण्याची दुसरी भुमिअभिलेख पोर्टलवर नकाशा या पर्यायावर क्लिक केल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्र राज्याचा नकाशा दिसतो नकाशावरून हव्या असलेल्या जिल्ह्यावर क्लिक करा त्यानंतर येऊन सातबारा किंवा अपडेट प्रॉपर्टी कार्ड निवडा जिल्हा तालुका गाव निवडा गावाचा संपूर्ण नकाशा दिसेल सर्वे नंबर टाकून पर्टिक्युलर शेताचा नकाशा पाहता येतो तेथे देखील तुम्हाला मालकीची माहिती क्षेत्रफळ सर्वे नंबर ULPIN नंबर इत्यादी तपशील मिळतात आणि प्रिंट काढण्याची सुविधा उपलब्ध आहे

निष्कर्ष मित्रांनो अशाप्रकारे महाभुलेख नकाशा आणि नकाशा या दोन्ही माध्यमातून आपल्या जमिनीचा नकाशा डाऊनलोड ऑनलाइन पाहू शकतो किंवा डाऊनलोड करू शकतो का आणि प्रिंट काढू शकतो ही सुविधा विशेष शेतकरी जमीन खरेदी विक्री करणारे नागरिक तसेच सामान्य माहिती करता अत्यंत उपयोगी पडतो भुमी अभिलेख पोर्टलवर उपलब्ध असलेल्या इतर सेवा बद्दल सुद्धा आपण पुढील लेखांमध्ये माहिती घेणार आहोत अशाच उपयोग माहिती घेत राहा

Leave a Comment