SheliPalan anudan scheme 2025 : शेतकऱ्यांसाठी आणि ग्रामीण भागातील तरुणांसाठी शेतीला जोडधंदा म्हणून शेळीपालन तसेच मेंढीपालन व्यवसाय एक अत्यंत महत्त्वाचा पर्याय बनला आहे ग्रामीण भागांमधील बेरोजगारी आणि कमी करण्यासाठी व त्या शेतकऱ्यांच्या उत्पन्नात लक्षणिय वाढ करण्याकरिता केंद्र सरकार आणि महाराष्ट्र सरकार एकत्रितपणे पशुधन अभियान (National Livestock Mission) अंतर्गत एक महत्वकांक्षी योजना राबवत आहेत या योजनेअंतर्गत शेळी आणि मेंढी पालन व्यवसाय सुरू करण्याकरिता प्रकल्पाच्या स्तरावर मला नको एकच खाना 50 लाख पर्यंत अनुदान दिले जात आहे या योजनेचे उद्दिष्ट अनुदानाची रचना आणि अर्ज करण्याची सोपी प्रक्रिया सविस्तरपणे जाणून घ्या
अनुदानाची रचना आणि प्रकल्पाच्या अर्जावर 50 टक्के सूट
प्रकल्पाचे प्रकार | प्रकल्पाची किंमत अंदाज | मिळणारे अनुदान 50% |
100 शेळ्या मेंढ्याचा प्रकल्प | 10 लाख | 5 लाख |
500 शेळ्या मेंढ्याचा प्रकल्प | Rs 50 लाख | 25 लाख |
- या योजनेच्या मुख्य हेतू स्वयंरोजगार निर्माण करणे व पशुपालकांना प्रोत्साहन देणे आहे अनुदानाची रचना खालील प्रमाणे आहे
- सामान्य श्रेणी साठी एकूण प्रकल्प खर्चाच्या 50 टक्के पर्यंत अनुदान दिले जाते
- तसेच अनुदान अनुसूचित जाती जमाती साठी (SC/ST त्यांना 75 पर्यंत विशेष अनुदान दिले जाते
- अनुदान वितरण अनुदानाची रक्कम दोन टप्प्यात दिली जाते पहिला हप्ता प्रकल्प सुरु करण्यासाठी
- कर्ज मंजूर झाल्यावर तर दुसरा हप्ता प्रकल्प पूर्ण झाल्यावर दिला जातो
योजनेकरीता पात्रता तसेच अर्जाची प्रक्रिया पात्रता निकष
- महाराष्ट्रातील कोणत्याही शेतकरी किंवा ग्रामीण भागातील बेरोजगार तरुण या योजनेत अर्ज करू शकतो
- महिला तसेच बचत गट याच (shgs) देखील अर्ज करण्यास पात्र राहणार आहे
- अनुसूचित जाती जमातीच्या व्यक्तींना निवड प्रक्रियेत प्राधान्य दिले जाते
अर्ज करण्याकरता आवश्यकते डॉक्युमेंट
आधार कार्ड, बँक पासबुक, जात प्रमाणपत्र, (SC/ST) असल्यास,व्यवसायाचा प्रकल्पाचा सविस्तर प्रस्ताव, पॅन कार्ड
अर्ज करण्याकरिता सोपी प्रक्रिया
तुम्ही या योजनेमध्ये ऑनलाईन अर्ज करू शकता अर्ज सादर केल्यानंतर तुमच्या अर्जाची तपासणी जिल्हा पशुसंवर्धन समिती द्वारे केली जाते त्यानंतर तुम्हाला लाभार्थी निवड प्रक्रिया केली जाते महत्वाची सूचना आणूस अनुदानाची रक्कम वगळता उर्वरित निधी तुम्ही स्वतःच्या बचतीतून किंवा स्टेट बँक ऑफ एसबीआय यासारख्या बँकेतून कर्ज घेऊन उभा करू शकता तसेच
अधिक माहिती करिता तुम्ही तुमच्या स्थानिक किंवा जिल्हा पशुसंवर्धन अधिकाऱ्यांची संपर्क करू शकता व या मोठ्या अनुदानाचा लाभ घेऊन तुमचा शेळी पालन तसेच मेंढी पालन व्यवसाय प्रगतीचे दिशेने घेऊन जाऊ शकता