विमुक्त जाती भटक्या जमाती आणि विशेष मागासवर्गीय वर्ग (sbc) साठी सावित्रीबाई फुले यांची पाचवी ते दहावी पर्यंत शिकणाऱ्या मुलांकरिता एक योजना आहे सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती निवृत्त अंतर्गत महाराष्ट्र मधील अल्पसंख्याक समुदायातील VJNT, SBC आणि SC फक्त पाचवी ते दहावी पर्यंत शिकणाऱ्या मुलांकरिता आर्थिक मदत दिली जाते महाराष्ट्र सरकारचा सामाजिक न्याय तसेच विशेष सहाय्य विभाग योजना राबवत असते
सावित्रीबाई फुले शिष्यवृत्तीची विशेष
सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती चा उद्देश म्हणजेच व्हीजेएटी किंवा SBC समुदायातील मुलींच्या नोंदणी ला प्रोत्साहन देणे तसेच त्यांचे शालेय शिक्षण चालू ठेवणे हा आहे सुरुवातीला फक्त पाचवी ते सातवी एकता शिकणाऱ्या मुलांना याचा लाभ मिळत होता 2003 -04 या शैक्षणिक वर्षापासून सरकारने ही योजना आठवी ते दहावी शिकणाऱ्या व्हीजेएटी किंवा एसबीसी समुदायातील मुलांसाठी सुरू केली आहे या योजनेअंतर्गत देशांमधील येणारी शिष्यवृत्ती कमी उत्पन्न असल्यास कुटूंबातील आणि राखीव वयातील मुलांना शाळेत प्रवेश त्यांच्या शालेय शिक्षण सुरू ठेवण्यास मदत करते मागासवर्गीय मुलांना शाळेत प्रवेश घेण्यासाठी आणि त्यांचे शिक्षण पूर्ण करण्याकरिता आर्थिक मदत देऊन त्यांना आधार देत आहे
योजनेसाठी पात्रता
विद्यार्थिनी व्हीजेएटी किंवा एसबीसी श्रेणीतील असाव्यात
मुली सामान्य प्राप्त सामान्य ता प्राप्त शाळेत पाचवी ते दहावीपर्यंत शिकत असाव्यात
लाभार्थी मिळवण्यासाठी उत्पन्न किंवा गुणाची मर्यादा नाही
सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजनेचे फायदे
व्हीजेएटी आणि एस बी सी समुदायातील आणि 5वी ते सातवी एकता शिकणाऱ्या मुलांसाठी सहा महिन्यासाठी दरमहा 60 रुपये शिष्यवृत्ती
शिष्यवृत्ती आणि एस बी सी समुदायातील आणि आठवी ते दहावी शिकणाऱ्या मुलींसाठी दहा महिन्यासाठी दरमहा शंभर रुपये शिष्यवृत्ती
सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती अर्ज प्रक्रिया
या योजनेकरिता अर्ज करण्याची प्रक्रिया कागदपत्रे आहे पात्र विद्यार्थ्यांनी किंवा त्यांच्या पालकांना अर्ज सादर करायची आवश्यकता नाही याचे मुख्याध्यापक आणि योजनेअंतर्गत शिष्यवृत्ती मंजुर करण्यासाठी संबंधित जिल्ह्यातील जिल्हा समाज कल्याण अधिकारी जिल्हा परिषद तला एकता पाचवी ते सातवी मध्ये शिकणाऱ्या व्हीजेएटी आणि SBC विद्या मानाची यादीत सादर करतील या योजनेअंतर्गत शिष्यवृत्ती मंजूर करण्यासाठी शाळेचे मुख्याध्यापक तसेच आठवी ते दहावी एकता शिकणाऱ्या व्हीजेएटी आणि एसबीसी विद्यार्थ्यांनी यादी संबंधित जिल्ह्याच्या समाज कल्याण सहाय्यक आयुक्तांना सादर करतील
Savitribai phule Scholarship 2025 : योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे
शाळेचे मुख्याध्यापक सेवानिवृत्ती मंजूर करण्यासाठी संबंधित अधिकार्यांना खालील कागदपत्रे सादर करतील
- आधार कार्ड
- बँक पासबुकची प्रत
- जातीचा दाखला
- मागील परिक्षेची गुणपत्रिका
सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती करिता कार्यालयाशी संपर्क साधा
या योजनेबद्दल जाणून घेण्यासाठी विद्यार्थी किंवा त्यांचे पालकांनी कार्यालयासाठी संपर्क साधू शकतो पाचवी ते सातवी वर्ष एकता शिकणाऱ्या विद्यार्थिनी किंवा त्यांचे पालक संबंधित जिल्हा जिल्हा समाज कल्याण जिल्हा परिषद किंवा शाळेच्या मुख्याध्यापकाची संबंधित संपर्क साधू शकतात आठवी ते दहावी एकता शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी किंवा त्यांचे पालक संबंधित जिल्ह्याच्या सहकार्य समाज कल्याण आयुक्त किंवा शाळेच्या मुख्याध्यापकाची संपर्क साधू शकतात
सतत विचारले जाणारे मुख्य प्रश्न
सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती 2025 शेवटची तारीख काय आहे
सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती 2025 ची शेवटची तारीख 30 जून 2025 आहे सध्या या योजनेची मुदत संपली आहे मात्र पुढील टप्प्याचे अर्ज ऑगस्ट ते नोव्हेंबर 2026 दरम्यान सुरू होण्याची शक्यता आहे
सावित्रीबाई फुले विद्यापीठ प्रवेश अशाप्रकारे मिळेल
प्रवेश मिळण्यासाठी तुम्हाला विद्यापीठाच्या अधिकृत वेबसाईट ला भेट द्या आणि द्यावी लागेल त्यानंतर तुमचं इच्छित अभ्यासक्रम निवडावा लागेल आणि ऑनलाइन अर्ज भरावा लागतील तसे तुम्ही पात्रता निकष पूर्ण करत आहात त्याची खात्री करा काही कामांसाठी प्रवेश परीक्षा वर आधारित असतो तर काही अभ्यासकांसाठी पात्रता तरी परीक्षा मध्ये गुणवत्तेचा विचार केला जाऊ शकतो





