Solar update: शेतकऱ्यांच्या शेतीतील सोलर बाबत एक महत्त्वपूर्ण माहिती समोर आली असून सोलर बसवण्यासाठी शेतकऱ्यांकडे खड्डे खोदून घेणे वाहतुकीसाठी पैसे मागणे तसेच त्यांना सिमेंट वाळू आणण्यास सांगणे आधी प्रकारच्या तक्रारी काही भागातून महावितरणकडे येत आहेत त्या सर्व तक्रारीची महावितरण दखल घेण्यात आली असून शेतकऱ्यांना ही कनेक्शन व्यतिरिक्त रक्कम कोणाला देऊ नये असे आव्हान महावितरणने केले आहे
कोटेशन व्यतिरिक्त रक्कम कोणाला देऊ नये महावितरणचे आव्हान आहे आता शेतकऱ्यांना दिवसा बीच देण्यासाठी महावितरण तर्फे मागेल त्याला (solar pump scheme) स्वर कृषी पंप योजना सुरू आहे तर यापूर्वी केंद्र सरकारच्या कुसुम बि योजनेतून स्वर पंप आस्थापित केलेले आहेत आणि अनुसूचित जाती व जमाती मधील शेतकऱ्यांना 95 टक्के तर इतर वर्गातील शेतकऱ्यांसाठी 90 टक्के अनुदानातून सौर पंप मिळतात त्यासाठी 3 अश्वशक्तीला (hp) अनुसूचित जाती व जमाती करिता अकरा हजार 486 रुपये इतरांन करिता 22,971 रुपये तर पाच अश्वशक्ती साठी अनुक्रमे 16 हजार 038 रुपये व 32,075 रुपये आणि 7.5 अश्वशक्तिला 22, 465 रुपये व 44,929 रुपये भरावे लागतात भरलेल्या रकमेतून सोलर पंप आस्थापित करण्यापासून त्यांचे कार्यान्वय देखभाल दुरुस्ती आदीचा समावेश केला आहे त्यामुळे कोटेशन च्या रकमेत रक्कम व्यतिरिक्त कोणतेही आगाऊ शुल्क घेतले जात नाही
आता येथे करा तक्रार नेमानुसार होईल कठोर कारवाई
शेतकऱ्यांना ही अशी आगाऊ रक्कम कोणाला देऊ नये अथवा साहित्य आणून देऊ नये यासाठी कोणी पैशाची मागणी करत असाल तर नदीच्या महावितरण कार्यालयाशी संपर्क साधावा तेथे तक्रारीची दखल न घेतल्यास सोलापूर मंडळ कार्यालयातील नोडल अधिकारी तथा उपकार्यकारी अभियंता कय्युम मुरलाणी यांच्या91+ 9029114680 मोबाईल क्रमांकावर संपर्क साधून ( एबीपी न्यूज ) तक्रार करावी असलेल्या सर्व तक्रारीची महावितरणकडून चौकशी केली जाईल तसेच सोलर कंपनीचा दोष आढळून आल्यास त्यांच्यावर नियमांनुसार कारवाई करण्यात येणार असल्याचे महावितरणने कळविले आहे
टाटा पॉवर राज्यातील 230 हून अधिक सार्वजनिक संस्थांमध्ये सौरऊर्जा प्रणालीची यशस्वी अंमलबजावणी
महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक पायाभूत सुविधा मध्ये आता सौर ऊर्जा चा वापर वाढण्याचा पाठिंबा उपक्रमला पाठिंबा म्हणून टाटा पॉवर राज्यातील 230 पेक्षा हून अधिक सार्वजनिक स्थानांमध्ये सौर ऊर्जा प्रणाली यशस्वीरित्या भाग आहे त्यामुळे सुमारे 107 मेगावाट स्वच्छ ऊर्जा क्षमता निर्माण झाली आहे या स्वर ऊर्जा स्थापनेमध्ये प्रमुख जिल्हा मधील 100 रुग्णालय 3.6 मेगावाट 64 शाळा 2 मेगावाट आणि 72 सरकारी आणि संस्थात्मक 100 मेगावॉट सामाविष्ट आहेत या प्रकल्पामुळे अंदाजे 1.3 लाख टन कार्बन डायऑक्साइड C2 ऊर्जा आणि घट झाली आहे जी की 20 लाख झाडे लावण्याच्या परिणामाची समतुल्य आहे