मागेल त्याला सौर कृषी पंप अशा करा ऑनलाईन अर्ज saur krushi pump yojana maharashtra online application

शेतकर्‍यांसाठी नवीन योजना सुरू झाली आहे (saur krushi pump yojana maharashtra online application) मागेल त्याला सौर कृषी पंप आता सर्व शेतकऱ्यांना त्यांच्या शेतामध्ये सौर कृषी पंप बसवता येणार आहे.

saur krushi pump yojana maharashtra online application आणि त्यासाठी नवीन अर्ज ऑनलाईन अर्ज सुरू झालेले आहेत मागेल त्याला सौर कृषी पंप ऑनलाईन नक्की फोम कसा भरायचा आहे ए टू झेड माहिती आपण या घेणार आहे.

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी कॉल करा
9850253015
व्हॉटसॲप ग्रुप जॉइन करा.

तुम्ही जर सर्वसाधारण मध्ये येत असाल तर तुम्हाला दहा टक्के फक्त रक्कम भरायची आहे बाकीची रक्कम ही सरकार तुम्हाला अनुदान म्हणून जमा करणाऱ्या त्यानंतर जर तुम्ही एससी एसटी अनुसूचित जाती-जमाती असाल तर तुम्हाला पाच टक्के रक्कम फक्त भरावे लागणार आहे

यामध्ये शेतकऱ्यांना तीन एचपी 5 एचपी आणि साडेसात एचपी पर्यंतचे पंप आहे ते मिळणार आहे तसेच महत्त्वाचे म्हणजे पाच दुरुस्तीची हमीसुद्धा मिळणारे आणि यामध्ये शेतकऱ्याला इन्शुरन्स सुद्धा दिला जाणार आहे

या योजनेमध्ये जर तुमची अडीच एकरांपर्यंत जमीन असेल तर तुम्हाला तीन एचपी चा पंप दिला जाईल आणि त्या जास्त म्हणजे पाच एकर परत जर तुमची शेती असेल जमीन असेल तर तुम्हाला पाच एचपी चा पंप तुम्हाला दिले जाणार आहेआणि तू जर पाच एकरपेक्षा जास्त तुमची जमीन असेल तर तुम्हाला साडेसाती hp पंप दिला जाणार आहे saur krushi pump yojana maharashtra online application ऑनलाईन फॉर्म कसा भरायचा

त्या साठी खाली दिलेल्या नंबर वर कॉल करून ऑनलाईन अर्ज करू शकता 9850253015.

कागद पत्र

  • आधार कार्ड
  • बँक पासबुक
  • पासपोर्ट फोटो
  • 7 12

Leave a Comment