RBI कडून MSME साठी मोठा दिलासा ! 20 लाखापर्यंत विनातारण कर्ज 1 एप्रिल 2026 पासून लागू

भारतातील सूक्ष्म लघु आणि माध्यम उद्योगासाठी एक महत्त्वाचे दिलासा देणारी निर्णय जाहीर झाला आहे Reserve Bank of India (RBI) सूक्ष्म आणि लघु उद्योगासाठी विनातारण कर्जाची मर्यादा 10 लाख रुपये वरून वाढवून 20 लाख रुपये करण्याचा निर्णय घेतला आहे या बदलामुळे उद्योजकांना ते मालमत्ता गहाण न ठेवता अधिक भांडवल उभारण्याची संधी मिळणार आहे नव्या नियमाची अंमलबजावणी 1 एप्रिल 2026 पासून होईल आणि त्या तारखेपासून मंजूर केव्हा नुतनीकरण होणार या कर्जावर हे नियम लागू असतील

उद्योजकतेला चालना देणारा निर्णय

RBI चे गव्हर्नर Sanjay Malhotra यांनी फेब्रुवारी महिन्यातील Monetary Policy Committee (MPC) बैठकीनंतर या निर्णयाची माहिती दिली लहान उद्योजकाकडे तारण म्हणून ठेवण्यासारखी मालमत्ता नसते त्यामुळे त्यांना औपचारिक बँकिंग प्रणालीतून कर्ज मिळवण्यात अडचणी नही दूर करून अधिकाधिक उद्योजकांना सकारात्मक पाठ पुरावा उपलब्ध करून देणे हा या निर्णयाचा मुख्य उद्देश आहे

कर्ज माऱ्यादित वाढ आणि अतिरिक्त सुविधा

पूर्वी विनातारण कर्जाची कमाल मर्यादा 10 लाख रुपये होती आता तिथेही दुप्पट करून 20 लाख रुपये करण्यात आली आहे त्यामुळे सूक्ष्म आणि लघुउद्योगांना व्यवसाय विस्तार यंत्रसामग्री खरेदी साठा वाढवणे किंवा कार्यरत भांडवली ची गरज भागवणे अधिक सुलभ होईल शिवाय ज्या उद्योगाचा आर्थिक ट्रेंड रेकॉर्ड चांगला आहे आणि ज्यांनी परिस्थिती मजबूत आहे

अशा प्रकारांमध्ये कर्ज संबंधित बँका त्यांच्या अंतर्गत धोरणानुसार ही मर्यादा 25 लाख रुपये पर्यंत वाढवू शकतात आवश्यकतेनुसार क्रेडिट गॅरंटी योजनेचे लाभ दिला जाऊ शकतो तसेच तसेच Prime Minister’s Programme (PMEGP) अंतर्गत वित्त पुरवठा होणाऱ्या युनिट्सनाही आता 20 लाख रुपये पर्यंत विनातारण कर्ज सुविधा मिळेल यामुळे इझ ऑफ डुईंग बिझनेस चालना मिळण्यास मदत होईल आणि अनौपचारिक महागड्या कर्जाचा व्यवस्थेवर अवलंबून राहण्याची गरज कमी होईल

विनातारण कर्जाचे महत्त्व

विनातारण कर्ज म्हणजे असे कर्ज ज्याच्यासाठी बँक कोणतीही मालमत्ता गहाण ठेवण्याची अट घालत नाही घर जमीन वाहन किंवा मौल्यवान वस्तू गहाण ठेवण्याची गरज नसल्याने उद्योजकाची चा धोका कमी होतो MSME क्षेत्र हे देशाच्या अर्थव्यवस्थेचा कणा मानले जाते उत्पादन सेवा आणि निर्णयात या क्षेत्रांमध्ये उद्योगाचे महत्त्वपूर्ण योगदान आहे लाखो लोकांना रोजगार उपलब्ध उपलब्ध करून देण्यात त ही या क्षेत्राची मोठी भूमिका आहे विनातारण कर्ज मुळे व्यवसायाचा रोग प्रवाह दृढ होऊ शकतो विस्तार योजनांना गती मिळून शकते आणि नव्या गुंतवणूक मोठा मार्ग मोकळा होतो

कर्जासाठी अर्ज कसा करावा

विनातारण MSME कर्जासाठी अर्ज करण्यापूर्वी उद्योजकांनी अधिकृत नोंदणी करणे आवश्यक आहे Udyam Regidtion या संकेतस्थळावर मोफत ऑनलाइन नोंदणी झाल्यानंतर उद्योजक कोणत्याही सार्वजनिक किंवा खाजगी बँकेत अर्ज करू शकतात उदाहरणार्थ State Bank of India, Punjab National Bank किंवा Bank of Baroda यासारख्या बँक MSME कर्ज सुविधा देतात बहुतेक बँका त्यांच्या वेबसाईट किंवा मोबाईल ॲप द्वारे ऑनलाईन कर्जाची सोय उपलब्ध करून देतात

अर्ज करताना व्यवसायक नोंदणी प्रमाणपत्र आधार आणि पॅन कार्ड आवश्यक असल्यास जीएसटी नोंदणी मागील वर्षाचे आयकर विवारण ITR बँक स्टेटमेंट व्यवसाय योजना आणि इतर kyc कागदपत्रे सादर करावी लागतात बँक अर्जदाराचा क्रेडिट इतिहास आणि आर्थिक स्थिती तपासते सर्व निकष पूर्ण झाल्यास 20 लाख रुपये पर्यंत विनातारण कर्ज मंजूर होऊ शकते आणि चांगल्या रेकॉर्डच्या आधारे 25 लाखापर्यंत ची संधीही मिळू शकते

निष्कर्ष. हा निर्णय सूक्ष्म लघू उद्योगांसाठी महत्त्वाचा टप्पा ठरू शकतो कारण शिवाय मोठ्या प्रमाणात कर्ज उपलब्ध झाल्यामुळे अनेक उद्योजकांना व्यवसाय विस्ताराची संधी मिळाली मात्र कर्ज घेण्यापूर्वी परतफेडीची क्षमता तपासणी आणि वेळेवर हप्ते भरणे आवश्यक आहे योग्य नियोजन आणि जबाबदारीने घेतलेले कर्ज व्यवसायाला नव्या उंचीवर नेहू शकते आणि देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकटी देऊ शकते

Leave a Comment