फेब्रुवारी 2025 पासून आतापर्यंत रेपो रेट मध्ये एकूण 1.25 टक्के कापत झाली असून सध्या हा दर 5.25 टक्के इतका कमी झाला आहे रेपो रेट कमी झाला की बँकेचे कर्ज घेण्याचे खर्च कमी होतात त्यामुळे बँकेने कर्ज दर कमी करून त्याचा फायदा ग्राहकांना द्यावा अशी अपेक्षा असते परंतु अनेक बँका अजूनही हा दिलासा ग्राहकांपर्यंत नीट पोहोचवत नाही यावर आरबीआयचे गव्हर्नर मल्होत्रा यांनी थेट नाराजी व्यक्त केली आहे
रेपो रेट कमी पण फायदा कुठे
गव्हर्नर मल्होत्रा यांनी स्पष्ट सांगितले की मागील काही महिन्यात व्याजदर कमी झाले त्यामुळे बँकांना खर्चही कमी होतो आहे डिजिटल व्यवहार वाढले आणि तंत्रज्ञानाचा वापर वाढला यामुळे बँकेचे ऑपरेशन अधिक स्वस्त आणि जलद झाले आहे अशी स्थिती असताना बँकेने हा फायदा स्वतःकडे न ठेवता ग्राहकांपर्यंत पोहोचला हवा त्यांनी ही नमूद केले की देशाची आर्थिक वाढ टिकवून ठेवण्यासाठी स्वस्त कर्ज अत्यंत आवश्यक आहे उद्योग, स्टार्टअप, घर खरेदी, छोट्या व्यवसायांसाठी कमी व्याजदर मोठा दिलासा असतो त्यामुळे बँकेने व्याजदर कमी करून जबाबदारी पणे व्याजदर कमी करून ग्राहकांना वास्तविक फायदा द्यावा अशी त्यांची अपेक्षा आहे
भारतीय बँकिंग क्षेत्र मजबूत पण सतर्कता आवश्यक
गेल्या काही वर्षात भारतीय बँकिंग क्षेत्राची स्थिती सुधारली आहे एनडीए कमी झाले कर्ज परतफेडीचे प्रमाण वाढले भांडवली स्थिती चांगली आहे तरीही ते देखील आर्थिक परिस्थिती सतत बदलत असल्याने बँकेने निष्काळजी राहता कामा नये अशी गव्हर्नर यांनी बजावले यांचे मते दीर्घकालीन स्थिती साठी बँकेने जोखीम व्यवस्थापन अंतर्गत प्रक्रिया तांत्रिक सुरक्षा व्यवस्था आणि सेवा या सर्व बाबींवर कार्य लक्ष ठेवणे गरजेचे आहे
ग्राहक सेवा आणि सुरक्षेवर आरबीआयचा खडक भर
गव्हर्नमेंट मल्होत्रा यांनी बँकेत ग्राहक सेवेबद्दल कडक शब्दात सुचना दिल्या त्यांनी सांगितले की बँका बद्दल ग्राहकांच्या तक्रारी अजूनही कमी झालेल्या झालेल्या नाहीत तक्रारीचे बँकेत आणि योग्य तोडगे शोधुन बँकेची प्रथम जबाबदारी आहे सायबर फसवणूक बद्दल चिंता डिजिटल व्यवहार वाढते तसे तसे साबर फसवणुकीचे प्रकारही वाढत आहेत गव्हर्नर मल्होत्रा यांनी सांगितले की बँकेने सुरक्षा यंत्रणा मजबूत करणे आवश्यक आहे ग्राहकांच्या डेटाचे संरक्षण सुरक्षित व्यवहार प्रणाली फसवणूक टाळण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञान ग्राहकांना सतत जागृत करणे या सर्व बाबींवर बँकेने तातडीने लक्ष देणे गरजेचे आहे ग्राहकांचा विश्वास टिकवून राहण्यासाठी सुरक्षित वातावरणात अत्यंत महत्त्वाचे असल्याने त्यांनी ठामपणे सांगितले
री केवायसी आणि आणि अन्क्लेम्ड डिपॉझिट सरव भर
या बँकेत गव्हर्नर मल्होत्रा यांनी बँकेने सुरू केलेल्या (R-KYC) मोहिमेचे कौतुक केले अनेक ग्राहकांना आपली kyc वेळेवर अपडेट न केल्यास खाते बंद किंवा होल्ड होत असते या समस्येवर बँकेने प्रभावीपणे काम सुरू केले आहे लाखो रुपयांची अन्क्लेम्ड डिपॉझिट दाखवून असलेली खातेदार रक्कम ग्राहकांपर्यंत पोहोचवण्यासाठी ही बँकेचे प्रयत्न अशा असल्याचे त्यांनी सांगितले त्यांनी सुचवले की ग्राहकांशी सतत संपर्क ठेवणे आणि त्यांना योग्य माहिती देणे फार महत्त्वाचे आहे
पुढे काय
आरबीआयने अनेक नियम केलेले आहेत आणि पुढे पुढे ही सल्लागार दृष्टिकोनातून बँकांना सहकार्य करण्याचे आश्वासन दिले आहे मात्र आता बँका नेमक्या कधीपासून कर्जदार कमी करू करून ग्राहकांना प्रत्यक्ष देतात हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे





