राज्य शासनाच्या अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग यांच्या आदेशानुसार राज्यभरातील सर्व शिधापत्रिकाधारकांना आपल्या शिधापत्रिकेची ई केवायसी करून घेणे गरजेचे आहे पण सध्या त्या ठिकाणी सांगायचं झाल्यास रेशन कार्ड नसतील त्या सर्वांचे सदस्य असतील कुटुंबातील सर्वांचे आधार व्हेरिफिकेशन करून घेणे गरजेचे आहे
Ration ekyc update 2024 आणि यासाठी शासनाला अंतिम मुदत 31 ऑक्टोबर परत दिली आहे तुम्ही आपल्या रेशन कार्ड चा डीलर असते त्यांच्याकडे जाऊन स्वस्त धान्य दुकानदारांच्या त्याच्याकडे जाऊन आपली करू शकता यासाठी रेशन कार्ड मध्ये जोडी नावे आहेत
याचा आधार व्हेरिफिकेशन तुम्हाला करावे लागेल तुमच्या रेशन कार्डावर कडे जाऊन तुमचा आधार कार्ड तेवढे सदस्य त्या सगळ्यांच्या आधार कार्ड घेऊन रेशन कार्ड कडे जावा लागेल त्यांच्याही पॉस मशीन वर तुमची येतील याची अंतिम मुदत 31 ऑक्टोबर 2024 पर्यंत आहे म्हणजे शेवटचे दहा दिवस बाकी आहेत
तर तुम्ही अंती मुदतीपर्यंत सुद्धा आपली ती पूर्ण केली नाही तर ते 2024 पासून तुमचे रेशमिया ठिकाणी बंद होऊ शकते आणि याची सर्वस्वी जबाबदारी तुमची राहील करायला आणि नागरिकांना आवाहन केले आहे की त्यांनी तात्काळ माहिती रेशन कार्ड घरी जाऊन स्वस्त धान्य दुकानदार यांच्याकडे जाऊन करून घ्यावी
तर मित्रांनो तुम्हाला सुद्धा तुमच्या Ration ekyc update 2024 रेशन कार्ड बंद द्यायचं नसेल तर तात्काळ आपल्या रेशंन का टेलर कडे जायचं आहे स्वस्त धान्य दुकानदार कडे जायचं आहे त्यांच्याकडे रेशन कार्ड मध्ये जेवढे आहेत तेवढे सदस्य आहेत त्या सर्वांचे आधार कार्ड घेऊन त्या ठिकाणी त्या सर्वांना सोबत घेऊन त्यांचा आधार वेरिफिकेशन पूर्ण करून घ्यायचा आहे
म्हणजे तुमची ई केवायसी पूर्ण होऊन जाईल आणि तुमचा रेशन या ठिकाणी बंद होणार नाही तर लक्षात शेवटची अंतिम मुदत 31 ऑक्टोबर 2024 पर्यंत देण्यात आली आहे त्यामुळे अंतिम मुदतीपूर्वी करून घ्यावी