Ration Card new update : महाराष्ट्रात तब्बल १.५० कोटी रेशन कार्ड रद्द kyc न केलेल्यांना धान्य बंद

रेशन कार्ड लिस्ट: ज्या रेशन कार्डधारकांना अद्याप केवायसी केलेले नसेल त्यांच्यासाठी एक मोठी बातम्या महाराष्ट्र मधील तब्बल १. ५० कोटी रेशन कार्ड रद्द करण्यात आले आहेत कारण e-kyc करण्याची अंतिम मुदत आता संपली असून त्यामुळे या लाभार्थ्यांना आता अन्नसुरक्षा योजनेअंतर्गत धान्य मिळणार नाही

केवायसी न केल्यास होणार राशन बंद

केंद्र आणि राज्य सरकारने अनेकदा मुदतवाढ देऊनही लाखो नागरिकांनी केवायसी केलेली नाहीत त्यामुळे त्यांचा थेट परिणाम असा झाला आहे की आता त्यांचे नाव रेशन कार्ड च्या यादीतून वगळले गेले आहे त्यामुळे त्यांना पुढील काळात रेशन दुकानातून धान्याचा लाभ मिळणार नाही

राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेचा नियम काय

राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेअंतर्गत केंद्र सरकार कोट्यवधी गरीब कुटुंबांना धान्य पुरवते आणि योजनेचा लाभ घेणाऱ्या प्रत्येक व्यक्तींसाठी केवायसी करणे बंधनकारक होते त्यामुळे कार्य आणि गरजू लाभार्थ्यांची योजनेचा फायदा मिळावा असा सरकारचा मोठा उद्देश आहे या निर्णयामुळे ज्यांनी Ration Card new update Maharashtra महाराष्ट्रात तब्बल १.५० कोटी रेशन कार्ड रद्द केवायसी न केलेल्यांना धान्य बंद kyc केलेली नाही त्यांना आता भविष्यात अडचणीचा सामना करावा लागू शकतो त्यासाठी सर्व नागरिकांनी शासकीय योजना आणि नियमाची माहिती घेऊन आवश्यक कागदपत्रे वेळेत पूर्ण करणे उचित ठरेल

Leave a Comment