केंद्र सरकारच्या मोफत राशन योजनेअंतर्गत जवळपास 90 कोटी लोकांना मोफत रेशन दिल्या जात अणिया मध्ये तांदूळ दिला जात होता मात्र आता सरकारने नव्या निर्निया मुळे मोफत तांदूळ मिळण बंद होनार आहे या वेत रिक 9 जीवनावश्यक वस्तू मिळणार आहे
गहू ,डाळी ,हरभरा ,साखर, मीठ ,सोयाबीन मोहरीच तेल ,मैदा आणि मसाले 9 वस्तू मिळणार आहे नागरिकाचे आरोग्य सुधारण्यासाठी आणि त्याच्या आहारातील पोषणाची पातळी वाढवण्यासाठी सरकारने हा निर्णय घेतल्याचं समजतंय. ही माहिती abp news माध्यमातुन मिळाली आहे.
व्हॉटसॲप ग्रुप जॉइन करा.