31 ऑक्टोंबर पर्यंत आधार जोडणी मुदत वाढ

रेशन कार्ड : स्वस्त धान्य दुकानात रेशन घेणाऱ्या शोधा पत्रिका धारक रेशन कार्डाची जोडणी करणे बंधनकारक करण्यात झाले आहेत येत्या तारीख 31 सप्टेंबर पर्यंत लाभार्थी आधार जोडणी करू शकतात या नंतर त्या लाभार्थ्याची रेशन विवारण प्रणाली आधार जोडणी नसेल त्यांचे रेशन बंद करण्यात येणार आहे

त्यामुळे लाभार्थ्यांना स्वस्त धान्य दुकानात जाऊन आधार जोडणी करून घ्यावी असे आवाहन मराठा अधिकारी सविता चौधरी यांनी केले आहे राष्ट्रीय अनुदानास राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेअंतर्गत धान्य तांदळा सह वितरण करण्यात येते व योजनेचा लाभ घेणाऱ्या शोध पत्रिका धारकांना आता सरकारने ई केवायसी करणे सांगितले आहे

व्हॉटसॲप ग्रुप जॉइन करा.

ज्या लोकांनी रेशन आधार लिंक नाही अशा लाभार्थ्याचे रेशन कार्ड रद्द करण्यात येणार आहेत राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेअंतर्गत बनावट लाभार्थी धान्याचा लाभ घेत असल्याचे समोर आले आहेत या आधारावर त्याचे रेशन बंद करण्यासाठी सरकारने आधार लिंक करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे

राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजने मधील केसरी आणि रेशनकार्ड यांना 31 ऑक्टोंबर पर्यंत मुदत वाढ आधार लिंक करणे यासाठी दिली आहे जून महिन्यात आधार लिंक करण्यासाठी पुरवठा कडून विशेष मोहीम सुरू करण्यात आली आहे परंतु पुरवठा विभागाच्या सेंट्रल मध्ये पावसाचे पाणी घुसल्यामुळे आधार लिंक करणे शक्य नाही

ई केवायसी करणे खूप महत्त्वाचे आहे

अनेक मजूर आपल्या जीवनासाठी काम करतात अशा लाभार्थ्यांना रेशन मिळणे खूपच महत्त्वाचे आहे मजुराच्या बोटाचे ठसे लागत नाही व रेशन कार्ड केवायसी नाही असे कारण सांगून धान्य दुकानदार रेशन देत नाही या अडचणीतून लाभार्थ्यांना बाहेर काढण्यासाठी आधार लिंक करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात येत आहे रेशन दुकानातील इ पास अंतरावर होता ठसे किंवा डोळे स्कॅन करून आधार जोडण्याची प्रक्रिया पूर्ण केली जाते

बांधकाम कामगार योजना = सोयाबीन कापूस अनुदान

Leave a Comment