कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची आणि महत्त्वपूर्ण बातमी समोर आली आहे कांद्या आयात निर्यात निर्यात बंदी नाफेड व एनसीसीचा बंपर स्टॉक व दर नियंत्रणात चे निर्णय या सर्व गोष्टींचा व्यवहार शेतकरी ठरवणार आहे शेतकऱ्यांसाठी स्वतंत्र राष्ट्रीय कांदा भवन उभारणार असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचे संस्थापक घटनेचे संस्थापक अध्यक्ष भरत दिघोळे यांनी सिन्नर येथे आयोजित पत्रकार परिषद मध्ये माहिती दिली आहे त्यावेळी ते बोलत होते की आतापर्यंत कांदा शेती ही बिन भरवशाची होती मात्र आता कर्जा वर चालणारी शेती होती त्या पुढे आता राष्ट्रीय कांदा भवन उभे राहिल्यानंतर कांदा शेतीही भरवशाची आणि शाश्वत शेती त्याचबरोबर सुरक्षित शेती राष्ट्रीय कांदा भवन हे नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यातील जायगाव येथे सुरुवातीला 2 एकर क्षेत्रावर उभे राहणार असून भविष्यामध्ये गरजेनुसार अधिक क्षेत्र वाढत जाणार असल्याची माहिती समोर येत आहे या प्रकल्पाच्या अंदाजे पाच कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित असल्याची माहिती या वेळी देण्यात आली आहे
ही रक्कम शेतकऱ्यांच्या देणगीतून उभारली जाणार आहे कांदा मधील निर्यात आता शेतकऱ्यांच्या हेडकॉटर मधून भारता हा जागतिक प्रमुख कांदा उत्पादक देश असतानाही आतापर्यंत कांदा आयात निर्यात निर्यात बंदी नाफेड व एनसीसीएफ चा बंपर स्ट्रोक व निर्णय शेतकऱ्यांचा विस्तार न घेतले जात होते मात्र आता राष्ट्रीय कांदा भवन उभारल्यानंतर हे सर्व नियंत्रण निर्णय शेतकऱ्यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांच्या हितासाठी घेतला जाणार असल्याचे दिघोळे हे म्हणत आहे बियाणे विक्री ते नियंत्रणा पर्यंत सर्व राष्ट्रीय कांदा भवन येथून कांदा बियाणे संशोधन व कर्ज दर्जा नियंत्रण रोपाचे संगोपन लागवडीचे लागवडीनंतर ची खते आणि औषध क्षेत्र शास्त्रीय नियोजन उत्पादन खर्च कमी ठेवण्यासाठी सामूहिक खरेदी पिकाची संपूर्ण निराणी अशा सर्व बाबी खर्च व सामूहिक पद्धतीने केले जाणार असल्याचे सांगण्यात येत आहे
बाजार समितीतील व्यवहार पारदर्शक करण्यावर मोठ्या प्रमाणात भर राज्यातील व देशातील सर्व बाजार समित्यांमध्ये कांदा व्यवहाराचे हे संपूर्णपणे पारदर्शी कोणत्याही शेतकऱ्यांची आर्थिक फसवणूक होणार नाही निर्णय प्रक्रियेत शेतकरी सर्व संस्थानिक असणार आहे या तत्वावर राबवण्यासाठी कांदा राजकीय कांदा भवानी येते नियंत्रण ठेवले जाणार असल्याचे लक्षात येत आहे शेतकऱ्यापासून ते ग्राहकापर्यंत कांदा विक्री व्यवस्थापन सध्या अस्तित्वात असलेले लांब व दलालयुक्त साखळी करून शेतकरी आणि राष्ट्रीय कांदा भवन देशी व परदेशी ग्राहक अशा थेट कांदा विक्री व्यवस्थापन व करण्यात येणार आहे यामुळे शेतकऱ्यांना शारफत नफा तर ग्राहकांना स्वस्त दारामध्ये कांदा मिळणार आहे चांगल्या सुविधा असलेल्या आधुनिक केंद्र राज्यातून पर देशातून येणाऱ्या शेतकरी निराधार व्यापारी पत्रकार अधिकारी दोरणा करते कांदा तोरणा करते व कांदा क्षेत्रातील तज्ञांसाठी राष्ट्रीय कांदा भवन येथे राहण्याची व जेवणाची सुविधा बैठक व परिषद कक्ष इंटरनेट संगणक लॅपटॉप कांदा टेस्टिंग लॅब इत्यादी सुविधा असणार आहे
सर्व अधिक आधुनिक सोयी सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहे संवाद संघर्ष हे पण शेतकऱ्यांच्या हितासाठी राज्य किंवा केंद्र सरकारकडून शेतकऱ्यांच्या हिताविरुद्ध धोरण झाली तर कांदा भवन उभे राहणार आहे समाधान सोबतच गरज भाग पडल्यास संघर्ष केला जाईल असे दिघोळे यांनी सांगितले आहे कांदा शेती चा नवा अध्याय कांदा भवन उभारल्यामुळे शेतकऱ्यांची कांदा शेतीही कर्जावर चालणार अनिश्चितता शेती न राहता भरोशाची शाश्वत शेती जपायची आणि भविष्य सुरक्षित करणारी शेती बनेल असा ठाम विश्वास आहे भारत दिघोळे संस्थापक अध्यक्ष महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटना





