Rain update : मराठवाडा मध्य महाराष्ट्र तसेच विदर्भात विजासह पावसाची शक्यता

Maharashtra Weather : राज्यात उन्हाचा चटका संपल्यानंतर पावसाने थंडावा मिळाला आहे तर 9 दिनांक मध्ये महाराष्ट्र मराठवाडा आणि पूर्व विदर्भा विजेसह पावसाची शक्यता असल्याने सतर्कतेचा इशारा आहे त्यामध्ये उर्वरित राज्यात आकाश ढगाळ राहून हलक्या सरी चा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे मान्सूनचा असलेला कमी दाबाचा पट्टा फिरोजपुर पासून चंडीगड देहरादून खेरी बँकुरा पाटणा दिघा ईशान्य बांगलादेश उपसागरात सक्रिय आहे

आणि पश्चिम बांगलादेशच्या किनाऱ्यालगत समुद्र सपाटीपासून 3.1 ते 5.8 किलोमीटर उंचीवर चक्राकार वारे वाहत आहेत उत्तर अंतर्गत कर्नाटक आणि परिसरावर समुद्रसपाटीपासून 5.8 किलो मीटर उंचीवर चक्राकार वारे वाहत आहेत बांगलादेशच्या उपसागरात बुधवारपर्यंत ता 13 हवेचे कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याचे संकेत हवामान विभागाने दिले आहे

राज्यात पावसाला पोषक हवामान असून गुरुवार दिनांक 7 सकाळ पासून पर्यंतच्या 24 तासात मध्ये कोकण मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भात पावसाने हजेरी लावली त्यानंतर मराठवाड्यात पावसाचा जोर अधिक होता हिंगोलीतील तोंडापूर येथे सार्वजनिक सर्वाधिक 90 मिलिमीटर पावसाची नोंद झाली शुक्रवारी दिनांक आठ सकाळपासून नच विदर्भात पावसाचा जोर आला होता तर

राज्यात पावसाला सुरुवात झाली असली तरी उन्हाचा चटका कायम आहेच विदर्भातील अकोला येथे राज्यातील रुचिक 35.8 अंश सेल्सिअस तर मालेगाव येथे पारा 35.6 अंश तापमान नोंदले गेले आहे आज दिनांक 9 रत्नागिरी अहिल्यानगर सातारा पुणे सांगली बीड सोलापूर परभणी हिंगोली धाराशिव लातूर नांदेड नागपूर वर्धा भंडारा गोंदिया गडचिरोली चंद्रपूर या जिल्ह्यात पावसाच्या सरींची शक्यता असल्याने सतर्कतेचा इशारा आहे तर उर्वरित राज्यात उन्हाचा चटका कायम आहे तुरळक ठिकाणी विजासह हलक्या पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे

Leave a Comment