जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर कायम(Rain Maharashtra)

गेल्या काही दिवसांपूर्वी राज्यांमध्ये मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे परतीच्या मुसळधार पावसाचा फटका मोठ्या प्रमाणात बसणार आहे अशातच आज देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुणे दौरा देखील पावसामुळे रद्द केला आहे पुणे शहरातील पुन्हा एकदा पावसाने हजेरी लावली आहे

बुधवारी दुपारी मुसळधार पावसाने Pune Heavy Rain हजेरी लावली व वेळी झालेल्या या पावसामुळे शहरातील अनेक सखल भागांमध्ये पाणी संचालय त्यामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी देखील निर्माण झाली आहे आज देखील पुण्यात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे

व्हॉटसॲप ग्रुप जॉइन करा.

Table of Contents

जिल्ह्यांमध्ये पावसाचा इशारा

26 सप्टेंबर रोजी पश्‍चिम महाराष्ट्रामध्ये पुणे सातारा सांगली कोल्हापूर आणि सोलापूर या जिल्ह्यात पावसाचा इशारा देण्यात आला आहे व परतीच्या पावसाने राज्यामध्ये अनेक भागात जोरदार पावसाने हजेरी लावली आहे पुणे शहराला पावसाचा इशारा देण्यात आला आहे या यामुळे पुण्यातील शाळांना कार्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे पुणे आज संध्याकाळी जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे

Pantpradhan Narendra Modi: यांचा काल पुणे दौरा रद्द

आज मोदींच्या हस्ते सिव्हिल कोर्ट ते स्वारगेट भूमिगत मेट्रोचा लोकार्पण होणार होते तर स्वारगेट ते कात्रज मेट्रो भूमी पूजन होणार होते मात्र पावसामुळे प्रधानमंत्री दौरा कॅन्सल करण्यात आला आहे हा दौरा तात्पुरता रद्द झाल्यामुळे नवीन तारीख अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही व पावसाने प्रचंड जोर असल्याने हवामान विभागाने पुण्यात पावसाचा अलर्ट जारी केला आहे

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या आजच्या पुणे दौरा रद्द झाला आहे याच्या काही तासांमध्ये पुणे पुण्यात जोरदार पाऊस होण्याचा अंदाज देखील वर्तवण्यात आला आहे प्रधानमंत्री हे गुरुवारी पुण्यात मेट्रो आणि अन्य विकासकामांच्या उद्घाटनासाठी येणार होते पावसाच्या फटका मोदींच्या दौऱ्या वर देखील बसला आहे

Leave a Comment