प्रधानमंत्री किसान सन्मान Prime Minister Kisan Samman Yojana योजनेद्वारे सरकार पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात तीन हप्त्या मध्ये सहा हजार रुपये पाठवतो आतापर्यंत 17 हप्त्याची रक्कम म्हणजेच 34 हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पाठवले आहे पी एम किसान सन्मान योजने प्रमाणे प्रधानमंत्री किसान मानधन योजना देखील शेतकऱ्यांसाठी उपयुक्त आहे पीएम किसान मानधन योजना द्वारे शेतकऱ्यांना वयाच्या 60 वर्षा नंतर दर महिन्याला तीन हजार रुपये पेन्शन मिळणार आहे या योजनेत नेमके काय आहे या योजनेच्या अटी कोणत्या आहे योजनेचा लाभ घेण्यासाठी काय करावे लागेल सर्व प्रकारची माहिती तुम्हाला येते मिळणार आहे
पीएम किसान योजनेचा अठरावा हप्ता कधी मिळणार
सर्व शेतकऱ्यांना माहितीसाठी पीएम किसान योजनेतून शेतकऱ्यांना वर्षाकाठी सहा हजार रुपये मिळतात पीएम किसान सन्मान योजने मुळे आता पर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यात 17 हात्याची रक्कम जमा झाली आहे Prime Minister Kisan Samman Yojana पीएम किसान सन्मान योजनेचा अठरावा हप्ता ऑक्टोंबर महिन्यात शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केला जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे किसान योजनेचे सहा हजार रुपये तीन हत्या मध्ये शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग केले जातात व तसेच महाराष्ट्र सरकार नमो किसान महा सन्मान योजना सुरू केली आहे पी एम किसान सन्मान योजने प्रमाणे राज्य सरकार शेतकऱ्यांच्या खात्यावर सहा हजार रुपये जमा करत आतापर्यंत चार हप्त्याची रक्कम शेतकऱ्यांच्या अकाउंट मध्ये वर्ग करण्यात आली आहे म्हणजेच महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना वार्षिक 12 हजार रुपये मिळतात
PM Kisan Maandhan Yojana काय आहे
पीएम किसान मानधन योजना : शेतकऱ्यांसाठी वयाच्या साठ वर्षानंतर दर महिन्याला तीन हजार रुपये पेन्शन दिले जाते योजना यामध्ये शेतकऱ्यांना 55 ते 200 रुपये जमा करावे लागतात वयाची साठ वर्ष पूर्ण झाल्यानंतर शेतकऱ्यांच्या खात्यात दर महिन्याला तीन हजार रुपये मिळतात नागरी सुविधा केंद्रातून किंवा राज्य नोडल ऑफिसर यांच्याकडून या योजनेसाठी मोफत नोंदणी करता येते तसेच 18 ते 40 वयाच्या दरम्यान वय असणाऱ्या शेतकऱ्यांना साठ वर्ष पूर्ण होईपर्यंत पंचावन्न ते दोनशे रुपयाचा प्रीमियम भरावा लागेल त्यानंतर केंद्र सरकार देखील या योजनेतून शेतकऱ्यांच्या सोबत पैसे जमा करेल या योजनेसाठी अर्ज करणाऱ्या बांधवांकडे 2 हेक्टर पेक्षा कमी शेती असणे आवश्यक आहे शासकीय आकडे आणि अनुसार शासकीय आकडे वारी अनुसार या योजनेसाठी लाखाहून अधिक शेतकऱ्यांनी नोंदणी झाली आहे