महिलांना स्वतःच्या लघु उद्योग सुरू करायचा असतो परंतु आर्थिक प्रॉब्लेम असल्याने ते आपण पूर्ण करू शकत नाही परंतु ते प्रधानमंत्री धनलक्ष्मी योजनेअंतर्गत पाच लाख रुपयांपर्यंत कर्ज घेऊन आपला स्वतःचा लघुउद्योग सुरू करू शकतात आणि त्यांचे व्यवसायिक करण्याचे स्वप्न पूर्ण करू शकता तुम्ही प्रधानमंत्री धनलक्ष्मी योजना साठी कशा पद्धतीने अर्ज करू शकतात कोण कोणते डॉक्युमेंट लागणारे आणि त्याचबरोबर या योजनेची माहिती मी तुम्हाला आर्टिकल माध्यमातून देणारे
प्रधानमंत्री धनलक्ष्मी योजना नेमकी आहे
या योजनेतून महिलांना स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी केंद्र सरकार पाच लाख रुपये परत कर्ज देत असते त्यामुळे महिलांना स्वयंरोजगार निर्माण होतो आणि महिला आत्मनिर्भर होण्यास मदत होते आणि उद्योग केंद्र सरकारचा या योजनेमागचा आहे देशभरातील महिलांना सक्षम करण्यासाठी आणि त्यांना आत्मनिर्भर बनवण्यासाठी केंद्र सरकार विविध योजना राबवत आहे
जी पंतप्रधान धनलक्ष्मी योजना 2024 केंद्र सरकारची महत्त्वाकांक्षी योजना आहे आणि आज आपण पंतप्रधान धनलक्ष्मी योजनेची संपूर्ण माहिती यावेळी बघत आहे महिलांना स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी केंद्र सरकार पाच लाख रुपये पर्यंत सुलभ कर्ज देणार आहे या कर्जावर सरकार 30 वर्षांपर्यंत कोणतेही व्याज आकार नाही कारण संपूर्ण व्याजाचा खर्च केंद्र सरकार उचलणार आहे पंतप्रधान धनलक्ष्मी योजनेच्या माध्यमातून देशातील महिलांना स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यात येत आहे बघा तुम्हाला तुमचं स्वप्न लघुउद्योग करण्याचं ते पूर्ण होऊ शकतो कारण केंद्र सरकार या तुम्ही व्यवसाय करण्यासाठी घेणार आहात त्याच्यावर 30 वर्षांपर्यंत तुम्हाला एकही रुपया व्याज द्यावे याचा जो व्याजाचा करता येतो पूर्ण केंद्र सरकार उचलणार तुम्हाला माहिती केंद्र किंवा राज्य सरकार कुठली योजना लॉन्च करत असते किंवा सुरू करत असतात त्यामागे काही उद्देश रस्ता योजनेचे तर त्या योजनेचे उद्दिष्ट आहेत महिलांना स्वतःच्या पायावर उभे करण्यासाठी केंद्र सरकार योजना सुरू केली आणि महिलांना आपले स्वप्न म्हणजे लघु उद्योग सुरू करण्याचे स्वप्न होतं ते पूर्ण करू शकतात योजना सुरू केली या योजनेच्या माध्यमातून महिलांना बँक खात्यात
5 लाख रुपयांची कर्जाची रक्कम जमा केली जाते ती कर्जाची रक्कम खाजगी आणि सहकारी स्तरावरील बँक खात्यामध्ये देण्यात येते महिलांना दिलेले कर्ज त्याच्यावर 30 वर्षांपर्यंत झिरो टक्के व्याजदरावर कर्ज दिले जात मित्रांनो त्यानंतर प्रधानमंत्री धनलक्ष्मी योजनेच्या माध्यमातून महिलांना स्वयंरोजगाराच्या संधी निर्माण होत असतात या माध्यमातून महिलांना सक्षम आणि आत्मनिर्भर करण्यासाठी सरकार सर्वतोपरी मदत करते मित्रांनो जर तुम्हाला या योजनेसाठी अर्ज करायचे तर त्यासाठी या योजनेची पात्रता जाणून घेणे महत्त्वाचे आहे तर
या योजनेची पात्रता काय आहे
- तर अर्जदार ही महिला देशाची नाभिक असावी
- पंतप्रधान धनलक्ष्मी योजना लाभ केवळ महिलांना दिला जातो
- महिलेचे वय 55 वर्ष दरम्यान असावे
- अर्जदार महिलेकडे दारिद्र्यरेषेखालील सिद्ध पत्रिका असणे आवश्यक आहे
- महिलेच्या नावावर राष्ट्रीयकृत बँकेत खाते असणे आवश्यक आहे
- महिलेच्या नावावर स्वतःची जमीन किंवा मालमत्ता असल्यास त्या महिलेला या योजनेचा लाभ देण्यात येत नाही बघा या महिलेच्या नावावर जरी जास्त मालमत्ता आणि जमीन तर त्या महिलेला या योजनेअंतर्गत लाभ दिला जात नाही
योजनेसाठी लागणारे डॉक्युमेंट
- आधार कार्ड
- पॅन कार्ड
- मतदान कार्ड
- पासपोर्ट फोटो
- मोबाईल नंबर
- महिलेच्या नाव उत्पन्न प्रमाणपत्र
- बँक खाते पासबुक
- सिद्ध पत्रिका म्हणजे रेशन कार्ड साठी अर्ज करायला लागणारे
- त्यानंतर शिक्षण घेतलेले प्रमाणपत्र डिग्री सर्टिफिकेट
- जन्म प्रमाणपत्र
- मोबाईल नंबर आधार लिंक असावा
- तुम्हाला या योजनेसाठी अर्ज करण्यासाठी लागणार आहे
अर्ज करण्याची प्रक्रीया
अर्ज करण्याची प्रक्रीया अर्ज करू शकतात यासाठी केंद्र सरकारने सुरू केलेल्या प्रधानमंत्री धनलक्ष्मी योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला ऑफिशियल लिंक वर जावे लागेल तुम्ही स्वतःची नोंदणी करावी सर्व प्रथम महिला व बालकल्याण विभागाच्या अधिकृत वेबसाईटवर तुम्हाला भेट द्यावी लागेल
त्यानंतर तुमच्या सोबत एवढा तुम्हाला ऑनलाईन नोंदणी पर्यायावर क्लिक करावे लागेल ऑनलाइन अर्जाचा नमुना तुमच्यासमोर असेल त्यावर संपूर्ण माहिती वाचून तुम्ही अर्जदाराचे नाव पत्ता पतीचे नाव आणि त्याची संपूर्ण माहिती अचूक पद्धतीने भरायची त्यानंतर माहिती भरणे झाल्यानंतर तुमची आवश्यक कागदपत्रे अपलोड करायची तर तुमचा फॉर्म एकदा पुन्हा तपासून घ्या किवा चेक करून घ्या व्यवस्थित आहे की नाही कारण पुन्हा एडिट करता येत नाही
डॉक्युमेंट अपलोड केल्यानंतर फॉर्म सबमिट करून घ्या तुम्हाला तुमच्या मोबाईल नंबर एक मेसेज तुमचा फोन मला सामील झालेला आहे मेसेज मध्ये रेफरन्स नंबर असेल तर सांभाळून ठेवा कारण भविष्यात तुम्हाला तो आवाज तुमचा फॉर्म ची स्थिती काय हे पाहण्यासाठी लागेल
तर अशा पद्धतीने प्रधानमंत्री धनलक्ष्मी योजनेअंतर्गत स्वताचा व्यवसाय लघुउद्योग सुरू करण्यासाठी पाच लाख रुपयांपर्यंतचे कर्ज घेऊ शकता त्यासाठी अर्ज करू शकता