आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहे फक्त आणि फक्त पाच हजार रुपये गुंतवणूक करायचे आहे आणि हा व्यवसाय सुरु करायचा आहे मग हा व्यवसाय कोणता आहे ते तरी आपण बघू या शिक्षण पूर्ण झाल्यानंतर सर्वांना लगेच नोकरी लागेल असे नसते शिक्षण झाल्यानंतर नोकरी जॉब शोधात काही काळ जातो तर आणि तरुण शिक्षणानंतर नेमकं काय करावं हा प्रश्न त्यांच्या मनात निर्माण होतो.
कोणता उद्योग करावा असा प्रश्न पडतो तर अशा तरुणांसाठी ही महत्त्वाची बातमी आहे तुम्हाला आम्ही सांगत आहोत की फक्त आणि फक्त पाच हजार रुपये मध्ये तुम्ही हा व्यवसाय सुरू करू शकता आहे यामधून तुम्हाला चांगला नफा देखील मिळता येतो जाणून घेऊया विस्तारात माहिती
प्रधानमंत्री जन औषधि केंद्र
प्रधानमंत्री जन औषधि केंद्र सुरू करण्यासाठी तुम्ही एका चांगल्या व्यावसायिकाला सुरुवात करू शकता या व्यवसायासाठी तुम्हाला केंद्र सरकार देखील मदत करत आहे प्रधानमंत्री औषधि केंद्र( Pradhan Mantri Jan Aushadhi Kendra)उघडण्यासाठी तुम्हाला सुरुवातीला अर्ज करावा लागेल यासाठी तुम्हाला पाच हजार रुपये खर्च करावा लागेल केंद्र उघडण्यासाठी अर्जदाराकडे डी फार्म किंवा बी फार्म चे प्रमाणपत्र आवश्यक आहे
स्वस्त दरात औषधे उपलब्ध करून देणे हे सरकारचे उद्देश आहे
प्रधानमंत्री जन औषधि केंद्राचा व्यवसाय हा तुमच्या बजेटमध्ये बसणार आहे तुमच्यासाठी हा व्यवसाय फायदेशीर आहे केंद्रसरकार हा व्यवसाय सुरू करण्यासाठी तुम्हाला आर्थिक मदत होणार आहे याद्वारे तुमचे उत्पन्न अगदी कमी गुंतवणूक मध्ये सुरू होणार आहे सध्या देशात प्रधानमंत्री जन औषधि केंद्राची संख्या सातत्याने वाढत आहे तुमच्यासाठी ही स्वर्ण संधी आहे
देशामध्ये दहा हजारांहून अधिक प्रधान मंत्री जन औषधी केंद्र सुरू करण्यात आले आहे
मिळालेल्या माहिती नुसार आतापर्यंत देशामध्ये दहा हजारांहून अधिक प्रधानमंत्री जन औषधि केंद्र उघडण्यात आले आहेत त्याची संख्या आणखीन वाढवणार सरकार भर देत आहे या औषधी केंद्रामध्ये 1800 ते 285 वैद्यकीय उपकरणे ठेवण्यात आली आहेत सर्वात महत्वाची बाब म्हणजेच ब्रांडर औषधी तुलनेत जन औषधि केंद्रावर 50 ते 90 टक्के कमी किमतीत औषधी उपलब्ध आहेत यासाठी अर्ज करण्याची प्रक्रिया खूप सोपी आहे अर्ज करण्यासाठी आपण पुढे बघू या
अर्ज करण्यासाठी पाच हजार रुपये खर्च करावा लागेल
प्रधानमंत्री जन औषधि केंद्र उघडण्यासाठी तुम्हाला फक्त अर्ज करावा लागेल यासाठी तुम्हाला पाच हजार रुपयांचा खर्च करावा लागणार आहे प्रधानमंत्री जन औषधि केंद्र उघडण्यासाठी अर्जदाराकडे डी फार्म किंवा बी फार्मा चे प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे याशिवाय तुमच्याकडे केंद्र उघडण्यासाठी पुरेशी जागा असावी ज्याचे शेत्र फळ सुमारे 120 स्क्वायर फूट निश्चित करण्यात आले आहेत अर्ज प्रक्रियेदरम्यान विशेष शेरणी आणि विशेष चित्राशी संबंधित अर्जदाराच्या साठी सूट देण्याची तरतूद देखील देण्यात आली आहे प्रधानमंत्री जन औषधि केंद्र उघडल्यानंतर सरकार करून प्रोत्साहान रक्कम स्वरूवात आर्थिक मदत दिली जाते पाच लाख रुपये किंवा किमान 15 हजार रुपये औषध तिच्या मासिक खरेदीवर 15 टक्के प्रोत्साहन देण्याचा निर्णय केंद्र सरकार घेतला आहे
हा व्यवसाय सुरू करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे
- आधार कार्ड
- पॅन कार्ड
- मोबाईल क्रमांक
- प्रमाणपत्र
- फार्म सिस्ट
- नोंदणी प्रमाणपत्र
अर्ज करण्यासाठी अशा प्रकारे प्रक्रिया करणे आवश्यक आहे
अर्ज करण्याची प्रक्रिया ही ऑनलाइन आहे आणि ती खूप सोपी आहे अधिकृत वेबसाईट jnaushadhi.gov.ni वर्धा होम पेज वरील मेनू मधील आपलाय फॉर्म केंद्र या पर्यायावर क्लिक करा नवीन पानावर Click Here To Apply पर्यावरण क्लिक करा आता साइन-इन फार्म उघडेल ज्याच्या खाली Register now पर्यावरण निवडा त्यानंतर नोंदणी फार्म तुमच्या स्क्रीनवर उघडेल आणि आवश्यक माहिती भरा
त्या नंतर ड्रॉप बॉक्समध्ये राज्य निवडा आणि आयडी पासपोर्ट विभागात गोष्टी केलेला पासपोर्ट प्रविष्ट करा आता तुम्हाला नियम आणि आधी ठीक करा आणि नंतर सामील बटन वर पर्याय क्लिक करा फक्त या रचना चे अनुसरण करून प्रधानमंत्री जन औषधि केंद्र साठी तुमचे ऑनलाईन अर्ज प्रक्रिया पूर्ण होईल.