Pradhan Mantri Fasal Bima Yojana : तुमच्या मोबाईल द्वारे पीक विमा चे टेटस पहा.. तुमचा अर्ज मंजूर झाला आहे का? की रिजेक्ट झाला?

शेतकऱ्यांनो खरीप किंवा रब्बी हंगामात पीक विमा PMFBY- Pradhan Mantri Fasal Bima Yojana भरल्यानंतर पैशांची वाट पाहताना अनेकदा चिंता वाटते माझा अर्ज मंजूर झाला का माझी रक्कम मिळेल की नाही कधी कधी छोटीशी चूक झाली तरी अर्ज रिजेक्ट होतो नंतर नुकसान भरपाई मिळतच नाही पण चिंता करू नका आज काल मोबाईल वरच काही मिनिटात पीक विम्याचे टेटस तपासता येऊ शकते

आपण या आर्टिकल द्वारे पिक विमा टेटस चेक करण्याची पूर्ण प्रक्रिया तसेच स्टेटस चे अर्थ समस्या असल्यास काय करावे आणि 2026 च्या निवृत्त अपडेट्स स्टेप-बाय-स्टेप सांगणार आहोत हे वाचा आणि आजचा पिक विमा स्टेटस तपासा आणि गरज पडल्यास तात्काळ दुरुस्ती करून कारण विमा कंपनीकडून प्रक्रिया हळूहळू असते पण तुम्ही सक्रिय रहायला तर पैसे नक्की मिळतील

पिक विमा टेटस तपासण्याचे मुख्य फायदे |Pradhan Mantri Fasal Bima Yojana

अर्जात चूक असल्यास लगेच दुरुस्त करून विमा मिळवता येईल रिजेक्ट झाला असेल तर तक्रार करून पुन्हा प्रयत्न करता येऊ शकतो मंजूर झाला असेल तर मनाला शांती मिळेल आणि पेमेंट ची वाट पाहता येईल महाराष्ट्रात 2025-26 खरीप हंगामासाठी हेक्‍टरी 17 हजारापर्यंत मदत जाहीर झाली आहे पण स्टेटस क्लिअर नसले तर पैसे येणार असेल की नाही हे समजत नाही

आपल्या फोन मधून पिक विमा स्टेटस कसे पहायचे स्टेप-बाय-स्टेप माहिती

सर्वप्रथम अधिकृत वेबसाईट उघडा तुमच्या मोबाईलवर गुगल क्रोम उघडा आणि सर्च करा PMFBY किंवा थेट https://pmfby.gov.in/ या लिंक वर जा हे भारत सरकारचे अधिकृत पोर्टल आहे Application status पर्याय निवडा होमपेजवर farmer corner किंवा Application status हा सेक्शन तुम्हाला दिसेल त्यावर क्लिक करून आवश्यक असलेली माहिती भरा

Application Policy Number टाका पिक विमा फार्म भरताना मिळालेल्या पावतीवर रशीद हा नंबर असतो (-) किंवा शेवटी 01, 02 एक्स्ट्रा नंबर असतील तर फक्त मुख्य नंबर वर नंबर टाका कॅपच्या कोड (दिसणारे अक्षरे /अंक) नीट भरावी Search किंवा Check मध्ये बटन दाबा

स्टेटस स्क्रीनवर दिसेल तुमचा आजचा स्टेटस लगेच दिसेल तेथे वेगवेगळ्या स्टेटस असू शकतात याचा अर्थ खाली समजून घ्या काही वेळा ओटीपी व्हेरिफिकेशन किंवा आधार नंबर ची गरज पडू शकते अधिकृत वेबसाईट वरूनच पहा

पीक विम्याचे स्टेटस चे मुख्य प्रकार आणि त्याचा अर्थ (2026 अपडेट)

अँप्रोव्हड मंजूर Claim Processed तुमचे डॉक्युमेंट बरोबर आहेत, अर्ज स्वीकारला गेला आहे, आता नुकसान झाल्यास विम्याची रक्कम लवकर खात्यात येईल वेरिफिकेशन पेंडिंग प्रलंबित Under Process अर्ज भरला, प्रीमियम कापला गेला पण विमा कंपनीने अद्याप तपासणी केलेली नाही थोडा वेळ लागेल पण चिंता नाही फक्त वाट पहावी Revert धोका अर्जात काही चुका आहे उदाहरण फोटो पीक माहिती कागदपत्रे चुकीची विमा कंपनीने पुन्हा दस्तावेज मागितले आहेत त्या नंतर काय करावे त्वरित या सीएससी सेंटर (CSC) बँक किंवा तेथे फॉर्म भरला तेथे जा आणि नवीन कागदपत्र अपलोड करून त्या अन्यथा विमा मिळणार नाही Rejected रिजेक्टेड सर्वात वाईट परिस्थिती अर्ज नाकारला गेला काय करावे त्यानंतर कागदपत्र बरोबर असतील तरी रिजेक्ट झाला तर तालुका कृषी कार्यालयात लिखित तक्रार करा पुरावा पावती फोटो जोडा काही वेळा अपील करून मंजूर होऊ शकते

अजून सोपे पर्याय व्हाट्सअप वर स्टेटस तपासा

नंबर सेव करा 7065514447 (PMFBY Chatbot) व्हाट्सअप वर Hi मेसेज पाठवा सूचनेनुसार Policy Number किंवा आधार टाका स्टेटस मिंटात मिळेल अतिशय व्यवस्थित

समस्या असल्यास नंतर काय करावे

स्टेटस रिव्हर्स किंवा रेजेक्ट दिसला तर एक ते दोन दिवसात दुरुस्ती करून घ्यावी मदत हवी असल्यास Krishi Rakshak हेल्पलाइन 14447 वर कॉल करा स्थानिक कृषी अधिकारी किंवा बँकेत संपर्क साधा महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी डीबीटी द्वारे थेट खात्यात पैसे किती येतात आधार लिंक असणे गरजेचे

शेतकर्‍यांकरिता महत्वाच्या टिप्स

नेहमी पावती जपून ठेवावा Policy Number यातच असतो अर्ज भरताना सर्व माहिती दोनदा चेक करा नाव, पीक, जमिनीचे क्षेत्रफळ हंगाम संपल्यानंतर लगेच स्टेटस तपासा उशीर केल्यास समस्या वाढतात 2026 साठी नवीन हंगामाची नोंदणी सुरू असल्यास आत्ताच चेक करा

शेतकरी बांधवांनो पिक विमा ही तुमच्या मेहनतीचे सुरक्षा असून थोडा वेळ काढुन आजच आपले स्टेटस तपासून घ्या अर्ज मंजूर असेच आनंदाच आहे मात्र नसेल तर दुरुस्ती करून घ्यावी

अशाच शेतीविषयक ताज्या अपडेट साठी योजना आणि माहिती मिळवण्यासाठी भेट देत राहा 👉 krushicorner.com

Leave a Comment