PPF, सुकन्या समृद्धी, NSC, पोस्ट ऑफिस FD व्याजदर 2026 पर्यंत बदलणार नाहीत

जर तुम्ही PPF सुकन्या समृद्धि किंवा पोस्ट ऑफिस FD सारख्या लघु बचत योजनेमध्ये गुंतवणूक करत असाल तर ही बातमी तुमच्या साठी उपयुक्त आहे काही माध्यमाच्या वृत्तानुसार अर्थमंत्रालय एक आढावा बैठकीत व्याजदर कमी करेल अशी आशा व्यक्त करण्यात आल्या होती गेल्या वर्षी आरबीआयने रेपो दरात 125 बेसिक कापत केल्यामुळे ही अपेक्षा होती तथापि सरकारने अलीकडेच जाहीर केले की आर्थिक वर्ष 2025 -26 चौथ्या तिमाहीत लघु बचत योजनेसाठी चे व्यवहार अपरी वरती येत राहील 1 जानेवारी 2025

31 मार्च 2026 कोणताही बदल नाही

हो अर्थमंत्रालयाच्या निर्णयात स्पष्टपणे म्हटले होते की एक जानेवारी 2026 31 मार्च 2025 पर्यंत व्याजदरात कोणतेही बदल होणार नाही अर्थमंत्रालयाच्या अधिसूचनेनुसार ऑक्टोंबर डिसेंबर 2025 तारखेचे दर लागू राहतील या सरकारी निर्णयामुळे मध्यम आणि निम्न मध्यम वर्गाला मोठा दिलासा मिळेल मुलींसाठी लोकप्रिय असलेली सुकन्या समृद्धी योजना SSY वरील व्याज दर 8.2% राहील

7.1 वर कायम आहे तसेच PPF वरील व्याजदर

7.1 वरीच राहील ही गुंतवणूक देखील करमुक्त सुरक्षित आहे आणि पंधरा वर्षात लॉग इन कालावधी आहे स्कीम 80c अंतर्गत येणारी ही योजना देखील चांगला परतावा देते साधे पोस्ट ऑफिस बचत खाते 4 टक्के व्याज दर देते ही सर्वात सुरक्षित परंतु सर्वात कमी उत्पन्न देणारी योजना आहे किमान विकास पत्र 7.5 टक्के देते आणि 115 महिन्यात अंदाजे 9.5 वर्ष परिपक्व होते

दरांमध्ये आढावा तिमाही घेतला जातो

राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र एनएससी व्याज दर 7.7 टक्के राहील ही योजना पाच वर्षाच्या गुंतवणुकीचा कालावधी देते आणि कलम 80c अंतर्गत करवाला जाती योग्य आहे पोस्ट ऑफिस मासिक उत्पन्न योजना पी ओ एम आय एस 7.4 टक्के व्याज दरात देते निवृत्त व्यक्ती साठी हा एक चांगला पर्याय आहे कारण ती सुनिश्चित मासिक उत्पन्न प्रदान करते सरकारने शेवटीची 2023 24 च्या चौथ्या तिमाहीत काही योजनेवरील व्याजदर सुधारित केले होते तेव्हापासून व्याजदर सामान राहिले आहेत सरकारकडून या योजनेचा तिमाही आढावा घेतला जातो

लहान बचत योजना म्हणजे काय आहे

लहान बचत योजना सरकार चालवते या योजनेमध्ये गुंतवणूक पोस्ट ऑफिस आणि बँका द्वारे करता येते याचा उद्देश सामान्य लोकांमध्ये व शेतीला प्रोत्साहन देणे आहे या योजनेमध्ये पाफ SSYNSC डिपॉझिट आणि रिंग रिंग डिपॉझिट याचा समावेश आहे यात पूर्णपणे सुरक्षित मानल्या जातात आणि सरकारची हमी असते

Leave a Comment