शेतकऱ्यांसाठी खुशखबर पावर विडर खरेदीवर 20,000 ते 75 हजारापर्यंत अनुदान; अर्ज सुरू अशी करा नोंदणी

power weeder subsidy in maharashtra : राज्यातील शेतकऱ्यांकरिता शेती यांत्रिकीकरणाला चालना देण्यासाठी शासनाकडून पावर विडर खरेदीवर 50 टक्के पर्यंत अनुदान दिले जातात कृषी यांत्रिकीकरण योजना दिल्या जाणाऱ्या या अनुदानामुळे शेतकऱ्यांना 20 ते 75 हजारापर्यंत आर्थिक मदत मिळू शकते सध्या मंजुरी कमतरता आणि वाढती शेती खर्च लक्षात घेता पावन विडर यंत्र खरेदीसाठी अत्यंत उपयुक्त ठरत आहे या पार्श्वभूमीवर अनेक या योजनेचा लाभ घेण्यासाठी ऑनलाईन अर्ज करत आहेत या लेखामध्ये अर्ज प्रक्रिया, पात्रता, आवश्यक कागदपत्रे आणि पुढील तर त्याची संपूर्ण माहिती जाणून घेऊया

power weeder subsidy म्हणजे काय?

पावर विडर हे अंतर मशागत करण्यासाठी वापरले जाणारे आधुनिक शेती यंत्र आहे विशेष सोयाबीन, कापूस, ऊस, भाजीपाला, मका आणि इतर पिकांमध्ये तण नियंत्रण आणि माती भुसभुशीत करण्यासाठी याचा मोठ्या प्रमाणावर उपयोग केला जाऊ शकतो या यंत्राच्या वापरामुळे मजूर खर्च कमी होतो वेळेची बचत होते अंतर मशागत होते उत्पादन वाढीस मदत होते तण नियंत्रण प्रभावीपणे करता येते म्हणूनच लहान आणि माध्यम शेतकऱ्यांसाठी हे यंत्र अत्यंत फायदेशीर मानले जाते

power weeder subsidy खरेदीवर किती अनुदान मिळू शकते

कृषी यांत्रिकीकरण योजने अंतर्गत शासनाकडून पावर विडर खरेदी करता ते 50% पर्यंत अनुदान दिले जाते साधारणपणे किमान अनुदान 20,000 कामाला अनुदान 75,000 अनुदानाची रक्कम खालील बाबीवर अवलंबून असतात मशीनची किंमत इंजन क्षमता एचपी शेतकऱ्यांचा प्रवर्ग जिल्हानिहाय निधी उपलब्धता पावर विडर उपलब्धता प्रकार शासनाच्या योजनेअंतर्गत विविध क्षमतेचे पावर विडर उपलब्ध आहेत 2 एचपी पेक्षा कमी इंजन पावर विडर 2 एचपी ते 5 एचपी इंजन पावर विडर पाच एचपी पेक्षा जास्त इंजन पावर विडर शेतकऱ्यांना आपल्या शेताच्या क्षेत्रफळानुसार आणि पिकांच्या प्रकारानुसार योग्य मशीन निवडणे आवश्यक आहे

मजूरच्या अभावी पावर विडर मागणी वाढली

सध्या ग्रामीण भागांमध्ये मजुरांची कमतरता होत आहे मजुरी दर वाढल्यामुळे शेतकऱ्यांचा खर्च वाढत आहे अशा परिस्थितीत पावर विडर च्या मदतीने कमी वेळेत आणि कमी खर्चात आंतरमशागत करता येते विशेष खालील पिकांसाठी पावर उपयुक्त ठरतो ऊस, सोयाबीन, कापूस, मका, भाजीपाला पिके यामुळे शेतकरी शेतामध्ये या यंत्रणेची मागणी वाढत चालली आहे

पावर विडर साठी अर्ज कुठे करायचा

पावर विडर अनुदान साठी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावा लागतो अर्ज करण्याकरिता शेतकऱ्यांनी कृषी विभागाच्या महाडीबीटी पोर्टल वर लॉग इन करणे आवश्यक असेल कर्जासाठी आवश्यक बाबी फार्मर आयडी आधार से लिंक मोबाइल नंबर ओटीपी द्वारे लॉगिन प्रक्रिया

अर्ज करण्यासाठी ऑनलाइन प्रक्रिया

शेतकऱ्यांनी खालील पद्धतीने अर्ज करू शकतात

पोर्टलवर लॉगिन करा सर्वप्रथम महाडीबीटी पोर्टल वर जाऊन वैयक्तिक शेतकरी लोगिन त्यानंतर फार्मर आयडी टाका आणि मोबाईल नंबर वर आलेला ओटीपी टाकून लॉगिन पूर्ण करा

प्रोफाइल पूर्ण आहे का ते तपासा लॉगिन झाल्यानंतर आपली प्रोफाईल माहिती 100% खात्री पूर्ण आहे का ते तपासा जर काही माहिती पूर्ण असेल तर ती माहिती अपडेट करा

घटकासाठी अर्ज करा पर्यावरण ती निवडा डाव्या बाजूला मेनू मध्ये घटकासाठी अर्ज करा या पर्यावरण ती क्लिक करून त्या माध्यमातून कृषी यांत्रिकीकरण हा विभाग निवडा

मुख्य घटक निवडा त्यानंतर कृषी यंत्र अवजारे खरेदी साठी अर्थसहाय्य हा पर्याय निवडा

आंतर मशागत अवजारे निवडा संचालित यंत्रसामग्री या विभागातून आंतरमशागत अवजारे निवडून यामध्ये पावर विडर असा प्रकार निवडा

पूर्व संमती अट स्वीकारा करा पूर्व संमती शिवाय यंत्र खरेदी करणार नाही ही अट स्वीकारणे आवश्यक असेल अर्ज जतन करा आणि सादर करा

निवड पूर्ण झाल्यानंतर अर्ज जतन करा आणि अर्ज सादर करा

अर्जाची फी किती आहे

पहिल्या अर्जा करिता शासनांना शेतकऱ्यांना 23.60 इतकी अर्ज भरावे लागते पेमेंट करण्यासाठी खालील पर्याय उपलब्ध असतात

  • UPI
  • Cebit card
  • Net banking

पेमेंट पूर्ण झाल्यानंतर अर्ज यशस्वीपणे सादर होत होतो आणि अर्ज क्रमांक मिळवता येतो

अर्ज केल्यावर पुढे काय प्रक्रिया होते

अर्ज केल्यानंतर पुढील प्रक्रिया टप्प्याटप्प्याने राबवली जाते

अर्ज वेल्डिंग लिस्टमध्ये दाखवला जातो 
पात्र शेतकऱ्यांची निवड प्रक्रिया होते 
कागदपत्र अपलोड करण्यासाठी सूचना दिली जाते 
पूर्वसंमती दिली जाते त्यानंतर मशीन खरेदी करता येते 
तपासणी पूर्ण झाल्यानंतर अनुदान खात्यात जमा होतात 

आवश्यक डॉक्युमेंट

मात्र शेतकऱ्यांनी पुढील कागदपत्रांची तयारी ठेवावी

  1. आधार कार्ड
  2. 8/ उतारा
  3. 7/12 उतारा
  4. बँक पासबुक
  5. मोबाईल नंबर
  6. मशीनचे कोटेशन
  7. पासपोर्ट साईज फोटो

पूर्वसंमती पूर्वी मशीन खरेदी करू नका

अनेक शेतकरी घाईघाईत पूर्वसंमती येण्यापूर्वीच मशीन खरेदी करतात अशा प्रकारे केल्यास अनुदान मिळत नाही यामुळे आधीच पूर्वसंमती घ्या नंतर मशीन खरेदी करा ही प्रक्रिया पाळणे अत्यंत महत्त्वाचे असणार आहे

निवड झाल्यावर पुढील महत्त्वाचे टप्पे

जर तुमची निवड झाली तर पुढील प्रक्रिया पूर्ण करावी लागते कागदपत्र अपलोड करा पूर्वसंमती घ्या अधिक विक्रेत्याकडून मशीन खरेदी करा बिल अपलोड करा तपासणी पूर्ण करा अनुदान खात्यात जमा होते

शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची सूचना

अर्ज करताना खालील बाबी लक्षात ठेवावे प्रोफाईल 100 टक्के पूर्ण असावी मोबाईल नंबर सुरू असावा योग्य मशीन प्रकार अर्ज फी भरावी पूर्वसंमती पूर्वी मशीन खरेदी करू नका राज्यातील शेतकऱ्यांसाठी पावर विडर अनुदान योजना ही अत्यंत उपयुक्त योजना ठरत आहे मजुरीची कमतरता आणि वाढलेला शेती खर्च लक्षात घेता पावडरचा वापर केल्यास आंतरमशागत कमी वेळात आणि कमी खर्चात करता येते शासनाकडून मिळणाऱ्या 20,000 ते 75 हजारापर्यंत अनुदानाचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी लवकरात लवकर ऑनलाइन अर्ज करावा असे आवाहन कृषी विभागाकडून करण्यात येत आहे

Leave a Comment