poultry farming business : नमस्कार मित्रांनो आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत कोंबडी पालन व्यवसाय बद्दलचे सर्व माहिती गरीब कुटुंबातील शेतकरी जास्त प्रमाणात कोंबडी पालन करून चांगल्या पद्धतीने प्रॉफिट कमवत आहे त्याच बरोबर चांगल्या प्रमाणात गावरान कोंबडी ला मागणी असते आणि बरेच शेतकरी हा व्यवसाय करत आहे आपल्यालाही हा व्यवसाय सुरू करायचा आहे तर आर्टिकल शेवटपर्यंत वाचावे
सर्वप्रथम तुम्हाला सांगणार आहे की कोंबडी पालन सुरुवात कशा पद्धतीने करायचे आहे कोंबडी पालन यामध्ये खर्च कमी आणि उत्पन्न जादा प्रमाणात असते त्यामुळे कोंबडी पालन परवडण्यासारखा व्यवसाय आहे आपण कोंबडी पालन कमी प्रमाणात सुरू करावे आणि मागणीप्रमाणे आपले पक्ष्यांमध्ये वाड करावी याचबरोबर आपल्याला विक्रीचे मार्ग माहीत असणे आवश्यक आहे
विक्री व्यवस्थापन ?
विक्री व्यवस्थापन कोंबडी पालना मध्ये सर्वात जास्त येणारा प्रश्न म्हणजेच विक्री व्यवस्थापन ज्यांना विक्री करता येत नाही आपल्याला विक्री करता आले नाही तर आपला व्यवसाय बंद पडण्याची शक्यता जादा असते त्याच बरोबर आपल्याला काय काळजी घेतली पाहिजे ते आपण जाणून घेऊया poultry farming business विक्री व्यवस्थापन करतेवेळेस आपल्याला नॉनव्हेज हॉटेल मध्ये अंडे विक्री करायचे आहे तसेच गावातील अंडे खाणाऱ्या व्यक्तींना अंडे विकायचे आहे त्याच बरोबर आपल्याला ऑनलाईन ही अंडे विक्रीची व्यवसाय सुरू करता येतो
म्हणजेच व्हाट्सअप च्या आणि फेसबुक च्या माध्यमातून आपण पक्षी किंवा अंडी विक्री करू शकतो व त्यामध्ये अनेक मार्ग असतात आपल्याला बाजारातही अंडी विक्री करता येते पण त्यासाठी आपल्याला वेळ देणे महत्त्वाचे असते एकदा तुमची प्रसिद्धी झाल्यानंतर ग्राहक तुमच्यापर्यंत येऊन अंडी खरेदी करतात त्यामध्ये तुमचा फायदाही होतो आणि वेळही वाचतो
कोंबडी पालन आजार ?
कोंबडी पालना मध्ये आजाराची क्षमता असते त्यामुळे आपल्याला आजाराकडे लक्ष देणे फार महत्त्वाचे असते त्यासाठी आपल्याला ट्रेनिंग देणे आवश्यक आहे ट्रेनिंग न घेतल्यास आपल्याला डॉक्टरांचा सल्ला घ्यायचा आहे आणि त्यांच्याकडून आपल्याला poultry farming business औषध गोळी चे उपचार करायचे आहे आणि जादा प्रमाणात करायचे असेल तर ट्रेनिंग घेणे फार महत्वाचे आहे थोड्या प्रमानात करायचे असेल तर आपल्याला अनुभव पुरेसा होईल
आपल्या मनातील येणारे प्रश्न ?
- गावरान कुकुट पालन केले पाहिजे
- का क्रॉस गावरान कोंबडी पालन केले पाहिजे का
- अंडी उत्पादन कोंबडी पालन केले पाहिजे का
- मांस उत्पादन कोंबडी पालन केले पाहिजे का
- पक्षी विक्रीचा व्यवसाय केला पाहिजे का
वरील प्रश्नांचे उत्तर द्यायचे झाले तर तुमच्या पद्धतीने तुम्हाला सोपं वाटत असेल तर तुम्हाला यापैकी कोणताही पर्याय निवडता येतो किंवा या प्रश्नातील सर्व पर्याय तुम्ही एकदाच करू शकता म्हणजेच गावरान किंवा क्रॉस या दोन्ही प्रकारचे पक्षी तुम्ही ठेवू शकता त्याच बरोबर अंडी आणि मांस दोन्ही पद्धतीने त्याची विक्री करू शकता व जिवंत पक्षीही तुम्ही विक्री करू शकता
प्रॉफिट किती होणार ?
तर प्रॉफिट ची बात केली तर आपल्याला जास्तीत जास्त प्रॉफिट कमवायचे असेल तर ग्राहकाशी चांगले संबंध असणे आवश्यक आहे कारण त्यांच्या तर्फे आपल्याला फायदा मिळत आहे व त्यासाठी ग्राहकांना चांगल्या पद्धतीचे अंडे कोंबडी विक्री केली पाहिजे आणि प्रॉफिट साठी आपण जितक्या प्रमाणात कोंबडी पालन करणार आहे त्यावर अवलंबून असते व तसेच विक्री ही महत्वाची असते
विक्री झाल्यात फायदा तुम्हाला नक्की मिळणार आहे त्यामध्ये मी तुम्हाला सांगू शकणार नाही की तुमचा प्रॉफिट किती होणार पण थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न करत आहे तुम्ही जर 100 पक्षी पाळले तर तुम्हाला त्या माध्यमातून 10 ते 15 हजार रुपये प्रॉफिट होणे आवश्यक आहे व तसेच त्याहून अधिक होऊ शकते