Poultry farm Yojana 2025 केंद्र सरकारच्या खाते अंतर्गत राष्ट्रीय पाळीव पशु कार्यक्रम राबवण्यात येतो व योजनेचा उद्देश ग्रामीण भागात पोल्ट्री फार्म स्थापन करण्यास प्रोत्साहन देणे आहे 2022-23 या आर्थिक वर्षात भारतात 129 अब्ज अंड्याचे उत्पादन झाले आहे
पण सरकारला हे उत्पादन आणखीन वाढण्याचं आहे म्हणून ग्रामीण भागातील नागरिकांना आर्थिक मदत करण्यासाठी आणि मध्ये प्रोत्साहन देण्यासाठी ही योजना उपयुक्त ठरते Poultry farming business in Marathi : या योजने अंतर्गत कोणत्याही शासकीय कृती बँकेतून कर्ज मिळू शकतं
शेतकरी व्यक्ती गट उद्योजक शेतकरी संघ सहकारी संस्था शेतकरी उत्पादन संस्था तसेच कंपनी कायद्याच्या कलम अंतर्गत स्थापन झालेल्या संस्था त्यांना या योजनेचा लाभ मिळू शकतो या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करावा लागतो आणि त्यासाठी सरकारने खास मोहीम उभारली आहे
How to apply (अर्ज कसे करावे)
(पोल्ट्री फार्म योजना) योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदाराच्या नावावर किमान एक एकर जमीन असणे आवश्यक आहे जर स्वतःची जमीन नसेल तर भाडेतत्त्वावर घेतलेली जमीन वर कर्ज मिळू शकतात परंतु अशा परिस्थितीत अर्जदार आणि जमीन मालक दोघांच्या नावावर दिले जातात
अर्ज करण्याआधी एक सविस्तर प्रोजेक्ट रिपोर्ट सादर करावा लागतो म्हणजेच पोल्ट्री फार्म ची योजना काय आहे तपसील अहवाल नमूद करावा लागतो ऑनलाइन पोर्टलवर अपलोड करावा लागतो
सरकारी कर्ज योजना – योजनेसाठी लागणारे डॉक्युमेंट सविस्तर
- आधार कार्ड
- पोल्ट्री फार्म उभारण्याच्या जागेचे फोटो
- प्रकल्प अहवाल
- जमिनीचे कागदपत्र
- मतदान ओळखपत्र
- पॅन कार्ड
- रहिवासी दाखला
- कॅन्सल चेक
याशिवाय या अर्जाच्या स्थितीची माहिती वर ( राष्ट्रीय पशुधन पोर्टलवर )मिळू शकते
- अर्ज करण्याकरता घेण्याची काळजी अर्ज करताना तुमचे सिबिल स्कोर चांगला असणे गरजेचे आहे
- तसेच प्रोजेक्ट रिपोर्ट मध्ये नेमके किती कोंबड्या पाळायच्या आहेत
- याचे पालन-पोषण कसं करायचं
- त्यावर होणारा खर्च अगदी सर्व माहिती स्पष्टपणे नमूद केली पाहिजे व चुकीची किंवा सांगत असतात संशपथ माहिती दिल्यास अर्ज रद्द होऊ शकतो
यशस्वी होण्याचे महत्त्व
Poultry farming business 2025 मध्ये यशस्वी होण्यासाठी प्रशिक्षण आवश्यक आहे कोंबड्यांची निगा कशी करावी त्यांचे संगोपन कसं करावं त्यांना योग्य आहार कसा द्यावा याची माहिती असणे आवश्यक आहे
कर्जासाठी संपर्क राज्यसरकार नोडल एजन्सी म्हणून काम करत असून अर्जदाराच्या अर्जाला बँके पर्यंत पोहोचण्यासाठी हे महत्त्वाचं माध्यम अर्ज संबंधित अधिक माहितीसाठी स्थानिक और किंवा अन्य संबंधित अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा द्वारे ग्रामीण भागातील शेतकरी आणि उद्योजकांना पोल्ट्री फार्मच्या माध्यमातून स्वावलंबी च्या दिशेने पुढे जाण्याकरिता उत्तम संधी उपलब्ध आहे