गुंतवणूक करणे खूप चांगले महत्वाचे असते जेव्हा गुंतवणुकीचा विचार येतो तेव्हा बहुतेक लॉक बँक एफ डी (FD) ला प्राधान्य देतात पण बँक एफडी व्यतिरिक्त ही असे अनेक चांगले पर्याय आहे जिथे तुम्हाला सुरक्षित गुंतवणुकी सोबत चांगला परतावा मिळू शकतो आज आपण अशाच प्रकारचा एक पोस्ट ऑफिस योजनेबद्दल माहिती घेणारा जी तुम्हाला नियमित मासिक उत्पन्न मिळवून देते
पोस्ट ऑफिस मासिक उत्पन्न योजना एम आय एस आय चला तर आपण बघणार आहोत पोस्ट ऑफिस ची मासीक उत्पन्न योजना योजना गुंतवणूक साठी एक चांगला पर्याय देखील उपलब्ध असतो जर तुम्हाला तुमच्या गुंतवणूक वर निश्चित उत्पन्न हवे असेल तर ही योजना तुमच्यासाठी खूप महत्त्वाची ठरणार आहे या योजनेत तुम्हाला पाच वर्षासाठी एकरक्कमी गुंतवणूक करावी लागते
या गुंतवणुकीवर तुम्हाला 7.4 % दराने व्याज मिळते व या योजनेचे सर्वात खास गोष्ट म्हणजे तुमच्या गुंतवणूक वरील व्याजाची रक्कम दर महिन्याला थेट तुमच्या बचत खात्यात जमा केली जाते त्यामुळे तुम्हाला गुंतवणूक सोबत दर महिन्याला निश्चित उत्पन्न मिळते या योजनेत तुम्ही एका खात्यातून जास्तीत जास्त नऊ लाख रुपये तर संयुक्त खात्यातून जास्तीत जास्त 15 लाख रुपये पर्यंत गुंतवणूक करू शकता 15 लाखाच्या गुंतवणुकीवर पाच लाख पाच वर्षात 5. 55 लाखाचे व्याजदर तुम्ही पोस्ट ऑफिस मासिक उत्पन्न योजनेत संयुक्त खात्यातून 15 लाख रुपयांची गुंतवणूक केली तर तुम्हाला दर महिन्याला 9,250 रुपये व्याज मिळते ही रक्कम तुमच्या खात्यात थेट जमा केली जाते
- बाळ संगोपन योजना
- मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना
- मुद्रा लोन योजना
- लक्ष्मी मुक्ती योजना
- मागेल त्याला विहीर अनुदान
अशा प्रकारे पाच वर्षाच्या मुदतीमध्ये तुम्हाला 15. 55 लाख रुपये केवळ व्याजाच्या स्वरुपात मिळतील हे पैसे तुम्ही आवश्यकतेनुसार कुठेही वापरू शकता त्यामुळे तुम्हाला पैशाची अडचण भासणार नाही या योजनेमुळे तुमची बचत सुरक्षित राहते आणि नियमित उत्पन्नाचा स्रोत तयार होत राहतो त्यामुळे कुठल्याही प्रमाणात अडचणीचा सामना तुम्हाला करावा लागणार नाही





