आजच्या काळात आजाराचा खर्च प्रचंड वाढलेला आहे सरकारी गर्दी असते तर खाजगी रुग्णालयांमध्ये उपचार महाग असतात अशाच सामान्य नागरिकांसाठी आरोग्य विमा असणे अत्यंत गरजेच्या झाले आहे हे लक्षात घेऊन इंडिया पोस्ट पेमेंट बँक आणि रिलायन्स जनरल इन्शुरन्स यांनी एक नवीन आणि पडवळणारी योजना सुरू केली आहे ही योजना सामान्य नागरिक शेतकरी कामगार गरीब व मध्यमवर्गीय कुटुंबासाठी फायदेशीर ठरणार आहे आरोग्य संरक्षण देणे हे या योजनेचे मुख्य उद्देश आहे
किती विमा मिळतो आणि किती पैसे भरावे लागतात
ह्या इन्शुरन्स योजनेत एका व्यक्तीसाठी 2.5 लाख रुग्णांचा आरोग्य विमा दिला जातो या विम्यासाठी एका वर्षाचा प्रीमियम फक्त 1399 रुपये इतका आहे इतक्या कमी दरात मिळणारा विमा अनेकांसाठी मोठा दिलासा देणार आहे कुटुंबासाठी ही योजना अत्यंत परवडणारी आहे
- घरातील दोन मोठ्या व्यक्तींसाठी (उदा. नवरा बायको किंवा आई वडील) विमा सुमारे 2500 रुपये आहे
- घरातील दोन मोठ्या व्यक्ती आणि एक लहान मुल यासाठी विमा सुमारे 3 हजार रुपये आहे घरातील
- दोन मोठ्या व्यक्ती आणि दोन लहान मुले असतील तर संपूर्ण कुटुंबासाठी विमा सुमारे 3500 रुपये मध्ये काढता येतो
कोण ही पॉलिसी काढू शकतो
या योजनेत पॉलिसी काढण्यासाठी वयाची अट ही सोपी ठेवण्यात आली आहे मोठ्या व्यक्तींसाठी किमान 18 वर्षे आणि कमाल वय 60 वर्षाचा आहे लहान मुलांसाठी किमान वय 91 दिवस असून मुले 25 वर्षे पर्यंत विम्यात समाविष्ट करता येतात त्यामुळे तरुण कुटुंबीय तसेच माध्यम व गावातील नागरिक या योजनेचा लाभ घेऊ शकता
कोणते उपचार आणि खर्च कव्हर होतात
या हेल्थ इन्शुरन्स मध्ये आजारपणात येणारे अनेक महत्त्वाचे खर्च कवरेज केले जातात यामध्ये
- रुग्णालयात भारती होण्याचा खर्च
- कॅन्सलस उपचार सुविधा
- आयुर्वेद होमिओपॅथी यासारख्या आयुष्य उपचार
- डॉक्टरच्या सल्ल्याने (घरी उपचार घरगुती रुग्णालय सेवा)
- डे केअर प्रक्रिया
- रुग्णवाहिकेचा खर्च
- आधुनिक आणि नवीन तंत्रज्ञानाचा आधारित उपचार
म्हणजेत आजारपणात होणारा मोठा खर्च या विम्यातून भागवता येतो
प्रत्यक्षा कालावधी काय आहे
इतर आरोग्य विमा योजनेप्रमाणे या पॉलिसीही काही प्रत्यक्षा कालावधी ठेवण्यात आला आहे
सामान्य आधारासाठी 30 दिवसाचे प्रत्यक्षा
अपघाताच्या बाबत त्वरित विमा संरक्षण
काही मोठ्या आजारांसाठी आणि शस्त्रक्रिया साठी 24 महिन्याची प्रत्यक्षा
आधीपासून असलेल्या आजारांसाठी ही 24 महिने प्रत्यक्षा कालावधी
डेंगू मलेरिया यासारखे आजार 30 दिवसानंतर विम्यात समाविष्ट होतात
सुपर टॉप अप पॉलिसीचा अतिरिक्त फायदा
या योजनेला सोबत सुपर टॉप अप हेल्थ इन्शुरन्स पर्याय देण्यात आला आहे थोडासा अतिरिक्त प्रेमियम भरल्यास विमा रक्कम मोठ्या प्रमाणात वाढत आहे ते एका व्यक्तीसाठी सुमारे 899 रुपये जास्त वाढल्यास 15 लाख रुपये पर्यंत अतिरिक्त विमा मिळतो म्हणजेच मूळ 2.5 लाख रुपये संपल्यानंतर उर्वरित खर्च अतिरिक्त विम्यातून मिळवता येतो त्यामुळे एकूण विमा संरक्षण सुमारे 17. 5 लाख रुपयांपर्यंत जाते या सुपर टॉप अप पॉलिसीमध्ये डिलिव्हरीचा खर्च देखील कवर केला जातो मात्र त्यासाठी 12 महिन्याचा प्रत्यक्ष कालावधी आहे
पॉलिसी कुठे आणि कशी काढता येते
हे हेल्थ इन्शुरन्स योजना जवळच्या पोस्ट ऑफिस मध्ये किंवा इंडिया पोस्ट पेमेंट बँकेच्या ग्राहक सेवा केंद्रात जाऊन काढता येते प्रक्रिया सोपी असून आवश्यक कागदपत्रे कमी आहेत त्यासाठी ग्रामीण आणि शहरी भागातील नागरिकांना ही पॉलिसी सहज मिळू शकते
निष्कर्ष. सध्या वाढत चाललेल्या वैद्यकीय खर्चाच्या पार्श्वभूमीवर ही हेल्थ इन्शुरन्स सामान्य नागरिकांसाठी अत्यंत उपयुक्त ठरू शकते कमी प्रेमियम चांगले कव्हरेज आणि पोस्ट ऑफिस मार्फत उपलब्धता या योजनेची वैशिष्ट्य आहेत
ज्यांना महागडे आरोग्य विमा परवडत नाही त्यांनी या योजनेची माहिती नक्की घ्यावी आणि गरजेनुसार विमा काढावा





