पोस्ट ऑफिस FD योजना 2025-26 2 लाखाच्या गुंतवणुकीवर 5 वर्षात मिळवा 2.90 लाखांपर्यंत परतावा

भारतीय पोस्ट ऑफिस च्या मुदत ठेव (FD) एक वर्ष ते पाच वर्षाच्या कालावधीसाठी वार्षिक 6.90% ते 7. 50 टक्के पर्यंत व्याज दिले जातात त्यामध्ये 5 वर्षाच्या कर बचत करणाऱ्या FD वर सर्वाधिक 7.50 टक्के व्याजदर दिला जातो 2 लाखाच्या एफडी मध्ये गुंतवणूक करणारी व्यक्ती 2 लाख रुपये FD करत असेल तर त्याला अंदाजे 2. 90 लाखांपर्यंत मिळू शकते जे कालावधी आणि व्याज दरानुसार अवलंबून असते

पोस्ट ऑफिस एफडी योजना 2025-26

भारतीय पोस्ट ऑफिस एफडी योजनेत वेगवेगळ्या कालावधीसाठी वेगवेगळे व्याजदर आहेत जे एक ऑक्टोंबर 2025 पासून लागू झाले आणि पुढील क्वार्टर पर्यंत लागू राहतील हे दर आहेत एक वर्षाची FD 6.90% वार्षिक 2 लाख वर्षाची FD 7.00% वार्षिक 3 वर्षाची एफडी 7.10% वार्षिक 50 वर्षाची FD बचत FD 7.50% वार्षिक व्याज तही चक्रवाढ करून दिले जाते आणि दरवर्षी दिले जाते

2 लाखाच्या FD वर मला किती परतावा मिळू शकतो

जर एखाद्या व्यक्तीने 2 लाख रुपये FD केली तर त्यांना वेगवेगळ्या कालावधीनुसार अंदाजे इतकी परतावा मिळू शकतो 3 वर्षाची FD केल्यास 7.10 टक्के व्याजदर परिपक्वतेवर अंदाजे 2,47, 322 अंदाजे 47,322 व्याज 5 वर्षाची एफडी 7.4 टक्के व्याजदर परिपक्वतेवर अंदाजे 2,90,65,91 अंदाजे 90,659 व्याज ही रक्कम चक्रवाढ व्याज दारावर आधारित असून अंदाजे आहे आणि प्रत्यक्षात थोडीशी बदलू शकते

पोस्ट ऑफिस योजनेचे एफडी चे मुख्य फायदे

सुरक्षित गुंतवणूक पोस्ट ऑफिस एफडी ला सरकारी हमी असते म्हणून ती खूप सुरक्षित आहे कर बचत 5 वर्षाच्या कर बचत एफडी मध्ये गुंतवणूक केल्याने तुम्हाला क्लेम 80 सी अंतर्गत 1.5 लाख रुपये पर्यंत कर्ज सूट मिळू शकते कमीत कमी रक्कम FD उघडण्यासाठी फक्त 1000 आवश्यक आहेत यामुळे लहान गुंतवणूकदार ते सोपे होते अकली पैसे काढणे फड 6 महिन्यानंतर लवकरच काढता येते तथापि काही दंड होऊ शकतो

निष्कर्ष : FD सुरक्षित आणि कर बचत करणारी गुंतवणूक आहे 2 लाखाच्या FD मधून पाच वर्षात अंदाजे 2590 लाख मिळू शकतात कमी जोखीम असलेली गुंतवणूक आणि कर बचत करू इच्छित असण्यासाठी हा एक चांगला पर्याय असू शकतो

Leave a Comment