डाळिंब हे आजच्या काळामध्ये अत्यंत फायदेशीर व निर्यात योग्य पीक मानले जात आहे योग्य नियोजन आणि सतत देखभाल आणि आधुनिक शेती पद्धत वापरल्यास डाळिंब शेतीतून चांगला आर्थिक लाभ मिळू शकतो
डाळिंब शेतीचे फायदे : कमी पाण्यात येणारे पीक आहे बाजारात दरवर्षी मागणी वाढती डाळिंब हे निर्यात शमता दर्जा व उत्पादन कीड रोग व रोगांचे आव्हान डाळिंबे पिका मध्ये रोग व इतर रोगांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात त्यामुळे वेळेवर फवारणी व योग्य व्यवस्थापन आवश्यक उन्हाळ्यानंतर पडणाऱ्या पावसामुळे जमिनीतील उष्णता वाढून बुरशीजन्य रोग झपाट्याने वाढतो
मराठवाड्यात डाळिंबाचे उत्पादन वाढतंय : राज्यात अतिवृष्टी चा प्रादुर्भाव असतो तेथे डाळिंबाचे क्षेत्र कमी आहे मात्र मराठवाडा बीड उस्मानाबाद लातूर यासारख्या भागांमध्ये डाळिंबाचे उत्पादन मोठ्या प्रमाणात होत असून या भागांमध्ये डाळिंब दाणे आणि उच्च प्रतीचा दर्जा यामुळे शहरी भागात चांगला दरात विकले जात आहे
शहरी भागांमध्ये डाळिंबाला मोत्याचा दर : ग्रामीण भागात डाळिंबाचे दर सुमारे 135 ते 140 रुपये किलो असते तरी मुंबई पुणे नाशिक संभाजीनगर यासारख्या शहरी मार्केटमध्ये डाळिंबाला 250 ते 300 रुपये किलो दर मिळतो त्यामुळे अनेक शेतकरी थेट शहरी बाजारात विक्री करण्यास प्राधान्य देत आहे
डाळिंब शेतीतील आर्थिक गणित आणि फायदे : उच्च बाजार भाव निर्यातीत संधी कमी पाण्यात येणारे पीक अडचणी : फवारणीचा जास्त खर्च बुरशीजन्य रोग पावसामुळे होणारे नुकसान
यंदा समाधानकारक दर शेतकऱ्यांना दिलासा : यावर्षी डाळिंबाच्या उत्पादनात थोडीशी गट असली तरी बाजारभाव समाधानकारक आहे त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळण्याची चित्रपट मिळत आहे