eNews Ticker

भगव्या डाळिंबाची पहिली सागरी खेप अमेरिकेत दाखल

भारतीय ताज्या फळांच्या निर्यातीला ऐतिहासिक वळण मिळाले आहे देशातील प्रसिद्ध भगव्या जातीच्या डाळिंबाची पहिली खेप व्यापारी सागरी खेप रूपाने अमेरिकेच्या युरोप बंदरात पोहोचली आहे भारतीय फळांना जागतिक बाजारात अधिक स्पर्धात्मक बनविण्याच्या दिशेने हा एक महत्त्वपूर्ण टप्पा मानला जात आहे वाणिज्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार प्रिमियम दर्जाच्या ताज्या फळांची जागतिक मागणी सातत्याने वाढत आहे सागरी मार्गाने पाठवल्या गेलेल्या या खेळीमुळे भारतीय डाळिंब लवकरच अमेरिकन ग्राहकांची पहिली पसंती ठरेल अशी शक्यता वर्तवली जात आहे

आत्तापर्यंत डाळिंबाच्या निर्यातीसाठी प्रामुख्याने हवाई मार्गाचा वापर होत असे मात्र आता कामी खर्च कमी आणि पर्यावरण पूर्वक समुद्रमार्गाला प्राधान्य दिले जात आहे हीच रणनीती यशस्वी सागरी खेपी मागे होती दरम्यान अमेरिकेने 2023 मध्ये भारतीय डाळिंबास त्यांच्या बाजारपेठेत प्रवेशाची मंजुरी दिल्यानंतर (APCDA) कृषी व प्रक्रिया अन्नपदार्थ निर्यात विकास प्रदेश प्रधिकरण ने (USDA ) (APHIS) राष्ट्रीय वनस्पती संरक्षण संस्था (NPPO) आणि सोलापूर येथील राष्ट्रीय डाळिंब संशोधन केंद्राच्या (NRCP) हे हवाईमार्गे पाठवल्या गेल्या होत्या

Leave a Comment

WhatsApp Logo आमचा WhatsApp ग्रुप Join करा