नमस्कार शेतकरी मित्रांनो तुमच्यासाठी खास माहितीपर आर्टिकल घेऊन आलो आहोत खरीप हंगामातील पीक विमा मंजूर झाला आहे का मंजूर झाल्यास किती रक्कम मिळू शकते आणि ही माहिती मोबाईल वरून कशी पाहता येईल या सर्व प्रश्नांबाबत आपण सर्व शेतकरी मित्रांमध्ये मोठ्या प्रमाणात उत्सुकता आणि संभ्रम निर्माण झाला त्यामुळे या लेखामध्ये आपण मोबाईलच्या साह्याने घरबसल्या आपल्या पीक विम्याची स्थिती कशाप्रकारे तपासायची मंजूर रक्कम कशी पाहायची आणि Calculation Awaited म्हणजे काय याची सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत
आजच्या डिजिटल युगात शेतकर्यांसाठी शासनाने अनेक सेवा उपलब्ध करून दिल्या आहेत मात्र येत्या मध्ये पीक विमा योजनेची माहिती मोबाईलवर पाण्याची सुविधा अत्यंत उपयुक्त आहे यामध्ये शेतकऱ्यांना कार्यालयाच्या फेऱ्या मारण्याची गरज भासणार नाही आणि थेट घरी बसून आपल्या पॉलिसीची माहिती सहजपणे (pik vima policy status) आपल्या मोबाईल द्वारे बघू शकते
पिक विमा तपासण्यासाठी आवश्यक तयारी
- पिक विमा त्यासाठी सर्वप्रथम तुमच्याकडे खालील गोष्टी महत्वाच्या असेल
- पॉलिसी करताना दिलेला मोबाईल नंबर
- इंटरनेट कनेक्शन असलेला मोबाईल नंबर
- मोबाईल वर येणारा ओटीपी पाहण्यासाठी नेटवर्क
ही सर्व माहिती तयार असेल तर तुम्ही काही मिनिटांमध्ये तुमचा पीक स्टेटस सहजपणे तपासू शकता
मोबाईल द्वारे पिक विमा टेटस कसे पाहायचे
पिक विमा तपासण्या करिता सर्वप्रथम आपल्या मोबाईल मध्ये कोणत्याही क्रोम ब्राउजर किंवा इतर उघड त्यानंतर आपल्या सर्च बॉक्समध्ये PMFBY असे टाइप करा आणि अधिकृत संकेतस्थळावर संकेतस्थळ उघडेल हे संकेतस्थळावर शेतकऱ्यांकरिता विशेष तयारी करण्यात आली आहे संकेतस्थळ उघडल्यानंतर तुम्हाला विविध पर्याय दिसतील यामध्ये Farmer Corner हा पर्याय निवडण्याचा आहे त्यावर क्लिक केल्यानंतर login for farmer असा पर्याय दिसेल
त्यावर क्लिक करून पुढील प्रक्रिया सुरू करावी यानंतर तुमच्याकडून पॉलिसी करताना दिलेला मोबाईल नंबर टाकण्यास सांगितले जातील मोबाईल नंबर टाकल्यानंतर खालील दिलेला कॅप्टचा कोड भरायचा आहे त्यानंतर तुमच्या मोबाईलवर एक OTP येतो तो ओटीपी आपण योग्य ठिकाणी लॉगिन करून बटनावर क्लिक करायचे आहे लॉगिन झाल्यानंतर तुमच्या नावासह तुमच्या पोलिसी ची माहिती स्क्रीनवर दिसेल तेथे तुम्हाला तुमच्या करीत 2025 हंगामाची पॉलिसी निवडायची आहे
पॉलिसी ची माहिती कशी पाहायची
पॉलिसी (pik vima policy status) निवडल्यानंतर त्या पोलिसी संबंधित माहिती स्क्रीनवर दिसू शकते या माहितीमध्ये मोबाईल नंबर पिकांचे नाव त्याचबरोबर विमा रक्कम इतर तपशील दिलेले असतात स्क्रीनच्या उजव्या बाजूला स्क्रोल केल्यानंतर View असा पर्याय त्या पर्याय वरती क्लिक करायचे आहे View वर क्लिक केल्यानंतर एक नवीन pop-up विंडो उघडेल यामध्ये तुमच्या पोलिसी संबंधित क्वेशन ची स्थिती असेल त्याच ठिकाणी तुम्हाला तुमच्या पीक विम्याची मंजूर रक्कम दिसेल
Calculation Awaited म्हणजे काय
जर तुमच्या पॉलिसी समोर Calculation Awaited असे दिसत असेल तर याचा अर्थ तुमच्या पॉलिसीचे कॅल्क्युलेशन अजून पूर्ण झालेले नाही यामुळे आपण सध्या तुमच्या खात्यावर विम्याची रक्कम मंजूर झालेली नाही अशा परिस्थितीत तुम्ही काही दिवस प्रतीक्षा करणे महत्त्वाचे असेल सरकार आणि विमा कंपनीकडून कॅल्क्युलेशन पूर्ण करणे झाल्यानंतर तुमच्या नावासमोर मंजूर रक्कम दिसेल
Loss Percentage म्हणजे काय?
कॅल्क्युलेशन पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला Loss Percentage म्हणजेच नुकसान टक्केवारी दिसते उदाहरणार्थ जर 35 टक्के नुकसान दर्शवले असल्यास तर त्या प्रमाणात विमा रक्कम मंजूर झाली केली जाते या टक्केवारीच्या आधारावर ती तुम्हाला किती मिळणार आहे हे ठरते Loss Percentage जितके जास्त असेल तितकी विम्याची रक्कम जास्त मिळण्याची शक्यता असते त्यामुळे ही माहिती शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे मंजूर रक्कम कशी ओळखायची जर तुमच्या पॉलिसी समोर एखादी ठराविक रक्कम दिसत असेल तर त्याचा अर्थ तुमचा पिक विमा मंजूर झाला आहे म्हणजेच ही रक्कम काही दिवसात तुमच्या बँक खात्यामध्ये जमा केली जाते परंतु जर रक्कम शून्य (0.00) दिसत असेल तर किंवा Calculation Awaited असे दिसत असेल तर अजून मंजूर प्रक्रिया पूर्ण झाली नाही असेच समजावे
शेतकऱ्यांनी कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात
पिक विमा तपासात असताना आपण खालील गोष्टी लक्षात ठेवणे महत्त्वाचे असेल नेहमी पोलिसी करताना दिलेला मोबाईल नंबर वापरावा OTP इतर कोणालाही सांगू नका अधिकृत संकेतस्थळावर लॉग इन करावे चुकीची माहिती आढळल्यास तात्काळ संबंधित अधिकार्यांशी संपर्क साधू शकता या गोष्टीची काळजी घेतल्यास तुम्ही सुरक्षितपणे तुमचा पीक विम्याची माहिती तपासू शकता ऑनलाईन सुविधा शेतकऱ्यांसाठी का महत्त्वाचे आहे पूर्वी पीक विम्याची माहिती मिळवण्याकरिता आपल्याला शेतकरी बँक किंवा कृषी कार्यालयात जावे लागत असे तर त्यामुळे खर्च वाढते पण आता ऑनलाइन सुविधेमुळे ही प्रक्रिया अत्यंत सोपी झाली असून शेतकरी घरबसल्या काही मिनिटांमध्ये आपल्या मोबाईल द्वारे विम्याची माहिती तपासू शकता यामुळे वेळ पैसा आणि श्रम या तिन्ही गोष्टीचे बचत होते
निष्कर्ष खरीप हंगामातील पीक विमा मंजूर झाला आहे की नाही हे तसेच मंजूर रक्कम किती आहे हे मोबाईलच्या साह्याने सहजपणे तपासता येते याकरिता अधिकृत संकेतस्थळावर लॉगिन करून पॉलिसीची हे पाहणे आवश्यक आहे जर रक्कम दिसत असेल तर विमा मंजूर झाला आहे आणि जर Calculation Awaited दिसत असेल तर काही दिवस प्रतीक्षा करावी लागते त्यामुळे सर्व शेतकरी मित्रांनी ही माहिती ऑनलाइन सुविधा वापरून आपल्या पीक विम्याची स्थिती तपासू शकता





