pm vishwakarma loan apply : भारतातील पारंपारिक कारागीर शिल्पकार आणि हात काम करणाऱ्या लोकांना आर्थिक मदत व आधुनिक बाजारपेठेशी जोडण्यासाठी केंद्र सरकारने सुरू केलेली pm vishwakarma Yojana ही अत्यंत महत्वाची योजना आहे अनेक पारंपारिक कारागिराकडे कौशल्य असते पण भांडवलाची कमतरता आधुनिक साधनांची कमतरता आणि बाजारपेठेपर्यंत पोहोच नसल्यामुळे त्यांना आपला व्यवसाय वाढविणे कठीण होते ही समस्या लक्षात घेऊन केंद्र सरकारने प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना सुरू केली आहे
या योजनेअंतर्गत योजनेच्या माध्यमातून पात्र नागरिकांकरिता 3 लाखापर्यंत तारण मुक्त कर्ज कौशल्य प्रशिक्षण आधुनिक साधने डिजिटल व्यवहारावर प्रोत्साहन आणि मार्केट सपोर्ट दिला तो ही योजना 2027-28 पर्यंत लागू असणार आहे पारंपारिक कारागिरांना आत्मनिर्भर बनवण्याचा यामागील उद्देश आहे जर तुम्ही पारंपारिक काम करणारे कारागीर असेल तर स्वतःचा व्यवसाय वाढवू इच्छित असणारा तर pm vishwakarma yojana online apply 2026 करून तुम्ही या योजनेचा लाभ घेऊ शकता
प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना आढावा
| विशिष्ट | तपशील |
| योजनेचे नाव | पंतप्रधान विश्वकर्मा योजना 2026 |
| सुरू करणारे मंत्रालय | एम एस एम इ मंत्रालय |
| योजनेचा प्रकार | केंद्रीय क्षेत्र योजना |
| लाभार्थी | पारंपारिक कामगार आणि शिल्पकार |
| कर्जाची रक्कम | तीन लाख 2 टप्प्यांमध्ये |
| कर्जाचे प्रकार | तारामुक्त कर्ज |
| योजनेचा कालावधी | 2027- 28 |
| अर्जाची पद्धत | ऑनलाइन |
| अधिकृत वेबसाईट | https://pmvishwakarma.gov.in/ |
पीएम विश्वकर्मा योजना काय आहे
प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना ही केंद्र सरकारची एक महत्वाची योजना असून जी पारंपारिक कारागीर आणि शिल्पाकार करिता तयार करण्यात आली असून देशांमधील अनेक लोक पिढ्यांपिढ्या पारंपारिक व्यवसाय करत असतात जसे की सुतारकाम, लोहारकाम, मातीची भांडी तयार करणे, शिकवण काम, दागिने बनवणे इत्यादी परंतु आधुनिक काळात स्पर्धा वाढल्यामुळे आणि आर्थिक साधनांच्या अभावी मुळे अनेक कारागिरांना व्यवसाय टिकवणे खूप कठीण होत आहे
ही परिस्थिती लक्षात घेऊन सुधारण्यासाठी सरकारने या योजनेची सुरुवात केली आहे या योजनेद्वारे नागरिकांना खालील सुविधा दिल्या जातात तारण मुक्ता कर्ज कौशल्य प्रशिक्षण टूल किट साठी आर्थिक मदत डिजिटल व्यवहारावर प्रोत्साहन मार्केट बिल्डिंग आणि प्रमोशन त्यामुळे कारागिरांना आपला व्यवसाय अधिक आधुनिक आणि मजबूत बनवता येतो
पीएम विश्वकर्मा योजने मुख्य फायदे
पीएम विश्वकर्मा योजना ही केवळ कर्ज देणारी योजना नसून कारागिरांना सर्व प्रकारचे सक्षम बनवणारे संपूर्ण मोठा पॅकेज आहे
- ₹3 लाखापर्यंत तारण मुक्त कर्ज या योजनेअंतर्गत कारागिरांना एकूण
- ₹3 लाखापर्यंत कर्ज दिले जाते कर्ज 2 टप्प्यात मध्ये दिले जाते पहिल्या टप्प्यात 1 लाख दुसऱ्या टप्प्यात 2 लाख या कर्जासाठी कोणतेही मालमत्ता तारण ठेवण्याची आवश्यकता नसते
- कमी व्याजदरावर कर्ज योजनेअंतर्गत दिले जाणारे कर्ज अत्यंत कमी व्याजदरावर उपलब्ध असते त्यामुळे नागरिकांना मोठ्या आर्थिक टंचाई कारण शिवाय आपला व्यवसाय सुरू किंवा विस्तार करता येतो
- टूलकिट प्रोत्साहन कारागिरांना त्यांच्या व्यवसायासाठी आवश्यक असलेली अनेक साधने आणि टूल किट खरेदी करण्यासाठी अधिक सरकारकडून आर्थिक मदत दिली जाते त्यामुळे त्यांचे काम अधिक वेगाने आणि चांगल्या गुंतवणुकीने करता येते
- कौशल्य प्रशिक्षण या योजनेअंतर्गत कारागिरांना मूलभूत तसेच प्रगत कौशल्य प्रशिक्षण दिले जाते त्यामुळे त्यांना आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून अधिक उत्पादने तयार करता येतात
- डिजिटल व्यवहारावर प्रोत्साहन सरकार कारागिरांना डिजिटल पेमेंटचा वापर करण्यासाठी प्रोत्साहन देते डिजिटल व्यवहार केल्यानंतर त्यांना अतिरिक्त आर्थिक लाभ मिळू शकतो
- मार्केट लिकेज सपोर्ट अनेक कारागिराकडे चांगले कौशल्य असते परंतु त्यांना आपली उत्पादने विकण्याकरिता योग्य बाजारपेठ उपलब्ध नसते योजनेद्वारे कारागिरांना मोठा बाजारपेठेशी जोडले जाते
- ब्रीडिंग आणि प्रमोशन सरकार कारागिरांच्या उत्पादनाचे ब्रॅण्डिंग आणि प्रमोशन करण्यासाठी देखील मदत करते त्यांना उत्पादनात राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत मागणी वाढू शकते
कोणत्या कारागिरांना या योजनेचा लाभ मिळू शकतो
पीएम विश्वकर्मा योजना विशेष पारंपारिक व्यवसाय करणाऱ्या कारागीर यांसाठी यामध्ये खालील व्यवसायाचा समावेश होतो
सुतार वाढाई / लोहार/ कुंभार/ सोनार/ दर्जी / मूर्तिकार/टोपले बनवणारे /दगड कोरणारे /हात कामगार / पारंपरिक हस्तकला / कारागीर जर तुम्ही यापैकी कोणती पारंपारिक व्यवसाय करत असाल तर तुम्ही या योजनेसाठी उत्तम पात्र ठरू शकतात
पीएम विश्वकर्मा योजना ऑनलाईन अर्ज कसा करावा
जर तुम्हाला या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर तुम्ही ऑनलाईन अर्ज करू शकता खालील दिलेल्या प्रक्रिया स्टेप बाय स्टेप फॉलो करा
सर्वप्रथम पीएम विश्वकर्मा योजनेच्या (pm vishwakarma official website) अधिकृत वेबसाईट ला जा नोंदणी करा होम पेज वर गेल्यानंतर registration apply online या पर्यायावर क्लिक करा आधार पडताळणी त्यानंतर तुम्हाला तुमचा आधार क्रमांक टाकून पातळी (Verification) करावे लागतील
वैयक्तिक माहिती भरा त्यानंतर अर्जामध्ये खालील माहिती भरावी लागेल
- नाव
- पत्ता
- व्यवसाय
- मोबाईल नंबर
- बँक खाते तपशील
कागदपत्रे अपलोड करा त्यानंतर आवश्यक कागदपत्रे अपलोड करा अर्ज सबमिट करा सर्व माहिती भरल्यानंतर सबमिट बटणावर क्लिक करा आणि अर्ज क्रमांक सेव्ह करून ठेवा
आवश्यक कागदपत्रे
पीएम विश्वकर्मा योजनेसाठी अर्ज करताना खालील कागदपत्रे आवश्यक असू शकतात
- आधार कार्ड
- पॅन कार्ड
- मोबाईल नंबर
- बँक खाते तपशील
- पासपोर्ट साईज फोटो
- व्यवसायाचा पुरावा
अर्ज केल्यानंतर पुढे काय होते
अर्ज सबमिट केल्यानंतर संबंधित अधिकार्याकडून तुमच्याच अर्जाची पातळ केली जाते पाताळी पूर्ण झाल्यानंतर पात्र लाभार्थ्यांच्या पुढील प्रक्रिया सुरू होते त्यानंतर प्रशिक्षण दिले जाते टूलकिट साहाय्य दिले जाते कर्ज मंजूर केले जाते
वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQ)
Q1) पीएम विश्वकर्मा योजनेअंतर्गत किती कर्ज मिळते या योजनेअंतर्गत एकूण 3 लाखापर्यंत कर्ज मिळते
Q2) या योजनेसाठी तारण आवश्यक आहे का?नाहीये पूर्णपणे तारण मुक्त कर्ज आहे
Q3) पीएम विश्वकर्मा योजना ऑनलाईन अप्लाय कसेकरावे अधिकृत वेबसाईटवर जाऊन आधार पडताळणी द्वारे ऑनलाईन अर्ज करता येतो
Q4) महिलांना या योजनेचा लाभ मिळू शकतो का? होय पात्र असलेल्या महिला कारागिरांना ही या योजनेचा लाभ मिळू शकतो
Q5) ही योजना किती काळ लागू आहे? ही योजना 2027-28 पर्यंत लागू असणार आहे
निष्कर्ष
जर तुम्ही पारंपारिक कारागीर किंवा शिल्पकार असाल तर आपल्या व्यवसायाला पुढे नेण्याची इच्छा असेल तर pm vishwakarma yojana online apply तुमच्यासाठी अत्यंत फायदेशीर संधी ठरू शकते या योजनेअंतर्गत 3 लाखापर्यंत तारण मुक्त कर्ज कौशल्य प्रशिक्षण आधुनिक साधने आणि मार्केट सपोर्ट दिला जातो त्यामध्ये कारागिरांना आपला व्यवसाय वाढविण्यासाठी आवश्यक असलेली सर्व माहिती मिळते भारत सरकारने सुरू केलेली ही योजना आत्मनिर्भर भारताच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे यामुळे जर तुम्ही पात्र असाल तर वेळ न दवडता pm vishwakarma yojana online apply प्रक्रिया पूर्ण करा आणि ह्या योजनेचा पूर्ण लाभ घ्या योजना पारंपारिक कौशल्य जपण्यासाठी आणि कामगाराचे उत्पन्न वाढण्यासाठी मोठी संधी आहे
📢 महाराष्ट्र तील सर्व सरकारी योजना अपडेट मिळवण्यासाठी सर्वात आधी योजना अपडेट WhatsApp आणि Telegram channel जॉईन करा
🌾 शेतकरी योजना
🧑🎓 विद्यार्थी योजना
🏠 घरकुल योजना
📢 नवीन सरकारी अपडेट





