मित्रांनो फेब्रुवारी 2024 मध्ये देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या माध्यमातून घोषणा केलेली 16 मार्च 2020 च्या जीआर नुसार देशांमध्ये अबलबजावणी करण्यासाठी सुरुवात करण्यात आलेले देशातील गोरगरीब मध्यमवर्गीय एक कोटी लाभार्थ्यांच्या घरावरती रूफतोप सोलार लावण्यासाठी अनुदान देणारे एक महत्त्वाचे पीएम सूर्य घर या योजनेच्या अंतर्गत 800 कोटी रुपयांच्या निधीस एक नवीन योजना आखण्यात आलेले एक नवीन कॉम्पिटिशन आयोजित करण्यात आलेले आहे
ते म्हणजे मॉडेल सोलर विलेज तुमच्या एक कोटी रुपयांचे बक्षीस एक केंद्र शासनाच्या माध्यमातून दिला जाणार आहे राज्यातील 34 जिल्ह्यांमध्ये ही योजना राबविण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे आणि यांच्या संदर्भातील नवीन मार्गदर्शक सुद्धा 2024 रोजी निर्गमित करण्यात आलेले PM Surya Ghar Yojana 2024
पीएम सुर्य घर योजना अर्थात मॉडेल व्हिलेज योजनेच्या घटकांतर्गत सौर ऊर्जेचा वापर करण्यासाठी प्रोत्साहन देणे गावातील समुदायांना त्यांच्या ऊर्जेच्या गरजा आहेत त्या पूर्ण करण्यासाठी सोलर च्या माध्यमातून स्वावलंबी करण्यात सक्षम करणे अशा प्रकारच्या अनेक उद्दिष्ट घेऊन ही योजना राबवण्यासाठी मंजुरी देण्यात पूर्ण देशामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये एक मॉडेल सोलर व्हिलेज बनवल्यावर ते वर दिला जाणार आहे आणि याच्या साठी 800 कोटी रुपयांचे तर या योजनेअंतर्गत निवड झालेल्या मॉडल सोलर व्हिलेज चा बक्षीस दिले जाणार आहे स्पर्धा प्रकारामध्ये योजना राबवली जाणार आहे
याच्या मध्ये ज्या गावांची लोकसंख्या पाच हजारापेक्षा जास्त असेल आता याच्या मध्ये विशेष श्रेणी मध्ये पूर्वोत्तर राज्यातील याच्यामध्ये गावाची लोकसंख्या दोन हजार पर्यंत मर्यादित करण्यात आलेली आहे आणि इतर राज्यांमध्ये आता महाराष्ट्र साठी आपण जर पाहिला तर पाच हजार पेक्षा जास्त लोकसंख्या असलेलं गाव ठिकाणी पात्र असणार आहे या निवड प्रक्रियेमध्ये स्पर्धात्मक पद्धतीचा समावेश करण्यात आलेला आहे त्याच्यासाठी एक PM Surya Ghar Yojana 2024 जिल्हास्तरीय समिती नेमण्यात येईल याच्या मध्ये संभाव्य गावाच्या नावाची घोषणा झाल्यानंतर सहा महिने करण्यात आलेल्या या जग जिकल सोलर ऊर्जा तयार होईल एनर्जी तयार होईल या आशेवर ती त्या गावात मूल्यांकन केले जाणार आहे
आणि प्रत्येक जिल्ह्यात सर्वाधिक रेनेवाबल एनेर्जी आता निघायचे अक्षय ऊर्जा आहे हे क्षमता निर्माण करणाऱ्या विजेत्या गावाला एक कोटी रुपयांचे अर्थसाह्य अनुदान स्वरूपामध्ये दिले जाणार आहेत निवड झालेले गाव इतर गावांना आदर्श ठरावी आणि त्या गावाचा सौर उर्जेवर चालणारे गावांमध्ये प्रभावीपणे संक्रमण व अशा प्रकारची खात्री करूनच तिथे जिल्हास्तरीय समिती असेल
या समितीच्या माध्यमातून निवड केली जाणार आहे आणि त्यासाठी केंद्र शासनाच्या माध्यमातून या मार्गदर्शक सूचना निर्गमित करण्यात आलेले आहेत सूर्यगड योजनेच्या अंतर्गत एक किलोवॅट पासून तीन किलोमीटर पर्यंत सोलर प्रसन्न करण्यासाठी लाभार्थ्यांना सबसिडी दिली जाणार आहे एक किलो साठी तीस हजार रुपये दोन किलोमीटर तीन किंवा जास्तीत जास्त आजच्या तर हजार रुपयाचे सबसिडी या योजनेच्या अंतर्गत दिली जाणार आहे आणि याच योजनेच्या अंतर्गत आता या 800 कोटी रुपयांचा निधी सह मॉडल सोलर व्हिलेज
योजनेला मंजुरी देण्यात आले असता पण पाहिले की यावेळी गावांच्या माध्यमातून किंवा वेगवेगळ्या खेळांच्या माध्यमातून या मॉडेल सोडविण्यासाठी प्रयत्न केले जातात या पुढे आपण मेळघाटातील पाटण तालुक्यामध्ये सुद्धा अशाच प्रकारचा मॉडल सोलर व्हिलेज पुढे येते आणि अशा प्रकारच्या कॉम्पिटिशन च्या माध्यमातून प्रत्येक जिल्ह्यामध्ये एक मॉडेल सोलर व्हिलेज केले जातील तेवढे केले जातील या मॉडेल सोलर व्हिलेज ला एक कोटी रुपयांचं अनुदान नीधी अर्थसाह्य हे केंद्र शासनाच्या माध्यमातून या योजनेअंतर्गत दिले जाणार आहे
आपल्या जागा व्यापते शर्तीच्या अधीन असेल तर आपला गाव सुद्धा या स्पर्धेमध्ये भाग घेऊ शकता आणि आपल्या गावाला मॉडल सोलर व्हिलेज केंद्र शासनाच्या माध्यमातून दिल्या जाणार आहे एक कोटीचा बक्षीस मिळू शकतात अशा प्रकारे मॉडेल सोलर व्हिलेज योग्य त्या संदर्भातील एक महत्त्वाची माहिती होती (जय महाराष्ट्र)