राज्यासह देशभरातील शेतकऱ्यांना दिवसात सिंचनाची व्यवस्था व्हावी सिंचन करण्याची सोय उपलब्ध व्हावी यासाठी केंद्र शासनाच्या माध्यमातून सोलर पंप दिल्या जात आहेत राज्यांमध्ये याच्याच अंतर्गत मागेल त्याला सौर कृषी पंप योजना राबवली जात आहे पीएम कुसुम च्या अंतर्गत उपलब्ध करून दिलेल्या पॉटमध्ये जवळ साडेआठ लाख सोलर पंप ते राज्य शासनाच्या माध्यमातून लावण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आलेले
मोठ्या शेतकऱ्यांच्या माध्यमातून या अंतर्गत नोंदणी केली जात आहे आपल्या अर्ज भरले जात आहेत बऱ्याच शेतकऱ्यांच्या अर्ज पात्र झालेले त्यांना पेमेंट करण्यासाठी पुढच्या प्रक्रियेसाठी समर्थन केले जाते याच्याच अंतर्गत आपण जर पाहिले तर आकडे केलेले अर्ज ते पात्र आहेत ते बरोबर आहेत असे महावितरणकडून वळवले जात आहेत त्याचबरोबर महावितरणकडे असलेल्या शेतकऱ्यांना देखील यामध्ये समावेश केला जात आहे
आणि त्याचबरोबर आपण मागेल त्याला सोलर मागेल त्याला स्वत कृषी पंप योजना अशी योजना सुरू करून त्याचे क्षेत्र पोर्टल सुरू करण्यात आले होते आणि या पोर्टलच्या माध्यमातून शेतकऱ्यांना नोंदणी करण्यासाठी ची सुविधा देण्यात आली होती मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांच्या माध्यमातून नोंदणी केलेली आपण देखील याच्याबद्दल कशाप्रकारे करायचा आर्टिकल बनवले होते
आणि याच्याच अंतर्गत नोंदणी केल्यानंतर आपली नोंदणी करून आपला अर्ज पूर्ण करण्यासाठीची एक आवश्यक बाब म्हणजे पेमेंट आता मागेल त्याला सौर कृषी पंप योजना च्या अंतर्गत तुमचा अर्ज पूर्णपणे कम्प्लीट करून सबमिट करण्यासाठी तुम्हाला पेमेंट करण्याची गरज आहे त्याच्या अंतर्गत असलेल्या अटी-शर्ती पात्रता व्यवस्थित पाहून शेतकऱ्याने अंतर्गत पेमेंट करण्यासाठी सांगितलं गेलं होतं
आणि त्याच्या अंतर्गत जे शेतकऱ्याचा पेमेंट करते ज्या शेतकऱ्यांच्या पेमेंट पूर्ण होईल या शेतकऱ्याचा अर्ज पूर्ण अर्ज पूर्ण झाल्यानंतरच पुढील प्रक्रियेसाठी अर्ज ग्राह्य धरले जाणार आहेत तर ज्याप्रमाणे आपण पूर्वी मेढा कडे अर्ज करत होतो आपल्याला मेसेज करून पेमेंट करण्यासाठी सांगितलं जात होतं अशाच प्रकारचा मागेल त्याला सौर पंप योजना अंतर्गत तुम्ही जर प्रायमरी नोंदणी केलेली असेल तर तुम्हाला पेमेंट करण्यासाठीचा मेसेज देण्यात येत आहेत
आणि तुम्हाला जरी मेसेज आलेला नसेल तरी तुम्ही पोर्टलवर अर्ज तपासला तरी तो अर्ज तुमच्या पेंडिंग दाखवला जाणार आहे तो ग्रप मध्ये असणारे जेव्हा तुम्ही पेमेंट पूर्ण कराल तेव्हा तुमची पुढची प्रक्रिया सुरू होणारे याच्यामध्ये पेमेंट केल्याबरोबर तात्काळ सोलर लागेल का नाही कारण या अंतर्गत बरेच शेतकरी पेमेंट करून सुद्धा वेटिंगमध्ये मध्ये तुम्ही पेमेंट केल्यानंतर तुमचा अर्ज सबमिट होणार आहे त्याच्यानंतर पात्रतेनुसार आलेल्या प्राधान्यानुसार तुमच्या पुढे घेतले जातील याचे ड्रॉईंग सर्वे होतील आणि त्याच्यानंतर इन्स्टॉलेशन ची प्रक्रिया ही प्रक्रिया पार पाडली जाणार आहे
ज्या शेतकऱ्यांच्या माध्यमातून मागेल त्याला सौर कृषी पंप योजना अंतर्गत आपल्या सोलर पंपासाठी नोंदणी केली होती त्या शेतकऱ्यांना आता पुढील प्रक्रिया सूचना देण्यात आलेल्या आहे अशा प्रकारे मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेच्या संदर्भात एक महत्त्वाचा अपडेट होता त्याची माहिती आपणास नक्की उपयुक्त पडेल अशी आशा करतो