शेतकरी मित्रांनो (पीएम किसान योजनेचा 17 वा हप्ता येण्यापूर्वी लवकर स्टेटस चेक करा | Pm kisan yojna 17th installment 2024) पीएम किसान योजनेचा सतरावा हप्ता येण्यापूर्वी लवकर चेक करून घ्या अन्यथा पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या सतरावा हप्ता व नमो शेतकरी महासंबंधी योजनेचा चौथा हप्ता तुमच्या खात्यावरती जमा होणार नाहीत
त्यासाठी आत्ताच तुम्ही पात्र आहात का नाही हे चेक करून घेणे गरजेचे आहे मित्रांनो त्यासाठी शेवटपर्यंत पहा कारण अनेक लाभार्थी पी एम किसान योजनेच्या सतराव्या हप्त्यापासून वंचित राहणार आहेत.
पूर्ण डिटेल्स माहिती पाहण्यासाठी गुगलमध्ये पीएम किसान या नावाने सर्च करा पहिली वेबसाईट दिसेल पी एम किसान सन्माननीय योजनेची त्या वेबसाईट वरती क्लिक करा क्लिक करा नंतर प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा ऑफिशियल पोर्टल ओपन झालेला दिसेल या पोर्टलवरून तुम्हाला डिटेल्स पाहता येणारे मागील हप्ता किती तारखेला जमा करण्यात आला होता याचा उल्लेख सुद्धा या ठिकाणी करण्यात आलेला आहे.
योजनेच नाव | पीएम किसान योजना |
अनुदान | वर्ष 12 हजार रुपय |
पीएम किसान योजनेचा 17 वा हप्ता येण्यापूर्वी लवकर स्टेटस चेक करा
Pm kisan yojna 17th installment 2024 : मित्रांनो आता पीएम किसान योजनेचा सतरावा हप्ता तुमच्या खात्यावरती जमा होणार आहे का नाही हे पाहण्यासाठी नो युवर स्टेटस यावरती क्लिक करा.
क्लिक केल्यानंतर परत तुमच्यासमोर एक दुसरा पेज ओपन झालेला दिसेल या पेजवरून तुम्हाला काही माहिती भरून घ्यायची आहे आता या ठिकाणी रजिस्ट्रेशन नंबर तुम्हाला टाकणं आवश्यक आहे रजिस्ट्रेशन नंबर टाकायचा आहे जशास तसे कॅपच्या समोरच्या रकान टाकायचे आहे.
गेट ओटीपी यावरती क्लिक करायचं क्लिक केल्यानंतर एका सेकंदाच्या आत तुमच्या मोबाईल वरती एक ओटीपी येईल तो ओटीपी तुम्हाला इंटर ओटीपी या ठिकाणी टाकायचा आहे आणि त्यानंतर गेट डाटा यावरती क्लिक करायचं आहे.
तुमच्यासमोर पीएम किसान योजनेचा स्टेटस या ठिकाणी दिसणार आता यामध्ये तुमची पात्रता काय आहे तुम्ही पात्र आहात की नाही हे सर्वप्रथम तुम्हाला समजून घेणे गरजेचे एलिजिबिलिटी स्टेटस आता यामध्ये (Land Sidding) शेडिंग तुमची Yes आहे का बघा त्यानंतर इ केवायसी पूर्ण आहे का बघा आणि आधार बँक अकाउंट जो आहे तो ऍक्टिव्ह आहे का Sidding आहे का हे बघून घ्या अनेक लाभार्थ्यांचे या ठिकाणी त्रुटी मध्ये पडलेले आहेत त्यासाठी तुम्ही सुद्धा आता येणाऱ्या हप्ता बरोबर पात्र होणार आहात का हे पाहून घेणे गरजेचे आहे.
या तिन्ही बाबी जर तुमचे पूर्ण असतील तर आता येणारा जो हफ्ता आहे तो येणारा हफ्ता तुम्हाला या ठिकाणी काय दाखवतं हे पहा जो आता तुमचा येणार आहे सतरावा असेल जशा पद्धतीने तुम्ही Registration केला असेल तशा पद्धतीने तुमचे हप्ते असतील आता ज्या लाभार्थ्यांचा हप्ता असेल तो हप्ता याठिकाणी Veting For Status वेटिंग फॉर स्टेटस म्हणून दाखवत असेल तर तुमचा हप्ता कन्फर्म येणार आहे.
या योजने साठी ऑनलाइन अर्ज करायचं असेल तर Pm kisan gov या अधिकृत साइट वर ऑनलाइन अर्ज करू शकता.
- आधार कार्ड
- जमिनीचा 7 12
- मोबाईले नंबर
- बँक पासबूक
पीएम किसान योजने साठी लागणारे कागतपत्रे (डोकॉमेंट)
मित्रांनो आता अनेक लाभार्थ्यांचे हप्ते पेंडिंग मध्ये राहिलेले आहेत अशा लाभार्थ्यांनी सुद्धा चेक करून घ्या त्यानंतर जी काही तुरटी असेल ती तुरटीची पूर्तता तुम्ही केली असेल तर अशा लाभार्थ्यांनी सुद्धा हे चेक करणे अनिवार्य आहे मित्रांनो अतिशय महत्त्वपूर्ण ही माहिती आहे लवकरात लवकर प्रत्येक शेतकऱ्याने आपला स्टेटस चेक करून घ्या आणि आपल्या मित्राना ही नक्की शेयर करा.