पीएम किसान योजना अंतर्गत महत्त्वपूर्ण अपडेट आलेली आहे पीएम किसान योजनेचा जो काही अठरावा हप्ता आहे तो आता लवकरच शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये सरकार जमा करणार आहे.
या संदर्भातील काही तारीख आहे ती तारीख का फिक्स करण्यात आलेली आहेत पी एम किसान योजना अंतर्गत जो काही आहे तो दोन हजार रुपयांचा हप्ता हा शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होईल.
व्हॉटसॲप ग्रुप जॉइन करा.
आणि हा अठरावा हप्ता आहे हप्ता तुम्हाला पाच ऑक्टोबर 2024 रोजी मिळणार आहे याचा पुरावा दाखवा तर पी एम किसान वेबसाईट वेबसाईट वरती जर तुम्ही आलात तर तुम्हाला येथे पाहू शकता नोटीस जे आहे लागलेली आहे.
नोटीस वाचू शकता होणारे 5 ऑक्टोबर 2024 एम किसान योजनेचा जो काही आहे तो 5 ऑक्टोबर 2024 रोजी बँक खात्यामध्ये जमा होईल