पीएम किसान योजनेत नवीन नियम pm Kisan Yojana

पीएम किसान योजनेसाठी शासनाकडून नवीन नियम आले आहेत वारसाहक्क वगळता वीस जमीन खरेदी केले असेल तर त्यांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे म्हणजेच पीएम किसान योजनेसाठी नवीन नोंदणी करताना पती पत्नी व मुलाचे आधार कार्ड सोबत जोडी गरजेचे आहे

कुटुंबातील एकाच लाभार्थ्याला मिळणार आहे केंद्र शासनाने सहा हजार 2019 मध्ये सरकारकडून यासाठी शेतकऱ्यांसाठी पीएम किसान सन्मान योजना सुरू करण्यात आली होती या योजनेअंतर्गत शेतकऱ्याला वर्षाला सहा हजार रुपये दिले जातात

व्हॉटसॲप ग्रुप जॉइन करा.

आता राज्य शासनाने ही योजना सुरू केली आहे वर्षाला लाभार्थ्याला सहा हजार रुपये मिळणार आहेत या योजनेत शेतकरी म्हणूनच एकच कुटुंबातील पती पत्नी व मयत वैयक्तिक एका व्यक्तीला अथवा 18 वर्षावरील मुलांना याचा लाभ घेता येईल उताऱ्यावर 2019 पूर्वी नोंद असल्यास अथवा वारसा हक्काने नाव नोंद असेल

तर या योजनेचा लाभ मिळत आहे व या योजनेत लाभ घेण्यासाठी पती पत्नी व मुलगा तसेच 2019 नंतर जमीन नावावर झाल्यावर द्या जमीन आपल्या नावावर असल्यास दाखवून दोन्हीकडून लाभ घेता असल्यास निदर्शनास आल्यास पात्र लाभार्थ्यास शेतकऱ्याचे निधन झाले असेल तर कुटुंबातील एकाच व्यक्तीला त्याचा लाभ घेता येईल त्यासाठी

आवश्यक कागदपत्रे

  • सातबारा उतारा लाभार्थी शेतकऱ्याचा नवीन
  • 8 अ उतारा लाभार्थी शेतकऱ्यांच्या
  • पती-पत्नीचे आधार कार्ड
  • लाभार्थी शेतकऱ्याचा फेरफार
  • विहिरीचा नमुना अर्ज
  • शिधापत्रिका

Leave a Comment