शेतकऱ्यांसाठी केंद्र व राज्य शासनाच्या माध्यमातून विविध कल्याणकारी योजना राबविल्या जात आहेत त्यामध्ये प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना ही अत्यंत महत्त्वाचे ठरले आहे या योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्याला दरवर्षी 6 हजार रुपये आर्थिक मदत थेट बँक खात्यात जमा केली जाते मात्र आता या निधीमध्ये वाढ होऊन तो 9 हजार रुपये करण्यात येणार आहे का असा प्रश्न सध्या शेतकऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात चर्चेत आहे याच पार्श्वभूमीवर 1 फेब्रुवारी रोजी केंद्र सरकारकडून अर्थसंकल्पात सादर केला जाणार आहे
याआधी नुकत्याच आर्थिक संरक्षण जाहीर करण्यात आले यामध्ये पिक विमा योजना पीक कर्ज वितरण तसेच पीक पीएम किसानसारख्या योजनेमुळे शेतकऱ्यांना मोठा आधार मिळत असल्याचे नमूद करण्यात आले आहे त्यामुळे आगामी बजेटमध्ये शेतकऱ्यांसाठी काही महत्त्वाची घोषणा होण्याच्या शक्यता वर्तवली जात आहे गेल्या काही वर्षांपासून स्वामीनाथन फाउंडेशन सह विविध संघटनांकडून पीएम किसान सन्मान निधी ची रक्कम वाढविण्याची मागणी केली जात आहे 2022 पासून ही मागणी सातत्याने होत असून 2023-24 च्या बचत मोठ्या प्रमाणावर या निधीत वाढ करण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली होती नुकत्याच मुंबई येथे पार एका कार्यक्रमात ही मागणी पुन्हा एकदा केंद्र सरकार समोर मांडण्यात आली आहे
शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा देण्यासाठी पिक विमा योजना अधिक प्रभावीपणे राबवणे पिक कर्ज मर्यादित वाढ करणे आणि थेट लाभ हस्तांतरण च्या योजनेमध्ये वाढ करणे यावर केंद्र सरकार भर देत असल्याचे संकेत मिळत आहेत त्यामुळे पीएम किसान योजनेत काहीतरी सुधारणा किंवा निधी वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही मात्र अद्याप कृषी विभाग किंवा इतर कोणतेही संबंधित विभागाकडून पीएम किसान सम्मान निधि वाढीबाबत कोणतेही अधिकृत प्रस्ताव सादर करण्यात आलेले नाही याआधीही शासनाकडून अशा प्रकारची वाढ सध्या विचाराधीन नसल्याचे स्पष्ट करण्यात आले होते तरी सध्याच्या हालचाल आता आगामी बजेटमध्ये काही सकारात्मक घोषणा होऊ शकतात अशी आशा शेतकरी व्यक्त करत आहेत
दरम्यान महाराष्ट्र राबवली जाणारी नमो शेतकरी महा सन्मान निधी योजना देखील शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचे ठरले आहे या योजनेअंतर्गत शेतकर्यांना अतिरिक्त आर्थिक मदत दिली जाते मात्र सध्या या योजनेचा थकीत हप्ता अद्याप इतर वितरित झालेल्या नाही मिळाले माहितीनुसार 29 ते 30 जानेवारी दरम्यान वित्त विभागाकडून निधी वितरणास मंजुरी दिली जाणार होती आणि त्यानंतर नमो शेतकरी योजनेचा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होण्याची शक्यता होती 29 जानेवारी रोजी मंजुरी देण्यात आल्याचे समोर आले होते मात्र राज्यात अपेक्षित दुःखात घटनेमुळे आणि तीन दिवसाचा शासकीय दुखवाडा जाहीर झाल्यामुळे या प्रक्रियेत दिरंगाई शक्यता निर्माण झाली आहे
अपेक्षित असलेला शासन निर्णय जीआर अद्याप जारी झालेला नाही जर हा निर्णय येत्या काही दिवसात जाहीर झाला तर नंतर निधी वितरण प्रक्रिया सुरुवात होईल मात्र सध्या तरी जीआर येईपर्यंत हप्ता मिळण्याची कोणतीही ठोस शक्यतांना दिसून येत नाही एकंदरीत पाहता पीएम किसान सम्मान निधि मध्ये वाढ होण्याबाबत अधिकृत घोषणा अद्याप बाकी असली तरी आगामी बचट कडे सर्वांचे लक्ष लागले आहे तसेच शेतकरी महा सन्मान निधी योजनेचा थकीत हप्ता लवकरच वितरित व्हावा अशी अपेक्षा शेतकरी बांधव करत आहे नवीन अपडेट समोर आल्यास नंतर याबाबत अधिक स्पष्ट माहिती मिळेल तोपर्यंत शेतकऱ्यांनी अधिकृत शासन निर्णयाकडे लक्ष ठेवावे





