पीएम किसान योजना शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी पीएम किसान चा अठरावा हप्ता कधी जमा होणार यासाठी महत्वाची बातमी समोर आली आहे शेतकऱ्यांना पाठिंबा देण्यासाठी सरकार अनेक योजना आहे यामध्येच एक योजना म्हणजेत पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना या योजनेबाबत महत्वाची माहिती समोर आली आहे या योजनेमधून सरकार दरवर्षी शेतकऱ्यांना सहा हजार रुपये आर्थिक मदत देत आहे आतापर्यंत 17 हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाले आहेत व तसेच अठरावा हप्ता कधी मिळणार याची सध्या शेतकऱ्यांना चिंता आहे लवकरच अठरावा हप्ता देखील मिळणार असल्याचे माहिती समोर आली आहे
पीएम किसान चा अठरावा हप्ता ?
आम्ही तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो म्हणजेच ऑक्टोंबर मध्ये जमा होणार शेतकऱ्यांच्या आर्थिक समृद्धीला हातभार लावण्यास करिता प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचे लाभार्थी सध्या अठराव्या हप्त्याची वाट पाहत आहे योजनेअंतर्गत सरकार शेतकऱ्यांसाठी वार्षिक सहा हजार रुपये आर्थिक सहाय्य देण्याची घोषणा केली आहे योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या शेतीच्या गरजा पूर्ण करू शकतील आणि आर्थिक दृष्ट्या सक्षम होऊ शकतील आतापर्यंत सतरा हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा झाले आहेत आणि अठरावा आत्याही पुढील महिन्यात जाहीर केला जाऊ शकतो
हप्ता मिळण्यासाठी काही सूचना चे पालन..
माहिती अनुसार शेतकऱ्यांना काही नवीन सूचनांचे पालन करणे महत्त्वाचे आहे या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुमच्याकडे E- KYS आणि जमीन पडताळणी अनिवार्य आहे ज्या शेतकऱ्यांना क्या आवश्यक प्रक्रिया पूर्ण केल्या नाहीत त्यांना अठरावा हप्ता चे दोन हजार रुपये मिळणार नाहीत त्यामुळे लवकरात लवकर या दिलेल्या सूचना प्रमाणे शेतकऱ्यांनी काम पूर्ण करून घ्यावे असे आव्हान केले आहे
E-KYS खूप सोपी आहे
आता कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय सुरू केलेल्या पीएम किसान मोबाईल ॲप मध्ये ऑथेंटिकेशन फिचर उपलब्ध आहे या फिचरांच्या माध्यमातून शेतकरी आता घरी बसून ओटीपी किंवा फिंगरप्रिंट चेहरा स्क्रीन करून KYS करू शकतात ग्रामीण भागातील शेतकऱ्यांसाठी ही पद्धत अतिशय सोपी आहे या शिवाय शेतकऱ्यांच्या जवळच्या कॉमन सर्विस सेंटरला भेट देऊन KYS देखील मिळू शकतात जर शेतकऱ्यांना स्वतःभोवती पी द्वारी केवायसी प्रक्रिया पूर्ण करता असेल तर ती विनामूल्य आहे जर तुम्ही कॉमन सर्विस सेंटर जाऊन केवायसी केले तर त्याला काही शुल्क भरावे लागतील