पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजने अंतर्गत पात्र शेतकऱ्यांना प्रत्येक वर्षांकरिता 6 हजार रुपयांचा आर्थिक मदत दिली जाते शेतकऱ्यांच्या थेट बँक खात्यात ये पैसे पाठवले जातात या योजनेचा दुरुपयोग होऊ नये म्हणून सरकारने योजनेसाठी चे नियम कडक केले आहेत त्यामुळे शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर खालील गोष्टीकडे लक्ष देणे महत्त्वाचे आहे
पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेचा लाभ घेण्याकरिता शेतकऱ्यांनी E-KYC करणे गरजेचे आहे ई- केवायसी केले नसेल तर शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही या योजनेचे पैसे लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यात जातात त्यामुळेच बँकेचे खाते आधार क्रमांकाशी लिंक करणे गरजेचे असते आधार कार्डला खाते लिंक नसेल तर या योजनेचा लाभ मिळत नाही
शेतकऱ्यांनी त्यांच्या शेतीशी संबंधित सर्व कागदपत्रे अपडेट करून घेणे गरजेचे असते तसेच या कागदपत्राची सरकार जबाबदारी नोंद असणे गरजेचे आहे कागदपत्राची नोंद सरकारकडे नसेल तर तुम्हाला पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी याचा लाभ मिळत नाही