पीएम किसान योजनेतील लाभार्थ्यांची आगामी अडचण : 30 लाखापेक्षा अधिक शेतकरी हप्त्या पासून वंचित होण्याची शक्यता

पीएम किसान सम्मान निधि योजना च्या लाभार्थ्यांसाठी येणारा काळ सध्या चिंताजनक आहे केंद्र सरकारच्या अधिकृत माहितीनुसार देशभरातील जवळजवळ 30 लाख 18 हजार लाभार्थी येणार काळात यापासून वंचित राहण्याची शक्यता आहे यामध्ये महाराष्ट्रासाठी 1 लाख 72 हजार लाभार्थी आहेत असे माहिती केंद्रीय कृषी राज्यमंत्री श्री रामनाथ ठाकूर यांनी लोकसभेत दिलेल्या उत्तरात सांगितले आहे

पीएम किसान योजना 2019 मध्ये सुरू करण्यात आली असून त्या अंतर्गत पात्र शेतकऱ्यांना वार्षिक 6 हजार रुपये थेट त्यांच्या बँक खात्यात वर Direct Benefit Transfer केले जातात आतापर्यंत 21 हप्त्या मध्ये शेतकऱ्यांच्या खात्यावर एकूण 4 लाख कोटी रुपयांचा निधी वितरण करण्यात आलेला आहे

परंतु काही लाभार्थ्यांना येणाऱ्या हात्या मध्ये पैसे मिळण्यात अडचणी येण्याची शक्यता निर्माण झाली आहे योजनेतील पात्रतेसाठी काही महत्त्वाच्या अटी ठरविल्या गेल्या आहेत त्यात प्रामुख्याने म्हणजेच शेतकऱ्याकडे जमीन असणे आणि आधार कार्डशी लिंक केलेले असणे काही लाभार्थ्यांना कडे जमीन नसतानाही त्यांना योजनेचा लाभ घेतल्याचे आढळले असून यामुळे या लाभार्थ्यांची छाननी करण्यात येत आहे या बरोबर आधार डीबीटी बँकेसोबत लिंकिंग नसेल तर हप्ते थांबवले जात आहेत

अशा लाभार्थ्यांना त्यांच्या आधार कार्डची डीबीटी प्रक्रिया पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले आहे पीएम किसान योजना फिजिकल व्हेरिफिकेशन आणि केवायसी प्रक्रिया सुद्धा चालू आहे फिजिकल व्हेरिफिकेशन द्वारे लाभार्थ्यांची माहिती तपासली जाते तर केवायसी प्रक्रियेद्वारे शेतकऱ्यांची ओळख निश्चित केली जाते 6 फेब्रुवारी 2026 रोजी या प्रक्रिया पूर्ण होण्याची अंतिम तारीख निश्चित करण्यात आली होती

केंद्र आणि राज्य सरकारकडून आलेल्या डेटा नुसार उत्तर प्रदेशामध्ये सुमारे 10 लाख 44 हजार लाभार्थ्यांना केवायसी आणि फिजिकल व्हेरिफिकेशन पूर्ण करणे आहे तर अन्य राज्यांमध्ये एक लाखाहून अधिक लाभार्थ्यांवर ही प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक आहे योजनेतील लाभार्थ्यांना मध्ये एकच घरा मध्ये एकापेक्षा जास्त लाभार्थी असणे किंवा अन्य कारणामुळे फिजिकल व्हरिफिकेशन अडचणी येऊ शकतात अशा लाभार्थ्यांना अर्ज भरून देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत अर्जाचा नमुना योजनेच्या अधिकृत लिंक द्वारे उपलब्ध आहे ज्याद्वारे लाभार्थी स्वतःची फिजिकल व्हेरिफिकेशन प्रक्रिया पूर्ण करून हप्ते मिळू शकतात

केवायसी आधार सीडींग आणि फिजिकल व्हेरिफिकेशन या सर्व प्रक्रिया पूर्ण करणे लाभार्थ्यांसाठी अत्यंत आवश्यक आहे या प्रक्रियेत काही चूक आढळल्यास किंवा माहिती अपूर्ण असल्यास येणारा हात्यासाठी मिळण्यात अडचण येऊ शकते त्यामुळे शेतकऱ्यांनी या प्रकारच्या सर्व अटींची पूर्तता करणे करून घेणे आवश्यक आहे केंद्र सरकारच्या अधिकृत माहितीप्रमाणे देशभरातील जवळजवळ 30 लाख 18 हजार लाभार्थी याप्रमाणे याच्या या प्रकारच्या प्रक्रिया अंतर्गत उरलेले आहेत की संख्या फार मोठी असून यामुळे येणाऱ्या हप्ते न मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे त्यामुळे वेगवेगळ्या राज्यांमध्ये विशेष ड्रायव्हर सुरू करण्यात आले आहेत

या अंतर्गत लाभार्थ्यांना फिजिकल व्हरिफिकेशन केवायसी आणि आधार सीडींग पूर्ण करण्यासाठी मदत केली आहे शेतकऱ्यांसाठी ही काळजी खूप गरज महत्त्वाची ही काळजीची खूपच महत्त्वाची सूचना आहे जे लाभार्थी अजूनही या प्रक्रियेच्या शिल्लक आहेत त्यांनी त्वरित आपली माहिती अद्यावत करणे आवश्यक आहे फिजिकल व्हरिफिकेशन आधार सीडींग आणि केवायसी पूर्ण झाल्याशिवाय येणाऱ्या हा त्यासाठी पैसे थेट खात्यात जमा होणार नाही अशा प्रकारे पीएम किसान योजनेतील लाभार्थ्यांना येणारा काळात आर्थिक अडचणीवर मात करण्यासाठी आवश्यक ती प्रक्रिया पूर्ण करणे गरजेचे आहे

केंद्र सरकार आणि राज्य सरकार द्वारे सुरु करण्यात आलेल्या या प्रक्रियेत याविषयी ड्रायव्हर मुळे शेतकऱ्यांना त्यांच्या हप्ते मिळवता यावेत ही आशा आहे शेतकरी मित्रांनो आपल्या खात्यात आवश्यक ती सर्व प्रक्रिया पूर्ण करा फिजिकल वेरिफिकेशन मध्ये सहभागी व्हा आधार कार्ड बँक सोबतकरा आणि केवायसी अद्यावत ठेवा त्यामुळे आपण पीएम किसान योजनेचा लाभ कायमस्वरूपी घेऊ शकतात

Leave a Comment