पीएम किसान चा हप्ता या दिवशी येणार : हप्ता खात्यात येण्यासाठी या प्रकारे काळजी घ्या

प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेचा हप्ता साधारणपणे दर चार महिन्याच्या अंतराने दिला जात असतो सूत्रांनी दिलेल्या माहिती नुसार 22व्या हत्याचे वितरण फेब्रुवारी 2026 च्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यामध्ये केले जाण्याची जास्त शक्यता आहे प्रजासत्ताक दिनाच्या आचार साधून अर्थसंकल्पी अधिवेशनाच्या काळात सरकार शेतकऱ्याच्या खात्यात हा निधी वर्ग करू शकते पात्र ज्या शेतकऱ्यांचे स्टेटस अपडेट नाही त्यांना या अनुदानापासून मुकरावे लागू शकते

हप्ता मिळवण्यासाठी ही कामे पूर्ण करा

तुमचा आत्ताच सुरक्षित ठेवण्याकरिता खालील बाबींची पूर्तता करणे खूप महत्त्वाचे असेल केवायसी ज्या शेतकऱ्यांनी अद्यापी केवायसी (E-KYC) केलेले नाही त्यांना हप्ता सरकारकडून थांबवला जाऊ शकतो तर तुम्ही पीएम किसान च्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन आधार ओटीपी OTP द्वारे किंवा जवळच्या सीएससी (CSC) केंद्राद्वारे बायोमेट्रिक पद्धतीने केवायसी पूर्ण करू शकता

दूसरा जमीन पडताळणी (Land Seeding) तुमच्या अर्जात जमिनीची नोंद असणे गरजेचे आहे जर Land Seeding तेथे नो दिसत असेल तर तातडीने संबंधित तलाठी किंवा कृषी विभागाच्या कार्यालयात जाऊन 7/12 उतारा जमा करा आधार बँक लींकिंग डीबीटी तुमचा हप्ता केवळ त्याच बँक खात्यात जमा होतो जे आधाराचे लिंक आहे आणि ज्यावर Direct Benefit Transfer डीबीटी सक्रिय केले आहे बँकेत जाऊन तुमचे खाते NPCI मॅपवर अपडेट का असल्याची खात्री करावी

आपल्या हप्ता टेटस कसे तपासावे

तुमच्या अर्जाच्या काही त्रुटी आणि हे पाहण्यासाठी खालील प्रक्रिया फोलो करू शकता 

सर्वप्रथम अधिकृत वेबसाईटला भेट द्या उजव्या बाजूला असलेल्या KNOW YOUR STATUS या पर्यायावर क्लिक करा तुमची नोंदणी क्रमांक रजिस्ट्रेशन नंबर आणि कॅप्टचा कोड भरा तुमच्या स्क्रीनवर नवीन टेटस दिसेल आणि आधार बँक अकाउंट लिंकिंग या तिन्ही समोर हिरवे टिक मार्क दिसतील तेथे एस असणे आवश्यक आहे

तुमचे यादी मधुन नाव कमी झाले का?

सरकारने अपात्र शेतकऱ्यांना यादीतून बाहेर काढण्यासाठी खडक मोहीम राबविली असून जर तुम्ही आयकर भरत असाल तर पती-पत्नी दोघींना अर्ज केला असेल किंवा तुम्ही सरकारी नोकरीत असाल तर तुमच्या नाव यादीमधून वगळले जाते त्यामुळे नविन वर्षात 22व्या हत्या पूर्वी गावाची नातून लाभार्थी यादी एकदा नक्की तपासून घ्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी ही केंद्र सरकारच्या 22 व्या हत्या बाबतचा राज्य सरकारचा नमो शेतकरी महा सन्मान योजनेचा हप्ता देखील जमा केला जातो याचा अर्थ फेब्रुवारी महिन्यात मात्र शेतकऱ्यांच्या खात्यात एकूण 4 हजार रुपये केंद्राच्या 2000 आणि राज्याचे 2000 राज्याचे असे जमा होतात

Leave a Comment