देशामधील शेतकऱ्यांना पीएम किसान सन्मान निधी योजना चा हप्ता कधी मिळणार याची उत्सुकता असताना आता केंद्रीय कॅबिनेट मध्ये पीएम धनधान्य कृषी योजनेला मंजुरी देण्यात आली असून 24 हजार रुपये दरवर्षी खर्च होणाऱ्या विविध 36 योजनांना एकत्र आणल्याचे पीएम धनधान्य कृषी योजनेला केंद्र सरकारच्या कॅबिनेट बैठकीत मंजुरी मिळत असल्याची माहिती केंद्रीय प्रसारण मंत्री आशा वैष्णव यांनी दिली आहे
Pm Dhan Dhanya Krishi scheme या योजनेमुळे देशातील 1.7 कोटी शेतकऱ्यांना फायदा होणार आहे तत्पूर्वी यंदाच्या अर्थसंकल्पात अर्थ मंत्री निर्मला सीतारामन यांनी या योजनेची घोषणा केली होती आता केंद्र सरकारने 2005 पासून पुढील सहा वर्षासाठी या योजनेस मंजुरी दिली आहे पिकांच्या कापणीनंतर साठवण क्षमता वाढवण्याच्या कामात या योजनेचे मोठे योगदान असणार आहे पेरणीच्या सुविधेमध्ये ही शेतकर्यांना मोठा लाभ मिळणार असून देशातील शेतकऱ्यांना उत्पादनात वाढ होईल या योजनेच्या माध्यमातून 1.7 कोटी शेतकऱ्यांना फायदा होईल असे अश्विनी वैष्णवी यांनी म्हटले आहे
पीएम धन धान्य कृषी योजना नेमकी काय आहे
पीएम धनधान्य कृषी योजना अंतर्गत देशातील शंभर जिल्ह्यांची निवड केली जाणार असून ज्या जिल्ह्यांमध्ये उत्पादकता कमी आहे अशा या शंभर जिल्ह्यांमध्ये समावेश केला जाईल शेतकऱ्यांच्या विकासासाठी सध्या चालू असलेल्या विविध 36 योजनांना एकत्र करून शेतीचा विकास करण्यावर यात भर दिला जाईल राज्य सरकारच्या सहकार्याने ही योजना राबवली जाईल
केंद्र सरकारच्या म्हणण्यानुसार देशभरातल्या एकूण 1.7 कोटी शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ होणार आहे या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना शेतीसाठी लागणारी वेगवेगळी अवजारे व बियाणे खरेदी आर्थिक मदत केली जाईल या सोबतच या योजनेच्या माध्यमातून कृषी क्षेत्रात रोजगार कसा वाढेल यावरही काम केलं जाईल
शेतकऱ्यांना लाभ कशाप्रकारे मिळणार
या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना शेती करण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर करण्यास प्रोत्साहित केले जाईल आणि पिकांची साठवणूक तसेच सिंचन व्यवस्था साधारण करण्याचा प्रयत्न केला जाईल उच्च गुणवत्ता असलेले बी बियाणे शेतकऱ्यांना पुरविले जातील कृषी उत्पन्न घडवण्यासाठी खतांचा पुरवठा केला जाईल तसेच सोबतच या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना ट्रॅक्टर कृषी पंप आधी उपकरण घेण्यासाठी अर्थ सहाय्य केले जाईल
याच योजनेअंतर्गत महिला शेतकऱ्यांना या क्षेत्रात पुढे येण्यासाठी प्रोत्साहित केले जाईल ग्रामीण क्षेत्रांमध्ये रोजगाराची संधी कशाप्रकारे वाढेल याकडे लक्ष दिले जाणार यामुळेच आगामी काळात कृषी क्षेत्रात बदल होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे पंतप्रधान धनधान्य कृषी योजना मुख्य घडक मध्ये पीएम धनधान्य कृषी योजनेच्या मुख्य ठळक वैशिष्ट्ये मध्ये हे सामाविष्ट आहेच लक शत्रिय कृषी विकास सरकारने कमी उत्पादकता माध्यम पीक वाढ आणि देशभरात मर्यादित कर्ज उपलब्धता असलेले 100 जिल्हे आहेत
योजना 1.7 कोटी शेतकऱ्यांना मदत करणार शाश्वत शेती व हवामान प्रतिरोधक शेती हा उपक्रम उत्पादकता वाढवण्यासाठी हवामान विशिष्ट शेती पाण्याची कार्यक्षमता आणि अचूक शेतीचा अवलंब करण्यास प्रेरणा देईल शेतकऱ्यांकरिता आर्थिक सहाय्य योजना आपत्कालीन आणि दीर्घकालीन कर्ज सहाय्य प्रदान करेल ज्यामुळे आधुनिक उपकरण दर्जेदार बी-बियाणे प्रगत शेती तंत्रे आधी खूप सुलभ होतील
कापणी या पायाभूत सुविधेचा विकास या उपकरणामुळे पंचायत आणि ब्लॉक पातळीवर कार्यक्षम साठवणूक गोदाम आणि प्रसाद पुरवण कापणी नंतर चे नुकसान कमी होईल सिंचन विस्तार योजना सिंचन व्याप्ती वाढेल आणि पीक तीव्रता येते आणि उत्पादन स्थिरता वाढण्यासाठी कार्यक्षम पाणी वापर तंत्रज्ञानाला प्रोत्साहन देईल तंत्रज्ञान एकत्रीकरण योजना उत्पादन वाढवण्यासाठी नाविन्यपूर्ण शेती संसाधन प्रोत्साहन देते