PM Awas Yojana : केंद्र सरकारने प्रधानमंत्री आवास योजना शहरी 2.0 योजनेला मंजुरी दिली आहे या योजनेअंतर्गत केंद्र सरकार शहरी भागातील गरीब आणि मध्यमवर्गीय कुटुंबासाठी एक कोटी परवडणारी घरे बांधणार आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अध्यक्षतेखाली शुक्रवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत या योजनेला मंजुरी देण्यात आली आहे या योजनेवर सरकार 2.30 लाख कोटी रुपयांची सबसिडी देणार आहे या योजनेअंतर्गत शहरी भागात घरे बांधण्यासाठी सरकार आर्थिक मदत देणार आहे
पहिल्या टप्प्यात मध्ये 1.18 कोटी घरांना मंजुरी देण्यात आली आहे
प्रधानमंत्री आवास योजना शहरी या पहिल्या टप्प्यात 1.18 कोटी घरे बांधण्यास मंजुरी देण्यात आली आहे त्यापैकी 85 .5 लाख घरे बांधण्यात आले आहेत याशिवाय सरकार आता क्रेडिट गॅरंटी फंड मध्ये 3 हजार कोटी रुपये देणार आहे PM Awas Yojana यापूर्वी हा आकडा 1000 कोटी रुपये होता या अंतर्गत बँका आणि ग्रह निर्मिती वित्त कंपन्यांना मदत केली जाते जेणेकरून ते आर्थिक दृष्ट्या काम कुजवत लोकांसाठी घरे बांधण्यासाठी वित्तपुरवठा करू शकतील हा निधी आता नॅशनल हाऊसिंग बँकेचे ऐवजी नॅशनल क्रेडिट गॅरंटी कंपनीद्वारे व्यवस्थापन केल्या जाणार आहे
LIG MIG EWS लाभ मिळणार
ज्या लोकांकडे अध्याप कायमस्वरूपी घर नाही ते या योजनेच्या दहशत येतील तीन लाखापर्यंत वार्षिक उत्पन्न असलेले ची कळला ईडब्ल्यूएस शेडनेट केली जाईल तीन ते सहा लाख रुपये वार्षिक उत्पन्न असलेल्या ची खेळणी सहा PM Awas Yojana ते नऊ लाख रुपयांपर्यंत वार्षिक उत्पन्न असल्याची MIG मध्ये गणना का केली जाईल जर तुमच्याकडे या योजनेअंतर्गत जमीन नसले तर तुम्हाला राज्य सरकार किंवा केंद्र सरकार प्रदेशाकडून फक्त दंड ही दिला जाईल
घर कर्जावर 1 .80 लाख रुपयांची सबसिडी मिळणार आहे
या शिवाय या योजने अंतर्गत आणि MIGLIG EWS श्रेणी तील लोकांना 35 लाख रुपयांच्या घरासाठी 25 लाख रुपयांपर्यंत घर कर्ज देण्यात वर यादी अनुदान दिले जाईल या योजनेत 1.20 लाख रुपयांचे अनुदान पाच वर्षासाठी इंस्टॉलमेंट मध्ये दिले जाईल हप्त्यांमध्ये दिले जाईल